वजन कमी करण्याच्या टिप्स

आता जेव्हा आपण वजन वाढल म्हणतो तर त्याची अनेक कारण असू शकतात. चला तर मग कुठल्या आहेत वजन कमी करण्याच्या टिप्स ते पाहुया. Weight loss in marathi

वजन घटवणे हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे वजन वाढतं का आणि वजन जेव्हा वाढत तेव्हा कुठली कुठली तत्व ही असंतुलित होतात कुठली तत्व वाढतात आणि कुठली तत्व कमी होतात हे तत्पूर्वी समजून घ्यायला हवं.

केसगळती थांबवण्याचे उपाय

Weight loss in marathi

W

कितीही प्रयत्न केले तरी वजन काही केल्याने कमी होत नाही एक्सरसाइज केली.

तुम्ही सांगितल्याप्रमाणे डायटिंग केलं पण वजनाचा काटा मात्र जशाच्या तसा तर वजन नक्की कमी का होत नाही.

त्यावर आज पाच उपयुक्त टिप्स सांगणार आहे .सगळं फॉलो करून तरीदेखील वजन मात्र कमी होत नाही तर वजन कमी होण्यासाठी पाच टिप्स आज तुम्हाला सांगणार आहे.

पाणी जपून प्या

1.पहिली टीप म्हणजे पाणी जपून प्या. कोणतंही डायट करत असताना आपण हे काटेकोर पणे फॉलो करत असतो. की

कुठल्या गोष्टी खायच्या किंवा कुठल्या खायच्या नाहीयेत परंतु पाण्याकडे मात्र तेवढं लक्ष दिले जात नाही. तर

पाणी देखील लक्षपूर्वकच प्यायला हवं तर आता बरेच जण सांगत असतात की भरपूर पाणी भरपूर पाणी प्या.

तर आम्ही नेमकं कोणाचा ऐकायचं काय फॉलो करायचं तर आयुर्वेद शास्त्र सांगत की प्रत्येक माणसाची प्रकृती ही वेगळी असते. आणि

प्रकृतीनुसार त्याची अन्नाची तसेच पाण्याची गरज देखील निरनिराळे असते त्यामुळे ज्या वेळेला तहान लागेल.

त्याच वेळेला पाणी प्या आणि जेवढी तहान असेल तेवढेच पाणी प्या हा सगळ्यात पहिला नियम खूप महत्त्वाचा आहे पाणी पिण्याविषयी. Weight loss in marathi

पाणी सावकाश प्या


दुसरा नियम म्हणजे पाणी कधीही घाई-घाईने पिऊ नये. पाणी एवढं सावकाश प्या की ते खाता आलं पाहिजे. आणि

पाणी नेहमी खाली बसूनच प्यावं उभ राहून घटाघटा पाणी पिऊ नये. वरून पाणी पिल्याने गॅसेसची तक्रार होऊ शकते.

त्याचबरोबर चयापचयाची क्रिया बिघडू शकते तुम्ही म्हणाल की उन्हाळ्याचे दिवस आहेत. तर आम्हाला जास्त तहान लागते.

तर पाणी प्यावं की नाही तर नक्कीच प्यावं उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरासाठी डीहायड्रेशन होत असतं आणि

आपल्या शरीराला अतिरिक्त पाण्याची गरज असते त्यामुळे पाणी नक्कीच प्यावं परंतु ते संस्कारित जल असेल तर ते

तुमच्या शरीराला बांधणार नाही संस्कारित म्हणजे काय आपण जे घरामध्ये पिण्याचे पाणी भरून ठेवतो. तर

त्यामध्ये कधी तुळशीचे पान, कधी पुदिन्याची पान, कधी लिंबाची साल, कधी संत्राची साल, मोसंबीची साल असं टाकून ठेवल्याने ते संस्कारित होतो.

लंपी स्किन डिसीज 👈 वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्याचबरोबर उन्हाळ्याच्या दिवसांसाठी खास आपण वाळा देखील टाकू शकतो वाळा आपला कुठल्याही दुकानांमध्ये आजकाल मिळतो. तर

ते जर टाकून ठेवला तर आपल्या शरीराला खूप चांगले फायदे त्याचे होतात त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट असते. की

उन्हाळ्यामध्ये तहान भागत नाही, साध्या पाण्याने म्हणून फ्रिज मधलं पाणी पिलं जातं तर हे खूप घातक आहे.

