अष्टविनायक गणपतीची माहीती

Share with 👇 Friends.

भारतीय सर्व भारतभर मोठ्या श्रद्धेने तीर्थयात्रा करीत असतात, परंतू आपल्या महाराष्ट्रातील पावण आणि प्रसिध्द अष्टविनायक गणपतीची भरपूर जणांना नावे देखील माहीती नाहीत. म्हणूनच गणेशाच्या आगमना पर्यंत आज आम्ही तुम्हाला अष्टविनायक गणपतीची नावे आणि भरपूर माहिती सांगणार आहोत. अष्टविनायक गणपतीची माहीती Ashtavinayak Ganpati Mahiti in marathi

तूमच्या व्यवसायाची Google वर ऑनलाईन जाहिरात करण्यासाठी येथे क्लिक करा.

अष्टविनायक गणेशांची मूर्ती अतिशय निसर्गरम्य अशा ठिकाणी बसलेली आहे. व

या सर्व देऊळातील मूर्ती स्वयंभू आहेत. त्याच्या निर्मिती व मानवी हाताचा स्पर्शही झालेला नाही.

अष्टविनायक गणपतीची यात्रा चालू करताना सुरुवातीला मयुरेश्वर च्या दर्शनाने सुरुवात होते. Ashtavinayak Ganpati Mahiti in marathi चला तर मग सुरुवात करूया प्रथम आहे मोरेश्वर

श्रीमोरेश्वर

मोरेश्वर हे गणपती मंदिर पुणे जिल्हा मोरगाव या गावात आहे. येथे घराघरात गणपतीची आरती होते

मंदिराचे पूर्ण काम दगडाचे बांधलेले आहे. मोरेश्वर हे गणपती मंदिर उत्तराभिमुख आहे. येथे स्वयंभू मूर्ती विराजमान आहे.

मूर्ती समोरच गणपती बाप्पाचे वाहन दगडाचा उंदीर व मोर आहेत.

मूर्तीचे डोळे व नाभी मध्ये हिरे बसवलेले आहेत. भक्कम तटबंदी असलेल्या मंदिरासमोर चौथर्‍यावर प्रचंड नदी आहे.

अख्यायिका – गणेशाने मयुरेश्वरचा अवतार घेऊन कमल सूर नावाच्या राक्षसाचा वध करून तीन तुकडे करून तीन दिशेला फेकले. मुंडके ज्या ठिकाणी पडले तिथे हे मोरगाव स्थापन झाले. अशी ही पौराणिक आख्यायिका आहे

मस्तकावर पसरले ला नागाचा फणा दोन्ही बाजूला रिद्धी व सिद्धी असा हा थाट आणि विशेष म्हणजे मोरेश्वराच्या मूर्ती समोर चक्क नदींची स्थापना केलेली आहे. Ashtavinayak Ganpati Mahiti in marathi

श्रीचिंतामणी

श्रीचिंतामणी गणपती हे थेऊर या गावचे आहेत. थेऊर हे गाव पुणे जिल्ह्यात आहे भक्ताचे चिंतेचे हरण करणारा चिंतामणी.

थोरल्या माधवराव पेशव्याचे परम श्रद्धास्थान श्रीचिंतामणी.

पुराणातील कथेनुसार कासुराने कपिलमुनी कडील हिरे पळवून नेली, कपिलमुनी ने गजानन ची आराधना केली प्रसन्न झालेल्या गजाननाचे हे रत्न कपिलमुनी कडे दिले परंतु कपिलमुनी ने ते रत्न घेतले नाही. ते रत्न कदंब वृक्षाखाली पडले.

येथील मूर्ती उत्तराभिमुख आहे. श्रीचिंतामणी हे मंदिर चिंतामणी देव यांनी बांधले. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी बांधले. Ashtavinayak Ganpati Mahiti in marathi

श्रीसिद्धिविनायक

श्रीसिद्धिविनायक हे मंदिर सिद्धटेक या गावात आहे. सिद्धटेक हे गाव अहमदनगर या जिल्ह्यात आहे.

श्रीसिद्धिविनायकचे मंदिर भीमा नदीच्या तीरावर आहे. सिद्धिविनायकाची मूर्ती ही दगडी आसनावर बसलेली आहे.

