महात्मा गांधी यांचा थोडक्यात जीवनप्रवास

महात्मा गांधीजी यांचा थोडक्यात जीवनप्रवास आजच्या लेखात आपण पाहणार आहोत. Mahatma gandhi mahiti in marathi

रघुपती राघव राजाराम
पतित पावन सिताराम
ईश्वर,अल्लाह तेरो नाम
सबको संमती दे भगवान

दरवर्षी २ ऑक्टोंबर रोजी गांधी जयंती मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी केली जाते.

फॅशनेबल आणि ट्रेंडिंग ऑनलाईन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

Mahatma Gandhiji mahiti

नाव मोहनदास
वडिलांचे नावकरमचंद
आईचे नावपुतलीबाई
पत्नीचे नावकस्तुरबा
जन्म ऑक्टोबर २, इ.स. १८६९ पोरबंदर, काठियावाड,
मृत्यू जानेवारी ३०, इ.स. १९४८ नवी दिल्ली
संघटना: अखिल भारतीय काँग्रेस
पुरस्कार: टाईम साप्ताहिक-वर्षातील प्रसिद्ध व्यक्ती, Order of the Companions of O. R. Tambo
प्रभाव: लिओ टॉलस्टॉय जॉन रस्किन गोपाळ कृष्ण गोखले
अपत्ये: हरीलाल मणिलाल रामदास देवदास

लोकमान्य टिळक यांची माहीती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

खादी मेरी शान है, करम ही मेरी पूजा है,
सच्चा कदम मेरा करम है,
और हिंदुस्तान मेरी जान है

महात्मा गांधीजी हे भारताचे महान स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांना सर्वजण बापू तसेच राष्ट्रपिता असेही म्हणत होते.

महात्मा गांधीचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे होते.

त्यांचा जन्म २ ऑक्टोंबर १८६९ रोजी गुजरात मधील पोरबंदर या ठिकाणी झाला.

भारतातील सर्वात लोकांमध्ये लोकप्रिय महात्मा गांधीजी होते.

अहिंसेच्या मार्गावर चालणाऱ्या गांधीजींनी इंग्रजांच्या हुकूमशाहीला हादरवून सोडले होते.

गांधीच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी होते व आईचे नाव होते पुतली बाई.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहीती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

ते राजकोट येथे राहिल्यानंतर त्यांचे प्राथमिक शिक्षण येथे झाले.

गांधीजी लहानपणापासूनच स्वभावाने खूपच लाजाळू होते. पुस्तकांना ते मित्र समजत असे.

गांधीजींचे लग्न वयाच्या तेराव्या वर्षी कस्तुरबा सोबत झाले.

त्या काळात लहानपणी म्हणजे बालपणात लग्न करायची प्रथा होती.

त्यामुळे बालपणीच लग्न झाले. नंतर गांधीजींचे वय पंधरा वर्षे असतानी त्यांचे वडील वारले.

एक वर्षाने त्यांना पहिल्या आपत्ती झाले, परंतु ते लगेच वारले. गांधीजी त्यानंतर खूप दुःखी झाले.

शिक्षण

सन १८८७ ला अहमदाबाद मध्ये माध्यमिक शिक्षण झाले.

पुन्हा कॉलेजचे शिक्षण अहमालाबाद मध्येच केले.

माऊजी दबे जोशी यांच्या सल्ल्यानुसार गांधीजी लंडनला गेले.

तेथे त्यांनी लॉ चे शिक्षण घेतले आणि १८८८ मध्ये गांधीजींना पुन्हा दुसऱ्या अपत्याचे पिता बनले.

तेव्हा त्यांच्या आईने त्यांना लंडनला जाण्यास नकार दिला. परंतु गांधीजींनी आईला समजावले. आणि

४ डिसेंबर १८८८ ला पुन्हा लंडन येथे शिक्षण घेण्यासाठी गेले.Mahatma gandhi mahiti in marathi

P

१८९१ मध्ये शिक्षण पूर्ण करून आले होते. विदेशामध्ये शिक्षण घेतले असूनही त्यांना नोकरीसाठी खूप श्रम करावे लागले.

१८९३ मध्ये त्यांना अब्दुल अँड कंपनीमध्ये नोकरी लागली. या नोकरीसाठी त्यांना दक्षिण आफ्रिका मध्ये जावे लागले.

दक्षिण आफ्रिका मध्ये नोकरी करतांनी त्यांना बऱ्याच कठीण प्रसंगातून जावे लागले. तिथे भेदभावाचा सामना करावा लागला.

पूर्ण एक वर्षासाठी तिथे राहावे लागत होते. तिथे राहून त्यांनी ” नटाल इंडियन “ही काँग्रेसची स्थापना केली होती.

दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधीजी ‘ सिविल राईटस् एक्झम ‘ या नावाने स्वतःची ओळख बनवली.

