Main Mumbai chart मुंबई चार्ट विषयी माहिती मराठीमध्ये

Main Mumbai chart

नमस्कार मित्रांनो या ब्लॉग Main Mumbai chart mumbai chart information in marathi मध्ये आपण मुंबई मटका चार्ट याविषयी संपूर्णपणे माहिती खालील प्रमाणे पाहूया

Main Mumbai chart

Main Mumbai chart

मुंबई चार्ट विषयी माहिती मराठीमध्ये

सर्वात पहिले या मुंबई मटका चार्ट ची कस काय सुरुवात झाली हे म्हणजे सांगायचं झालं

तर यामध्ये पूर्वीच्या काळी भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळेस रतनजी खत्री हे काही कामानिमित्त मुंबईला आली होती

व मुंबईला आल्यानंतर त्यांनी सुरुवातीला अनेक काम सुरू केले पण त्यांना त्यामध्ये काहीसे सक्सेस मिळत नव्हते

त्यामुळे त्यांनी सुरुवातीला मुंबई येथे मटका खेळ सुरू केला त्यामध्येच याचे नाव मुंबईमध्ये सुरू केल्यामुळे मेन मुंबई चार्ट असे नाव पडले व इथून त्याची सुरुवात चांगल्या प्रकारे झाली

मेन मुंबई चार्ट याचा रिझल्ट कसा लावतात रतनजी खत्री

सर्वात पहिले सुरुवातीच्या काळामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने चालायचे पण पूर्वीच्या काळी लोक हे चिठ्ठ्याद्वारे मटका लावत होते

व याच्यानंतर रतनजी खत्री काय करायचे हे संपूर्णपणे आकडे दिवसभर जेवढे काही जमा झालेले ते घेऊन कुठेही फिरत होते

सिटी मध्ये मुंबई शहरांमध्ये आणि याच्यानंतर संध्याकाळी आठ वाजले की कोणत्याही ठिकाणी एका ठिकाणी थांबत होते

यांचा रोज थांबण्याचा ठिकाण एक फिक्स नव्हता व हे अशा ठिकाणी थांबत की लोकांची गर्दी असलेल्या ठिकाणी व हे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पाहत

तेथील एका व्यक्तीला थांबत आणि त्या कॅटला बोनेटवर ठेवत व त्या व्यक्तींना आकडा काढायचा सांगत होते

त्या व्यक्तीच्या मनाने त्याला आकडा काढला की तो आकडा प्रसिद्ध करायचे व हाच आकडा विजय ठरला असे सांगायचे

तुम्ही पाहत असाल की संध्याकाळच्या आठच्या सुमारास नेटवर्क हे स्लो चालते त्याचे कारण मूळचे सांगायचे झालं तर हे आहे

यामुळे मटक्याच्या आकड्यामुळे हे नेटवर्क स्लो चालते अशाप्रकारे रतनजी खत्री या मुंबईच्या मटक्याचा रिझल्ट लावत असे

गोरगरिबांचा मटका सहारा बनला

या वाक्य म्हणजे तुम्हाला अर्थ समजून गेला असेल की पूर्वीच्या काळी रोजच्या रोज जे हातावर कामगार काम करणारे

हे यांना मुंबईमध्ये घर नसल्याकारणाने कुठेही रोडवर जिथे जागा मिळेल तिथे आपला हातगाडा लावून तिथेच झोपावे लागत होते

व अशावेळी व्हायचे की संध्याकाळच्या वेळी त्यांच्या खिशामध्ये असणारे पैसेही चोरटे रात्रीच्या वेळी त्या कामगारांना लुबाडून ते पैसे घेऊन जात होत असे अशावेळी त्या कामगारांना असे दुःख व्हायचे की पैसे गेल्याचे व त्याबरोबरच तेच होते त्यांना मारतही असं यामुळे अशा लोकांना काही दिवसानंतर हा मटका लावायचा ऑप्शन मिळाला यामधून ते या आकड्यावर किंवा मुंबई चार्ट पॅनल वरती पैसे लावून ते वेगवेगळ्या नंबर वरती पैसे लावत आणि संध्याकाळच्या टायमाला आपल्या क्षेत्रात मग यावरून असे झाले की यांच्या खिशातील पैसे चोरणयास कमी झाले व यावरून असे उलटे होऊ लागलीकी जी व्यक्ती त्या कडेवर पैसे लावत त्यामधील एक तरी आकडा यांचा निघत व यांचे पैसेही सुरक्षित प्रकारे राहत होते आणि जो आकड्या निघाला त्यावर त्यांना डबल टिबल पैसे मिळून एक त्यांना कधी कधीही चांगल्या प्रकारे पैसे येत होते मग काही दिवसांनी या मोलमजुरांना यामध्येच चांगल्या प्रकारे सवय लागून गेली अशाप्रकारे मोल मजुरांना या मटक्याची सुरुवात व सवय झाली

अश्मयुगातील काळामध्ये हा खेळ कसा खेळला जात होता

याच्यामध्ये सांगायचं झालं तर तुम्हाला अशी हा खेळ जुन्या काळामध्ये खेळला जायचा व तेव्हा पद्धत ही ऑफलाइन पद्धतीची व्हायची व यामध्ये काय करायचे लोक की एक मटका घ्यायची आणि त्या मटक्यामध्ये संपूर्ण लोकांच्या चिठ्ठ्या जमा करून त्यामध्ये टाकत होते व ह्याचे टाकल्याच्या नंतर त्याला हलवून त्यामधील एक चिठ्ठी बाहेर काढत होती आणि जी ची ती किंवा त्याची तिचा नंबर निघला की तो आकडा निघाला असा ठरवून त्या व्यक्तींना जो काही बक्षीस आहे ते बक्षीस दिले जात होते अशा प्रकारे पूर्वीच्या काळी ही मटका हा खेळला जात होता

धन्यवाद मित्रांनो आम्ही तुम्हाला मेन मुंबई चार्ट याविषयी माहिती सांगितलेली आहे व ही माहिती योग्य वाटली तर मला कमेंट द्वारे कळवा किंवा तुमच्या मित्राला ही माहिती पाठवा व आम्ही सांगतो की या संपूर्ण जुगारीच्या खेळामध्ये कोणीही पडू नये ही विनंती आहे व हा लेख आम्ही फक्त माहितीसाठी लिहिलेला आहे तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट द्वारे कळवा

Main Mumbai chart

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top