Delete झालेले Photo परत कसे मिळवायचे ? / Recover Deleted photo in marathi

Share with 👇 Friends.

हॅलो ! आजच्या पोस्टमध्ये आपण Delete झालेले Photo परत कसे मिळवायचे ? / Recover Deleted photo in marathi या विषयावर माहिती घेणार आहोत .

Delete झालेले Photo परत कसे मिळवायचे ?

आपल्या कुटुंबासोबतच्या तसेच मित्रपरिवाराच्या आठवणी मोबाईल मध्ये फोटो काढुन ठेवायला सगळ्यांनाच आवडते.‌

असे काही फोटो आपण कधी वेळ मिळाला तर किंवा जुन्या आठवणी म्हणुन बघत बसतो. पण

हेच फोटो जर डिलीट झाले तर आपल्याला खुप वाईट वाटते. आपण ते फोटो परत मिळवण्यासाठी प्रयत्न देखील करतो.

फोटो परत मिळवून देणारे अँप

आपण आजच्या पोस्टमध्ये अशा काही ऍप्स बद्दल माहीती घेणार आहोत की ज्यामुळे आपले फोटो परत मिळवता येतील . 

Disk Digger App

जर तुमच्या मोबाईल मधुन फोटो डिलीट झाले तर तुम्ही Disk Digger App च्या मदतीने फोटो परत घेऊ शकता . आणि फोटो ची क्वालिटी सुद्धा या ॲप मध्ये कमी होत नाही .‌ हा ॲप तुम्हाला मोफत वापरता येतो. यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागत नाही . हा ॲप 3 लाख पेक्षा जास्त लोकांनी डाउनलोड केला आहे .‌ या ॲप्लिकेशन ची रेटिंग 3.7 आहे.‌     

तुम्हाला या ॲप चा उपयोग करून घेण्यासाठी तुम्हाला हा ॲप आधी प्लेस्टोरवरुन डाउनलोड करावा लागेल . यानंतर तुम्हाला हा ॲप ओपन‌ करायचा आहे . त्यानंतर स्टार्ट स्कॅन वर क्लिक केल्यावर स्कॅन स्टार्ट होईल आणि स्कॅन पुर्ण झाल्यावर तुमच्या समोर तुमचे फोटो येतील .‌ त्यानंतर तुम्ही त्या फोटोंना रिकव्हर करुन घेऊ शकता .‌

तुम्हाला जे फोटो पाहिजे त्या फोटोंवर क्लिक करुन तुम्हाला रिकव्हर या बटनावर क्लिक करायचे आहे . त्यानंतर तुमचे फोटो रिकव्हर होतील . या ॲपमध्ये प्रायव्हेसी ची पुर्ण काळजी घेतली आहे . हा ॲप सेफ आहे .

गेम खेळुन पैसे कसे कमवायचे ?

Dumpster App

Dumpster App काॉम्प्युटर मधील रिसायकल बिन प्रमाणे काम करतो . आणि तुम्हाला तुमचे डिलीट झालेले फोटो परत

रिकव्हर करुन देण्याचे काम करतो .या ॲप ला इंस्टाॅल केल्यानंतर तुम्हाला सेटिंग मध्ये जाऊन तुम्हाला कोणकोणत्या फाईल Dumpster App मध्ये सेव्ह करायच्या आहेत ते सिलेक्ट करायचे आहे .

त्याच्यानंतर तुमच्या कडून कुठली फाईल डिलीट होईल ती या ॲप मध्ये तुमच्या समोर येईल .

त्यानंतर तुम्ही ती फाईल रिकव्हर करुन घेऊ शकता . Dumpster App द्वारे तुम्ही Audio , Video , Photos , Documents आशा फाईल्स रिकव्हर करुन घेऊ शकता .  

DigDeep Image Recovery App

DigDeep App हा एक लोकप्रिय App आहे फोटो रिकव्हर करुन घेण्यासाठी हा एक चांगला App आहे.

तुम्ही हा ॲप प्लेस्टोर वरुन डाउनलोड करु शकता.‌ हा ॲप कोणत्याही Android version मध्ये डाउनलोड आणि इंस्टॉल होऊ शकतो.

हा ॲप स्टोरेज ला चांगल्या पद्धतीने स्कॅन करतो. हा ॲप मोबाईल मधील Internal आणि External दोन्ही फाईल्स चांगल्या पद्धतीने स्कॅन करतो. 

ॲप ओपन केल्यानंतर डिलीट फोटो रिकव्हर करुन घेण्यासाठी स्कॅन व्हायला सुरुवात होते.

त्यानंतर तुम्हाला जे फोटो परत घ्यायचे आहेत ते सिलेक्ट करुन रिस्टोर वर क्लिक करायचे असते.

त्यानंतर तुमचे फोटो रिस्टोर होतील. Recover Deleted photo in marathi

संगणकाची बेसिक माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Deleted Photo Recovery App

Deleted Photo Recovery App हा‌ DigDeep App कंपनीचा ॲप आहे . हा ॲप DigDeep App सारखाच आहे .

हा ॲप खुप फास्ट आहे .‌ या मध्ये तुम्ही फोटो रिस्टोर करुन घेऊ शकता . हा ॲप वापरण्यासाठी तुम्हाला आधी डाउनलोड आणि इंस्टॉल करावा लागेल .‌

त्यानंतर हा ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला डिलीट झालेल्या फोटोंचे अल्बम दिसतील .

