मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

Share with 👇 Friends.

ब्रिटिश राजवटीच्या दीडशे वर्षांच्या जोखडातून मुक्ती मिळाल्याचा हा आजचा दिवस म्हणजेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. 17 September in marathi

जे देशासाठी लढले
ते अमर हुतात्मे झाले.

या अखंड भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्या ज्या शूरवीरांनी आपले अमूल्य बलिदान दिले त्या सर्व वीरांना कोटी कोटी प्रणाम.

आपणा सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा .”

17 September in marathi


अवघा देश स्वतंत्राचा जल्लोष करीत होता. मात्र मराठवाडा गुलामीतच होता.

कारण आपल्या प्रदेशावर हैदराबादच्या निजाम संस्थानाची सत्ता होती.

त्याकाळी भारतात जेवढी संस्थांनी होती. त्यात सर्वात मोठे संस्थान हे निजामाचे होते. देश स्वतंत्र्य होताच सर्व संस्थाने भारतात सामील झाली.

परंतु निजामाने मात्र सामील होण्यास नकार दिला. 17 September in marathi.

राजर्षी शाहू महाराज माहीती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


हैदराबाद संस्थानात तेलंगणा, कर्नाटकमराठवाडा असा प्रदेश निजामाच्या अधिपत्याखाली होता.

भरपूर लोकसंख्या व अतिशय समृद्ध असा प्रदेश असल्यामुळे निजामाला सत्ता सोडवत नव्हती.

शेवटी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा मुक्तिसंग्राम सुरू झाला.

त्याला मोडून काढण्यासाठी निजामाचे सेनापती कासिम रिझवी याने जनतेचा छळ करण्यास सुरुवात केली. 17 September in marathi

स्वामी रामानंद तीर्थ यांच्याबरोबर अनेक नेत्यांनी आपल्या जीवाची परवा न करता चळवळीत सहभाग घेतला आणि हा लढा तीव्र झाला.

अनेक नेत्यांनी आपले प्राण पणाला लावले आणि लढ्याला बळ दिले हा लढा “जय हिंद चळवळ” या नावानेही ओळखला जातो.

शेवटी निजाम शरण येत नाही हे पाहून 13 सप्टेंबर 1948 रोजी भारत सरकारने पोलीस कारवाई सुरू केली.

15 सप्टेंबरला औरंगाबाद सर करून हैदराबाद कडे रवाना झाल्या.

J

निजामाची सर्व बाजूंनी कोंडी झाली आणि 17 सप्टेंबर रोजी निजामाचा सेनापती यांनी शरणागती पत्करली आणि निजामही शरण आला.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

दरवर्षी आपण 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करतो.

मित्रांनो आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला.

आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळी भारतात छोटी मोठी अशी 565 संस्थाने होती.

त्यापैकी 562 संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली. परंतु जम्मू-काश्मीर जुनागड आणि हैदराबाद

या संस्थांनानी स्वतंत्र भारतात सामील होण्यास नकार दिला. यापैकी आपला मराठवाडा हा हैदराबाद संस्थानाचा भाग होता.

अष्टविनायक गणपतीची संपूर्ण माहीती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मराठवाड्यातील जनतेस स्वतंत्र भारतात सामील व्हायचे होते परंतु हैदराबादचा निजाम स्वतंत्र राहून पाकिस्तानात पाठिंबा होता.

तेव्हा स्वतंत्र भारतात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील जनतेने लढा उभा केला.

जनतेची स्वतंत्र भारतास सामील होण्याची मागणी मोडून काढण्यासाठी निजामाचा सरदार कासिम रजवी रझाकार याच्या नेतृत्वाखाली सैन्यांनी मराठवाड्यातील जनतेवर अनेक अत्याचार केले परंतु मराठवाड्यातील जनता त्यास शरण आली नाही.


शेवटी स्वतंत्र भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभ भाई पटेल यांनी पोलिसी कारवाई करून,

सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्था स्वतंत्र भारतात विलीन केले आणि तेव्हापासून आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालो.17 September in marathi

“स्वप्न पडली उष:काळाची, हाती
मात्र अंधकार देश सारा उधळला
जरी मराठवाड्याची काजळ रात.”

“निधडी छाती, नि:स्पृह बाणा,
लववी ना मान,
अशा आमच्या मराठवाड्याचा,
आम्हास अभिमान.”

“मराठवाडा आमचा मान, अभिमान !
म्हणून साजरी करूयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन!! 17 September in marathi

आजच्या लेखामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आवडल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा. 17 September in marathi. आणि वरील लेखांमध्ये काही चुकीचे आढळल्यास आम्हाला लगेच ईमेल द्वारे कळवा.


Share with 👇 Friends.

Leave a comment