त्यामुळे तुमची चया पचायाची क्रिया मंदावतेस त्याचबरोबर अतिरिक्त चरबी देखील साठू लागते सरळ माठातलं पाणी प्यावं जेणेकरून अतिरिक्त वजन वाढणार नाही. Weight loss in marathi

O


जर तुम्हाला वजन कमी करायचा असेल तर जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये.

वजन कमी करायचा असेल तर उलट जेवण आधी अर्धा ते एक तास पाणी प्यावं नंतर जेवण करावं.

जेवणानंतर साधारण एक ते दीड तासानंतर पाणी प्यावं. सूर्यास्तानंतर म्हणजे सात संध्याकाळी सात नंतर देखील पाणी प्यायचं.

प्रमाण कमीच असावं जरी तहान लागली तरी फक्त घसा कोरडा असेल तर तो ओला करण्या पुरता एखादा घोट पाणी प्यावं.

त्यापेक्षा जास्त पिऊ नये काही गोष्टी जर आपण लक्षात ठेवला तर निश्चितच तुमचं वजन कमी होण्यासाठी मदत होईल. तर

इटिंग हॅबिट्स

2.दुसरी एक टीप म्हणजे इटिंग हॅबिट्स मध्ये तुम्ही काय खावं काय नाही खावं हे सगळं तर येतच. पण

तुम्ही कोणत्या पद्धतीने खात आहात खान देखील म्हणजे अन्न देखील हे अतिशय सावकाश चावूनच खाल्लं गेलं पाहिजे. म्हणजे

जेवताना घाई गडबड असेल किंवा तुम्ही टीव्ही पाहत किंवा मोबाईल पहात जेवत असाल काहींना पेपर वाचण्याची सवय असेल तर.

तुम्ही कितीही हेल्थ कॉन्सेस असाल संतुलित आहार घेत असाल तरी त्याचं पचन व्यवस्थित होत नाही.

तुम्ही कोनशियस इटिंग केलं पाहिजे म्हणजे संपूर्ण लक्ष त्या जीवनावर ठेवून अगदीच सावकाश रीतीनेच अन्नग्रहणाची क्रिया व्हायला हवी.

म्हणजे त्याचा व्यवस्थित पचन होतं आणि अतिरिक्त चरबी वाढत नाही.

निश्चितच बाहेरचे पदार्थ खाऊ नयेत, हाय कॅलरी डायट खाऊ नये, गोड पदार्थ खाऊ नये, बेकरी प्रॉडक्ट्स नाहीत तर न खाण्याची लिस्ट भरपूर आहे.

डायट करणे म्हणजे उपासमार असे देखील बऱ्याच जणांना वाटत असतं तर डायट म्हणजे उपासमार अजिबात नाहीये.

डायट म्हणजे संतुलित आहार तर कम्प्लीट दिवसभराचा तुमचा डायट प्लान कसा असावा, संतुलित आहार कसा असावा. Weight loss in marathi

ऍक्टिव मोड

3.सतत कार्यरत रहा. सकाळी एक्सरसाइज करत असतील,व्यायाम करत असतील किंवा योगासन करत असतील चालायला जात असतील.

सकाळी एक तासभर भरपूर व्यायाम करतात पण दिवसभराचे त्यांचं काम बसून आहे. किंवा

सकाळी व्यायाम केल्यामुळे आता दिवसभर काहीच करण्याची गरज नाही.

असं बऱ्याच जणांना वाटत असतं पण तसं नाहीये आपल्या शरीराला सतत हालचाल करण्याची गरज असते.

जर खूप काळ आपल्या शरीर एकाच पोझिशन मध्ये एकाच जागेवर जर राहिलं तर ते ऍक्टिव मोड मध्ये आहे असं म्हणू शकणार नाही.

आणि तेवढं कारण पुरेस आहे वजन तुमचं कमी न होण्याला. दिवसभर बऱ्याच जणांना कामाचा व्याप असतो. आणि

सकाळी व्यायामासाठी वेळ दिलेला असतो, तर मग दिवसभर काय करता येईल. तर

छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण काम करता करता आपण ऍक्टिव्ह मोडवर कसं राहू शकतो.

जसे की आपल्या बराचदा फोन कॉल्स येत असतात घरच्यांच्या म्हणा किंवा काही इम्पॉर्टंट कॉल्स असतात.