गोपाळ कृष्ण गोखले हे इंडियन नॅशनल काँग्रेसचे वरिष्ठ नेता होते.

त्यांनी गांधीजींना भारतात आल्यानंतर देशाचे स्वतंत्र साठी मदत करण्याची कल्पना सांगितली.

गांधीजी भारतात परत १९१५ मध्ये आले. भारतात परत आल्यानंतर गांधीजी इंडियन नॅशनल काँग्रेसशी जोडले गेले.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी चालत असताना त्यांनी भारतातील जनतेला एकत्र आणले.

आंदोलन

यामध्ये वेगवेगळ्या धर्माचे, जातीचे लोकांना एकत्र आणण्याचे काम केले. गांधीजींनी १९२२ मध्ये असहकार आंदोलन सुरू केले.

विदेशी वस्तूचा, साहित्याचा वापर बंद केला, हे आंदोलन यशस्वी होतच होते की, Mahatma gandhi mahiti in marathi

तेव्हाच महात्मा गांधीजींना १९२२ मध्ये वर्षासाठी तुरुंगात पाठवण्यात आले. गांधीजी तुरुंगात गेल्यानंतर लोकांना खूप राग आला.

पूर्ण भारतभर लोक एकत्र व्हायला लागले. मार्च १९३० मध्ये दांडी यात्रेचे आंदोलन अमलात आणले.

त्यावेळेस ७,००० लोकांना तुरुंगात जावे लागले.

महात्मा गांधीजी ने स्वतःच्या नेतृत्वाखाली ” क्विट इंडियन मुमेंट “असे कितीतरी आंदोलन केले.

यावेळेस गांधीजींना बऱ्याच वेळेस तुरुंगात जावे लागले.

Mahatma gandhi mahiti in marathi
S

पण या वेळेस थोडीशी ठीनगीनेही लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आग निर्माण झाली.

जिथे कुठे अन्याय आणि जुलूम होत होता तेथे गांधीजी लोकांसोबत उभे राहत होते.

गांधीजी मध्ये सेवाभावना ठासून भरली होती. गांधीजींना भारतातील लोकांना स्वातंत्र्यात जगताना पाहिजे होते.

त्यांना वाटायचे की इंग्रजांची सत्ता जाऊन भारत स्वातंत्र्य होऊन जनता सुखी व्हावी.

सगळ्या हिंदू मुस्लिम बांधवांनी समता बंधू भावाने एकत्र नांदावे.Mahatma gandhi mahiti in marathi

गांधीजी अस्पृश्यच्या हक्कासाठी नेहमी तत्पर राहिले. महात्मा गांधीजी एक कुशल राजनीति तज्ञ होते, त्यासोबतच एक चांगले लेखकही होते.

गांधीजींनी हरिजन, इंडियन ओपिनियन, यंग इंडियाचे संपादक म्हणून काम पाहिले.

गांधीजींनी १९४७ ला भारतीय करार यामध्ये भारतीय क्रांतिकारकानी मदत केली आणि भारत देश १५ ऑगस्ट १९४७ मध्ये स्वातंत्र्य झाला.

इंग्रजांविरुद्ध असहकार आंदोलन, सविनय, कायदेभंग, दांडी येथील मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन इत्यादी महत्त्वपूर्ण आंदोलन केली.

चले जाव, भारत छोडो अशी घोषणा देत इंग्रजांना हैरान करून सोडले. अखेर अनेक प्रयत्न मुळे महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली देश स्वतंत्र झाला.

महात्मा गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सत्य व अहिंसेचा मार्ग निवडला. ते फक्त देश स्वतंत्र करण्यासाठी झटले नाहीत तर देशाला स्वावलंबी बनवण्यावर त्यांनी भर दिला.

त्यांचे राहणीमान साधे व विचार उच्च होते. त्यांना परकीय वस्तूवर बहिष्कार घातला व स्वदेशी वस्तूंच्या वापरावर भर दिला.

दुर्दैवाने ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधीजींनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला.

महात्मा गांधीजींनी या जगाचा निरोप घेतला तेव्हा महात्मा गांधीजींचे संपूर्ण जीवन आदर्श होते. Mahatma gandhi mahiti in marathi

त्यांनी जगाला सत्य व अहिंसेची मोलाची शिकवण दिली महात्मा गांधीजीचे कार्य आजही प्रत्येकाला प्रेरणा देते.

शांतिदूत तुम्ही देशाचे,
शांततेची केली कामना,
सत्य अहिंसेच्या संदेशाने
जागवली स्वातंत्र्य भावना

आजच्या लेखामध्ये महात्मा गांधी यांचा थोडक्यात जीवनप्रवास आवडल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा. Mahatma gandhi mahiti in marathi . आणि वरील लेखांमध्ये काही चुकीचे आढळल्यास आम्हाला लगेच ईमेल द्वारे कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top