आता तुम्हाला जे फोटो पाहिजे असतील त्या फोटोंवर क्लिक करायचं आहे. फोटो‌ सिलेक्ट करुन झाल्या नंतर तुम्हाला रिस्टोर बटनावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर तुमचे फोटो रिस्टोर होतील आणि ते फोटो तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील अल्बम मध्ये बघायला मिळतील .   

Restore Image ( Super Easy )

या ॲप च्या मदतीने तुम्ही खुप सोप्या पद्धतीने डिलीट झालेले फोटो परत घेऊ शकता . तुम्ही या ॲप च्या मदतीने एक वर्षाच्या आत डिलीट झालेले फोटो परत रिस्टोर करुन घेऊ शकता.

या मध्ये सगळे डिलीट झालेले फोटो येत नाहीत पण 50 % ते 60 % फोटो परत येतात.      

हा ॲप वापरण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी डाऊनलोड आणि इंस्टॉल करायला लागेल . यामध्ये तुम्ही तुम्हाला पाहिजे ते फोटो सिलेक्ट करुन परत रिस्टोर करु शकता. 

👆 Google विषयी माहीती पाहण्यासाठी फोटो वर क्लिक करा. 👆

EaseUs Mobisaver

     जर तुमचे फोटो डिलीट झाले असतील तर तुम्ही EaseUs Mobisaver या ॲप चा वापर करून सुद्धा फोटो रिस्टोर करून घेऊ शकता .‌

यामध्ये तुम्ही डिलीट झालेले व्हिडीओ आणि काॅन्टॅक्ट नंबर सुद्धा रिकव्हर करुन घेऊ शकता. यासाठी तुमचा मोबाईल रुटेड असायला पाहिजे .

हा ॲप तुम्ही‌ प्लेस्टोर वरुन डाऊनलोड करुन घेऊ शकता. हा ॲप प्लेस्टोर वर 10 मिलियन पेक्षा जास्त वेळा डाउनलोड केला गेला आहे

आणि या ॲप ला 3.2 ही रेटिंग आहे.‌ EaseUs Mobisaver हा ॲप वापरणे खुप सोपे आहे.‌ सर्वात पहिले तुम्हाला हा ॲप प्लेस्टोर वरुन डाउनलोड आणि इंस्टॉल करायला लागेल .‌हा ॲप ओपन केल्यानंतर ॲप तुमच्याकडे परमिशन मागेल तिथे तुम्हाला Allow करायचं आहे.

Allow केल्यानंतर तुमच्या समोर तुमचे फोटो यायला सुरुवात होईल. त्यातुन पाहिजे ते फोटो सिलेक्ट करुन रिकव्हर बटनावर क्लिक करायचे आहे.

यानंतर तुमचे डिलीट झालेले फोटो तुमच्या अल्बम मध्ये सेव्ह होतील .‌

Undeleter Recover Files & Data App

Undeleter Recover Files & Data App या ॲप च्या मदतीने तुम्ही तुमचे डिलीट झालेले फोटो परत रिकव्हर करुन घेऊ शकता.

यासाठी तुम्हाला सर्वात पहिले हा ॲप डाऊनलोड आणि इंस्टॉल करायचा आहे . त्यानंतर हा ॲप ओपन केल्यानंतर ॲप तुमच्याकडे परमिशन मागेल तिथे तुम्हाला Allow करायचे आहे.

त्यानंतर इमेज स्कॅन या बटनावर क्लिक करायचे आहे. इमेज स्कॅन सिलेक्ट केल्यानंतर इमेज स्कॅन चालु होईल.

आता तुम्हाला तुमचे जे फोटो डिलीट झाले असतील ते दिसायला लागतील . त्यानंतर तुम्हाला जे फोटो पाहिजे असतील ते

सिलेक्ट करुन सेव्ह या बटनावर सिलेक्ट करायचे आहे. आता तुम्हाला पाहिजे असलेले फोटो तुमच्या अल्बम मध्ये सेव्ह होतील. 

Potato Fries कसे बनवतात Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

या पोस्टमध्ये मोबाईल मधुन Delete झालेले Photo परत कसे मिळवायचे ? / Recover Deleted photo in marathi या विषयावर आपण माहिती पाहिली. तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर नक्की शेयर करा.

!! धन्यवाद !!


Share with 👇 Friends.

3 thoughts on “Delete झालेले Photo परत कसे मिळवायचे ? / Recover Deleted photo in marathi”

  1. फेसबुक रिकव्हर कसे करावे लक्ष्मण गरजे फेसबुकlaxmangarje 512 जीमेल डॉट कॉम

  2. फेसबुक रिकव्हर कसे करावे लक्ष्मण गरजे फेसबुकlaxmangarje 512 जीमेल डॉट कॉम

    1. फेसबुक रिकव्हर फेसबुक चालत नाही रिकव्हर म्हणून सांगत आहे फेसबुक लक्ष्मण गरजे नाव दाखवत नाही फेसबुक वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
What Is GDP | जीडीपी बद्दल थोडक्यात माहिती Deepika Padukone Pregnancy One Plus Watch 2 Price In India Thar Price In India Supra Car Price In India How Many States In India Sidhu Moose Wala Supar Hit Songs Virat Kohli Net Worth In 2024 AUSTRALIA vs INDIA How Many District In Maharashtra