येथील मूर्ती उत्तराभिमुख आहे व उजव्या सोंडेची आहे.

श्री गजाननाने प्रचंड आराधना केली, आरती केली तेव्हा सिद्ध झाले. म्हणून या ठिकाणाला सिद्धटेक म्हणतात.

गणपती उत्सव साजरा करण्याची परंपरा यांनी चालू केली. पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

श्रीमहागणपती

श्रीमहागणपती रांजणगाव येथील हे गणपती मंदिर पुणे जिल्ह्यात आहे. श्रीमहागणपती या गणपती मंदिराची आख्यायिका अशी आहे की,

आख्यायिका – श्री गणेशा कडून प्रचंड सामर्थ्यांचा वारसा मिळालेल्या त्रिपुरा सुराने सगळ्यांना हैराण करून सोडले होते.

असे म्हटले जाते की शेवटी त्रिपुरा सुराने नामोहरण करण्यासाठी साक्षात महादेवाला मदतीला बोलावले. व

शंकरासोबत युद्ध करू लागले, त्रिपुरासुर हा शंकरांनाही आवरेना. तेव्हा गणेशाचे स्मरण करावे असे नारद मुरीने शंकराला सांगितले.

शंकराने गणेशाची आराधना करून स्मरण केले असता, श्री गणेश प्रकट झाले व

शंकराने त्रिपुरासुरावर यश मिळवण्यासाठी वर मागितला. श्री गणेशाच्या मिळालेल्या वराने शंकराने एकाच बाणात कपिल सुराचा वध केला.

अशी पुरणकथा आहे आणि महागणपतीची स्थापना झाली थोरव्या माधवराव पेशव्यांने मंदिराचा गाभारा बांधला.

रुंद कपाळाची व मांडी घातलेली गणेश मूर्ती पाहून आपले मन प्रसन्न होते.

श्रीविघ्नेश्वर

श्रीविघ्नेश्वर हे मंदिर ओझर या गावात आहे. या गावात विमान बनवले जाते. ओझर हे पुणे जिल्ह्यात आहे.

याची आख्यायिका अशी आहे की – हेमावती नगरीतल्या राजाने इंद्र पदासाठी मोठा यज्ञ सुरू केला.

तेव्हा त्याला वाटले आपले स्थान दळमळीत होताना दिसू लागले, तेव्हा इंद्राने राक्षसाला यज्ञात अडथळा आणण्यासाठी पाठवले.

तेव्हा विघ्नसुराने राजाचा धार्मिक कार्यास अडथळा म्हणून देवाने पराशरमुनीचा आश्रय (आसरा) घेतला.


प्रार्थना केली, श्री गणेशाने विघ्न सुराचा पराभव केला. व आपली पूजा असलेल्या ठिकाणी तू असता कामा नये, माझे नाव असावं.

असे श्री गणेशाने विनंती केली. अशी पुरानात कथा आहे.

श्रीविघ्नेश्वर येथे मांडी घालून बसलेली पूर्णकृती स्वयंभू मूर्ती आहे. दोन तगडी दीपमाळा आहेत.

उत्सवा दरम्यान तिथे दिवे लावले जातात. मूर्तीच्या डोळ्यात नाभीमध्ये व कपाळावर माणिक बसवलेले आहेत.

श्रीगिरीजा लेण्याद्री

श्रीगिरीजा लेण्याद्री हे मंदिर पुण्याजवळ आहे. लेण्याद्री नदीच्या तीरावर डोंगरांमध्ये हे मंदिर तयार केले आहे .

मंदिराला 283 पायऱ्या आहेत.श्रीगणेशाची मूर्ती ही दगडात कोरलेली आहे. मंडपही दगडाचा आहे.

सिंह वाघ हत्ती दगडाचेच आहेत. या गणेशाची आख्यायिका अशी आहे की,

आख्यायिका – गिरीजा मूर्ती पाहून पार्वतीला इच्छा झाली की असाच मला पुत्र हवा तेव्हा, देवी पार्वतीने या मूर्तीसारखाच मातीचा गणपती तयार केला.

