Weather Update Today | हवामान विभागाचा नवीन अंदाज, पुन्हा एकदा पावसाची हजेरी ?

Share with 👇 Friends.

Weather Update Today | राज्यातील शेतकऱ्यांसाठी व नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भारतीय हवामान विभागाने ( India Meteorological Department ) दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये पाऊस हजेरी लावताना पाहायला मिळणार आहे.

खरं तर मागच्या काही दिवसांपासून राज्यसह देशभरामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलेली पाहायला मिळत आहे. शनिवारी अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला असून, रविवारी ही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. राज्यसह देशभरामध्ये पुढील 24 तासात अवकाळी पाऊस हजेरी पाहायला मिळणार आहे. मुंबई ते विदर्भ मराठवाडा या ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Weather Update Today

Weather Update Today

भारतीय हवामान विभागाने ( Indian Meteorological Department ) दिलेल्या माहितीनुसार राज्यसह देशभरामध्ये विविध ठिकाणी आज पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 24 तासांमध्ये राज्यात काही भागात मेघगर्जन सह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच काही भागात गारपीटवायची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे.

मराठवाडा, विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता दिलेल्या माहितीनुसार राज्यसह देशभरामध्ये विविध ठिकाणी आज पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुढील 24 तासांमध्ये राज्यात काही भागात मेघर्जींना पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे

तुम्हालाही ब्लॉगिंग शिकायची असल्यास वरील फोटो वर क्लिक करा

यासोबतच काही भागात गारपीटवायची शक्यता देखील हवामान विभागाने दिलेली आहे. मराठवाडा विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. तर मुंबई नवी, मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्यातील काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

यासोबतच राज्यातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची विशेष काळजी घेण्यात यावी हे देखील या अंदाजामध्ये वर्तवण्यात आलेले आहे. Weather Update Today

Cotton Rate

Share with 👇 Friends.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Takeoff pics Day of the Dead Avatar movie release date 10 Most Interesting things about Virat Kohli memories of aaron carter facts about palak muchhal interesting facts about total lunar eclips Interesting facts about Hardik Pandya CMA Awards 2022 Story of Lindsay Lohan