काही बिझनेस मीटिंग असतात तर याला बराच काळ आपण फोनवर बोलत असतो आणि एका जागेवर बसून असतो,

मस्तपैकी फोनवर बोलत असतो तर तसं न करता जर फोन चालू असताना तुम्ही कंटिन्यू फेऱ्या मारल्या तेवढा वेळ चालत राहिले.

तर निश्चितच वजन कमी करू शकतो. तुमच्या शरीराची भरपूर प्रमाणात हालचाल होणार आहे.

वेळ कशी गेली हेही तुम्हाला कळणार नाही आणि त्याचबरोबर अतिरिक्त वजन देखील वाढणार नाही.

लिफ्टचा वापर

लिफ्टचा वापर कमीत कमी करा जिथे जिथे तुम्हाला शक्य आहे तिथे तिथे पायऱ्यांचा वापर करा.

पायऱ्यांचा वापर केल्याने साधारण दोन ते तीन मजले तर आपण सहज चढू शकतो तर हा बेस्ट एक्सरसाइज आहे.

वेट लॉस फास्ट होण्यासाठी त्यामुळे ते कधीही टाळू नका. जर तुम्हाला जास्त वरती सातवा आठवा फ्लोरला जायचं असले.

दोन ते तीन मजले चालत जाणे नंतर लिफ्ट चा वापर करा. तसेच

कुठल्याही मॉलमध्ये कुठे फिरायला गेल्यानंतर ऑफिसमध्ये जर लिफ्ट असेल तर तिथे लिफ्ट वापरण्याऐवजी जिन्याचा किंवा पायऱ्यांचा वापर करा.

तर त्याच बरोबर प्रत्येक ठिकाणी गाडी नेण्याचे टाळा जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे तुम्ही चालत जा.

त्यामुळे देखील तुमचा अतिरिक्त व्यायाम होईल आणि वजन कमी होईल त्यानंतर

पुरेशी झोप

पुरेशी झोप घेणं हे देखील वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असत.

आपल्या शरीराला साधारण सहा ते सात तासाची एक कम्प्लीट विश्रांती शांत झोपेची गरज असते.

जर आपण झोप कमी घेत असेल तर आपले स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होतात.

आणि त्यामुळे देखील अतिरिक्त वजन वाढतं त्याचबरोबर हे स्ट्रेस वाढल्यामुळे आपल्याला भूक देखील बऱ्यापैकी लागते.

आणि त्यामुळे अतिरिक्त खाण्यामुळे देखील वजन वाढू शकतं , त्यामुळे स्ट्रेस हार्मोन रिलीज करायचे नसतील तर पुरेशी झोप घ्या.

झोपेमध्ये दुपारच्या झोपेचा मात्र बिलकुल समावेश करू नये.

दहा ते पंधरा मिनिटं वामकुक्षी घेतले तर चालेल दोन तास एकदम गाढ झोप अशी आपल्याला बिलकुल घ्यायची नाहीये.

नाहीतर मग आपल्या एवढ्या एक्सरसाइजचा डायट काहीच उपयोग होणार नाही.

त्यामुळे रात्रीची सहा ते सात तासाची शांत झोप हीच आपल्यासाठी पुरेशी आहे.

लवकर वजन कमी

सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे झपाट्याने वजन कमी करण्याच्या मागे लागू नका.

जेवढं लवकर वजन कमी होईल तेवढेच नंतर ते झपाट्याने वाढण्याची शक्यता असते.

म्हणजे ते तर ते एकदम चुकीचा आहे अशास्त्रीय आहे. कुठलीही गोष्ट जेवढी फास्ट होते तेवढे त्याची ड्रॉबिक्स देखील असतात.

आणि जेवढं तुमचं झपाट्याने वजन कमी होईल तेवढंच त्यानंतर ते वाढण्याची देखील शक्यता असते.

त्यामुळे सडनली वेट लॉस करण्याचा भानगडीत पडू नका. वेट लॉस ही प्रोसेस संत गतीने व्हायला हवी.

कारण तरच ती शाश्वत असते. संत गतीने वजन कमी झालं तर कायमस्वरूपी तुमचं वजन संतुलित राहण्यासाठी त्याचा निश्चितच फायदा होईल.

आजच्या लेखामध्ये वजन कमी करण्याच्या टिप्स आवडल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा. Weight loss in marathi. आणि वरील लेखांमध्ये काही चुकीचे आढळल्यास आम्हाला लगेच ईमेल द्वारे कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top