गिरीजा मूर्तीच्या दोन्ही बाजूला शिवशंकर आहेत. मूर्तीच्या बेंबीत कपाळावर हिरे बसवलेले आहेत.

येथील मूर्ती डोंगरांमध्ये कोरलेली असल्यामुळे प्रदक्षिणा घालता येत नाहीत. मंदिरासमोर पाण्याचे दोन कुंड आहेत. Ashtavinayak Ganpati Mahiti in marathi

श्रीवरद विनायक

श्रीवरद विनायक हे मंदिर महाड या गावी आहे. महाड हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे.

गणपती सांप्रदायाचे आद्य प्रवर्तक समजले जाणारे गुच्छम ऋषी यांनी स्थापना केलेले श्री गणेश मंदिर म्हणजे श्रीवरद विनायक मंदिर.

गुच्छम ऋषीने घोर तपस्या करून विनायकाला प्रसन्न केले. येथील मूर्ती पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या चारही बाजूने हत्ती आहेत.

उत्तरेकडे गोमुख आहे. कौलारू घर व घुमटाचा कळस आहे.

श्रीवरद विनायकाला भक्ती – भावाने नवस बोलल्यास मनोकामना पूर्ण होते असे म्हणतात.

मंदिरात मूर्तीच्या जवळ जाऊन पूजा करता येते. चतुर्थीला येथे खूप गर्दी असते.

श्रीबल्लाळेश्वर

श्रीबल्लाळेश्वर हे मंदिर पाली या गावी आहे. पाली हे रायगड जिल्ह्यात आहे. येथील मूर्ती ही स्वयंभू मूर्ती आहे.

मूर्तीवर नीट पूर्वेकडून सूर्याची किरणे पडतात. डाव्या सोंडेचे रूप साजिरे, विशाल कपाळ व डोळ्यात हिरे आहेत.

पाली या गावात वैष्णव राहत होता. त्याला एक बल्याळ नावाचा मुलगा होता. तो नेहमी गणेश पूजनात लक्ष घालायचा.

कोणतेही कामधंदा करत नव्हता त्यामुळे वडिलांना सांगून सांगून कंटाळा आला होता.

एक दिवस बल्लाळ गणेश पूजनात मग्न असताना तिथे वडिलांनी पाहिले व त्याला मारायला सुरुवात केली.

तिथे जंगलातच एका झाडाला बांधून ठेवले आणि कल्याण घरी आला. बल्लाळणे गणेशाची आराधना केली तेव्हा गणेश प्रसन्न झाले. आणि

बल्लाळची सुटका झाली. बल्लाळने श्रींना वंदन केले व म्हणून ही भूमी श्रीगणेश क्षेत्र म्हणून प्रसिद्ध व्हावे ही माझी इच्छा आहे.

तेव्हापासून भाद्रपद चतुर्थीला गणेशाची स्थापना झाली व मी तुमच्या नावाने ओळखले जाईल असे अभिवचन घेतले.

हीच ती बल्लाळेश्वराची मूर्ती, साधारणता गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखविला जातो परंतु बल्लाळेश्वराला बेसन लाडूचा प्रसाद असतो.

मूळ मूर्ती खराब झाल्यामुळे एक मूर्ती पांढऱ्याशुभ्र संगमरवरी पासून तयार केलेली आहे व दुसरी मूर्ती तिच्यावर शेंदुराचे कवच आहे.

याच मूर्तीला नवस बोलता येतो. येथे नवस बोलल्यास पुत्र प्राप्ती होते असे म्हणतात. Ashtavinayak ganpati mahiti in marathi

अष्टविनायक गणपतीची माहीती हा आर्टिकल आवडल्यास तुमच्या मित्रांसोबत नक्की शेयर करा. Ashtavinayak ganpati mahiti in marathi 

Share with 👇 Friends.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
What Is GDP | जीडीपी बद्दल थोडक्यात माहिती Deepika Padukone Pregnancy One Plus Watch 2 Price In India Thar Price In India Supra Car Price In India How Many States In India Sidhu Moose Wala Supar Hit Songs Virat Kohli Net Worth In 2024 AUSTRALIA vs INDIA How Many District In Maharashtra