केसगळती थांबवण्याचे उपाय

Share with 👇 Friends.

वाढत्या वयानुसार सर्वांना जाणवणारी समस्या म्हणजे केसगळती. प्रत्येकच जण केसगळती थांबविण्यासाठी नवनवीन फंडे आजमावत असतो. चला तर मग आज आपण केसगळती थांबवण्याचे उपाय पाहूया. Kesgalati upay in marathi

निरोगी सुंदर केस हे चेहऱ्याचा मौल्यवान दागिना समजला जातो केस गळणे निस्तेज केसांमुळे आपले सौंदर्य कमी होते.

केसांना रिपेअर किंवा ठीक करण्यासाठी आपण बरेचसे ब्युटी प्रॉडक्ट्स वापरतो किंवा पार्लरमध्ये जाऊनही काही ट्रीटमेंट करतो.

गेम खेळुन पैसे कसे कमवायचे ? वाचा आणि कमवा

केसगळती थांबवण्याचे उपाय / Kesgalati upay in marathi

Kg

आजकाल तर ट्रेंड चालू आहे वेगवेगळे कलर कॅरेटिन रिबोनिंग असे रसायन युक्त ट्रीटमेंट घेण्याची, पण

आपण हे कलरिंग वगैरे केल्यानंतर सुरुवातीला आपल्याला खूप छान वाटतं आपले केस सिल्की आणि शायनी होतात. आणि

जेव्हा हे केसांची कोटिंग संपते तेव्हा केस खराब दिसायला लागतात गळणे दोन तोंडी होणे जाई होणे असे प्रकार सुरू होतात.

वाढ खुंटते आणि केस गळने सुरू होते आणि मग आपण कितीही उपाय केले तरी केसांना रिकव्हर किंवा हिल होण्यास वेळ लागतो.

केस गळणे थांबवण्यासाठी आपण नवीन केस उगवण्यासाठी आपण काही उपाय घरच्या घरी करू शकतो.

काही पावसाळ्यात तर काही उपाय उन्हाळ्यात व हिवाळ्यात करायचे उपाय आपण बघणार आहोत.

पावसाळ्यात करायचे उपाय

पावसाळ्यात आपले केस खूपच ग्रीसी आणि चिपचिपित होतात त्यासाठी आपण मेथी दाणे वापरून एक रेमेडी करणार आहोत.

या रेमीडीने केसांची वाढ डबल होईल आणि केस गळती रोखली जाईल.

यासाठी मेथी दाणे एक ते दोन चमचे मिक्सरमध्ये बारीक करून आणि तीन ते चार तास कपभर पाण्यात भिजत घाला. नंतर

तेच भिजलेले मेथी दाणे पाण्यासह उकळी येईपर्यंत शिजवा आता ते पाणी थंड झाले की मेथी दाणे गाळून पाणी वेगळे करा.

आपल्या व्यवसायाची गुगल वर जाहिरात करण्यासाठी येथे क्लिक करा.

आणि मेथी दाण्याची चांगली गुणधर्म आहेत ते सगळे या पाण्यात उतरतात मेथी मध्ये विटामिन ए के सी पोटॅशियम आणि खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतात.

जे की डॅमेज झालेल्या केसांना रिकव्हर करतात तसेच नवीन केस उगवायला मदत करतात तसेच केसांची कॉलिटी सुधारतात.

आता या पाण्यात एक चमचा एरंड तेल टाका एरंड तेल केसांची वाढ करण्यास गुणकारी आहे.

तसेच त्याच्यात केसांना दाट बनवण्यास लागणारे विटामिन व मिनरल्स असतात.

त्यानंतर आपण या पाण्यामध्ये अर्धा लिंबू टाकायचा आता हे मिश्रण आपल्या केसांना लावा आणि पंचवीस ते तीस मिनिटे केस सुके होईपर्यंत ठेवा.

नंतर एखाद्या स्माईल शाम्पूनी केस धुवा हा उपाय आठवड्यातून एक वेळा केला तर केस गळणे थांबते.

घरगुती उपाय


अडीचशे ग्राम खोबर्याच्या तेलामध्ये शिकेकाई चूर्ण रोडा पावडर टाका.

चूर्ण मुलतानी माती प्रत्येक एक एक चम्मच एवढी दहा पाने कोरफडीचे एक पान तसेच जास्वंदीचे फुल या तेलात टाकावीत.

