तुळस: उपयोग व प्रकार

Share with 👇 Friends.

तुळस ला हिंदू धर्मात देवा इतकेच महत्त्व आहे. घरातील स्त्रिया सकाळीच स्नान केल्यानंतर तुळशीची कुंकू-हळद वाहत फुल वाहत पूजा करतात. चला तर मग जाणून घेऊया तुळस: उपयोग व प्रकार Tulas in marathi

पूजा करताना स्त्रिया तुळशीला प्रदक्षिणा घालतात. दिवा लावतात अगरबत्ती लावतात.

कारण हिंदू धर्मामध्ये तुळशीला पवित्र मानले जाते.

फॅशनेबल आणि ट्रेंडिंग ऑनलाईन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

चला तर मग जाणून घेऊया :

तुळस: उपयोग व प्रकार

दररोज सकाळ आणि संध्याकाळ तुळशीची पूजा केली जाते. तुळस खूप महत्त्वाची आहे, त्यासोबतच आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा तुळस महत्त्वाचे आहे.

घरात पॉझिटिव्ह एनर्जी येते. हवा स्वच्छ राहते. सर्दी, खोकला, ताप, कफ असेल तर तुळशीचा काढा करून पितात.

तुळशीचे पाने कच्ची खाल्ले तर ताप उतरण्यास मदत होते. हिरड्या दुखणे, रक्त येणे, दात दुखणे, तोंडातील दुर्गंधी नाहीशी होते.

तुळसच्या मदतीने खरूज नायटा नाहीसे होते.

आपल्या भारतामध्ये तुळशीला एवढे महत्त्व आहे की गरीबातील गरीब बा पासून ते श्रीमंतातील श्रीमंत व्यक्तीच्या घरासमोर तुळसी असतेच.

ग्रामीण भागात तर प्रत्येक घरासमोर तुळशी वृंदावन असते तुळशीची मनोभावे पूजा करतात तुळशीला श्रद्धेने पाहणी वाहतात.

हळदी कुंकू देऊन नैवेद्य देतात अगरबत्ती लावून दिवा लावतात फुले ठेवतात प्रदक्षिणा घालतात आणि नमस्कार

तुळशीची पूजा केल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही तुळशी विषयी पण एक आख्यायिका आहे ती आता आपण पाहू

आख्यायिका

जशी शंकराला बेलाचे पान, गणपतीला दुर्वाचे जास्वंदीचे फुल, लक्ष्मीला कमळाचे फुल तसेच विष्णूंना तुळस आवडते अशी आपल्या पूर्वजांनी सृष्टीमध्ये तुळशीची निर्मिती केली आहे.

आयुर्वेदामध्येही तुळशीला खूप महत्त्व दात दुखत असेल तर तुळस खूप गुणकारी आहे. कारण कॅन्सर सारख्या दूरधर आजारापासून ते साध्या सर्दी खोकला पर्यंत तुळस उपयोगी पडते.

त्यामुळे तर तुळशीला औषधाची राणी म्हटले गेले आहे तुळशीच्या पानातून ओझोन नावाचा वायू सतत बाहेर पडत असतो.

त्यामुळे मोकळ्या शुद्ध हवेची घरातील ग्रेनींना पाहिजे असते त्यामुळे ग्रेनीसाठी तुळशीला पूजा करण्याच्या निमित्ताने गृहिणी घराच्या बाहेर येऊ लागली.

पूर्वीच्या काळी गृहिणींना घरांमध्ये चूल आणि मूल ही प्रथा होती ग्रहणीला ताजी हवा मिळत नव्हती म्हणून आणि धार्मिकदृष्ट्या ही गृहणी पूजा निमित्त दारात उभे राहू लागली.

पूर्वीच्या काळी गृहिणीसाठी मॉर्निंग वॉक वगैरे नव्हते त्यामुळे बाहेरचे ऊन व हवा महिलांना मिळत नसायचे.

तेव्हा स्त्रियांचे आरोग्य व घरातील व्यक्तीचे आरोग्य व्यवस्थित राहावे यासाठी ही प्रथा चालू केली गेली.

वारकरी संप्रदायक तर गळ्यात तुळशीची माळ असल्याशिवाय त्याला वारकरी म्हणतात येत नाही.

वारकरी माळेश्वर अण्णाचा घासही खात नाहीत पंढरीच्या पांडुरंगाला तर गळ्यात मोत्याच्या सोन्याचा हार नको फक्त तुळशीचा हार पाहिजे.

एवढेच नाहीतर नैवेद्याच्या ताटातही तुळशीचे पान पाहिजे तुळशीचे पाणी नसतील तर नैवेद्याचे ताट अर्धे वाटते.
आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे तुळशीचे एकूण बारा प्रकार आहेत परंतु जास्त प्रमाण दोनच प्रकार खूप प्रचलित आहे चला तर मग आता पाहूया

तुळशीचे प्रकार

  • कृष्ण तुळस
  • राम तुळस
  • सब्जा यामध्ये दोन प्रकार आहेत पांढरा व लाल रंगाचा
  • लवंग तुळस
  • कापूर तुळस
  • कुंकू तुळस
  • वैजयंती तुळस
  • अमेरिकन तुळस
  • विलायची तुळस
  • रान तुळस

प्रथम आपण कृष्ण तुळशीचे उपयोग वर्णन पाहू

कृष्ण तुळस

कृष्णा तुळशी सर्रास कोणत्याही शहरी भागात किंवा ग्रामीण भागात कुठे पाहायला मिळते तर या तुळशीचे पानखोड म्हणजे हे कमी प्रमाण अधिक प्रमाणात जांभळ्या रंगाचे असते. Tulas in marathi

त्यामुळे काही भागातील काळी तुळस असे म्हणतात हे तुळस उन्हात वाढले असेल तर त्याचा रंग आणखीनच घडत झालेला दिसून येईल.

