24 रुपये किमतीचा माल 100 रुपयाला विका Broom making business in marathi
तुम्हाला जर एखादी वस्तू 24 रुपयाला पडते आहे आणि ती तुम्ही 100 रुपयाला ग्राहकांना विकत आहे तर एका वस्तू मागे तुम्हाला 76 रुपये नफा मिळतोय तर हा बिजनेस नक्कीच लक्ष देण्यासारखा आहे. Broom making business in marathi आज आपण झाडू बनवण्याच्या मशीन बद्दल जाणून घेणार आहोत. या मशीनमध्ये एका तासाला जवळपास 100 झाडू तयार होऊन … Read more