ही तुळस ताप सर्दी खोकला झाला की खूप गुणकारी आहे पानांचा काढा करून दिला की ताप उतरतो व सर्दी खोकला ही बरा होतो या तुळशीच्या पानाचा उग्र वास येतो.

आपण या झाडाच्या आसपास फिरलो की तुळशीचा वास निश्चित जाणवतो.

राम तुळस

राम तुळस ही प्रत्येक दारात दिसते या तुळशीला ग्रामीण भागात पांढरी तुळस असेही म्हणतात.

या तुळशीची पाने हिरवे असतात पानाच्या देठाचा रंग हिरवा असतो यांच्याकडे हिरवाच असतात आणि तुळशीचा कमी उग्र वास येतो.

तुळशी जवळून गेलो तर तेवढा जास्त वास जाणवत नाही चहा बनवताना तुळशीची दोन-चार पाणी टाकल्यास चहा छान सुवासिक होतो या तुळशीची पाने व फुले पुष्करल्यास वेगळाच वास येतो.Tulas in marathi

सब्जा

सब्जाला बेसिल असे म्हणतात. या तुळशीला विशिष्ट वास येतो वाढलेल्या मंजिरीच्या बिया पाण्यात टाकल्यास भिजवल्यास बिया फुकतात.

ह्या बिया उन्हाळ्यात थंड वाटण्यासाठी ज्यांच्या शरीरात जास्त उष्णता आहे त्यांना थंड वाटण्यासाठी यावी या भिजून त्याचे पाणी पितो.

या बियांचा आणखी एक गुण आहे यामुळे मानवाच्या शरीरातील वात रोग कपूर पित्तशामक आहे म्हणून या बियांचा उन्हाळ्यात जास्त प्रमाणात उपयोग होतो.

लवंग तुळस

या तुळशीची पाने खाल्ल्यावर पानांचा वास लवंगा सारखा येतो म्हणून या तुळशीचे प्रकाराला लवंग तुळस असे म्हणतात.

दाढ दुखी तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते सर्दी खोकला बरा होतो त्यामुळे या तुळशीला गुणकारी तुळस म्हणतात.

कापूर तुळस

या तुळशीच्या पानाचा कापरा सारखाच वास येतो त्यामुळे याला का परत तुळस असे म्हणतात.

या तुळशीच्या रोपा भोवती आसपास इतर कीटक किंवा डास फिरकत नाहीत.Tulas in marathi

म्हणजे हे कीटकनाशक म्हणून उपयोगात येते या तुळशीची पाने इतर सामान्य तुळशी सारखेच असतात परंतु पाणी थोडीशी टोकदार असतात.

वैजयंती तुळस

वैजयंती तुळशीच्या रोपट्याची पाने सामान्य तुळशीपेक्षा थोडा बदल असतो या तुळशीची पाने थोडी मोठी असतात.

या तुळशीची पाने देवाला खूप प्रिय आहेत याची माळ कृष्णाच्या गळ्यात असतेच असते.

पानांना चॉकलेटी रंग असतो पानही शेंड्याची असतात चॉकलेटीचा तुरा असतो ही तुळस दारात खूपच शुभ समजले जाते.

दारात तुळस असली की घरात लक्ष्मी असते धनसंपदाची भरभराट होते असे समजले जाते.

दवना तुळस

अनेक नावाने तुळशीची ओळख होते ही दौना तुळस ही देवाला अतिशय प्रिय आहे.Tulas in marathi

या तुळशीचा वास सुगंधी तिखट व कडू आहे या तुळशीच्या पानाचा तेल गाळून सुगंधी अत्तर मध्ये मिसळले जाते.

कुंकू तुळस

कुंकू तुळस ही मराठी नावाने ओळखले जाते ही पंढरपुरातील तुळस मानले जाते हिचा उपयोग बागेतही करतात.

तुळशीला लाल फुले येतात त्यामुळे बागेची शोभा वाढते या तुळशीला फळ येतात.

ते फळ पक्षी खातात व दुसरीकडे जाऊन विस्टा करतात त्या ठिकाणी या तुळशीचे रोपे तयार होतात.

रान तुळस

राम तुळशी कोणत्याही शेताच्या बांधावर पडीक जमिनीवर रस्त्याच्या कडेला कुठे जंगलात येते या तुळशीला मंजिरा येतात.

बिया तयार होते याचा वास उग्र असतो या तुळशीभोवती आसपास कीटक वडास येत नाही. majhi mahiti

म्हणून शेतकरी आपल्या शेतात व घराभोवती आवर्जून लावतात या तुळशीमुळे तेवढ्या जागीच सापही येत नाही.

आजच्या लेखामध्ये तुळस: उपयोग व प्रकार आवडल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा. Tulas in marathi . आणि वरील लेखांमध्ये काही चुकीचे आढळल्यास आम्हाला लगेच ईमेल द्वारे कळवा.


Share with 👇 Friends.

Leave a comment