आणि हे मिश्रण उकळी येईपर्यंत शिजवावे पाणी फुले चांगली शिजवून घ्यावे. व नंतर

तेल गाळून घ्यावे हे तेल दररोज लावल्याने केसांना चमक येते व वजन तसेच केसांची वाढ इत्यादी गोष्टी होतात.

O

शरीरातील पाण्याचे प्रमाण समतोल राखणे खूप सगळं पाणी प्या पावसाळ्यात वातावरणत जरी आद्रता असली,

तरी आपल्या केसांना शरीरातून पाणी मिळणार त्यामुळे केसांचे क्युटिकल्स हायड्रेटेन्ट होणार व केसांना दोन तोंड होणार नाही.

सगळं पाणी प्या फ्रेश फळ खा नारळ पाणी प्या पालेभाज्यांचा तसंच फळ भाज्यांचा वापर जास्त करा.

तुम्ही राहता तिथे जर जास्त आद्रता असेल तर केसांना ड्राय होण्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही एलोवेरा जेल वापरू शकता.

मोठ्या दातांचा कांगावा वापरणे

पावसाळ्यात केसांना मोईश्चर बाहेरून म्हणजेच वातावरणातही मिळते त्यामुळे क्युटिकल्स फुटतात.

आणि आपण बारीक दातांचा कंगवा वापरल्याने केसांचे तुकडे होतात त्यामुळे केसांसाठी मोठ्या दातांचा कंगवा वापरा.

केस धुतल्यावर मोठ्या दातांच्या कंगव्याने खालून वर अशा दिशेने केसांचा गुंता काढा.

त्यामुळे केसांच्या गाठी पडणार नाहीत व केस व्यवस्थित निघतील.

लाकडी कंगवा वापरणे

पावसाळ्यात केस विंचरतांनी प्लास्टिक कंगव्यामुळे सट सट केसांमध्ये आवाज येताना आणि केस कंगव्याकडे आकर्षित होण्याचा अनुभव तुम्ही घेतला असेल.

केसांवर प्लास्टिक कंगवा घातल्याने चार्ज निर्माण होतो त्यामुळे लाकडी कंगवा वापरल्यास केसांवर स्ट्रेस येणार नाही. व

केस गळती होणार नाही त्यामुळे शक्य असेल तर लाकडी कंगवाच वापरा.

केसांना बांधून ठेवणे

केसांना पावसाळ्यात जास्तीत जास्त वेळ बांधून ठेवणे म्हणजे वेणी घालून ठेवणे.

थोड्या वेळेसाठी म्हणजे काही कार्यक्रम प्रसंगानुसार तुम्ही केस मोकळे सोडा. पण

जमेल त्यावेळेला वेणी बांधा पावसाळ्यात वातावरणातील आद्रता केसांना डॅमेज करू शकते तसेच चाई होते.

इलॅस्टिक रबराचा वापर करू नका

वेलवेट किंवा कापडी रबर बँड तुम्ही पावसाळ्यात वापरण्यास अति उत्तम राहील इलास्टिक रबरामुळे तुमचे केस त्यात अडकून तुटू शकतात.

हेअर स्टाईल इन टूल जसे स्टेटस हीटिंग इक्विपमेंट ड्रायर यांचा वापर पावसाळ्यात टाळावा आणि वापरायचेच असेल,

तर हिट प्रॉडक्ट सिरम वापरा जेणेकरून तुमचे केस डॅमेज होणार नाही.

गरम तेलाने मसाज

पावसाळ्यात आठवड्यातून दोन वेळा गरम म्हणजे कोमट तुमच्या स्काल्पला सहन होईल इतपत गरम तेलाने मसाज करा.

तेल स्काल्प मध्ये मुरेल व तुम्हाला पटेल तेवढे तुम्ही तेल वापरू शकता.

तेलामुळे तुमच्या केसांना न्यूट्रिशन तर भेटतेच पण ते सॉफ्ट आणि छान शायनी होतात.

माइल्ड शाम्पू वापरणे

केस गळतीचे सर्वात मोठे कारण म्हणजे रसायनयुक्त शाम्पू वारंवार वापरणे.

पावसाळ्यात केस आठवड्यातून दोन वेळेस धुके.

लांब असतील तर धुवावेत आणि शॉर्ट केस असतील तर तीन ते चार वेळेस धुवावेत.

शाम्पू करण्याच्या अगोदर केसांवर तेल नक्की लावलेले असावे त्यामुळे केस ड्राय होत नाहीत.

ते लावत नसाल तर शाम्पू नंतर कंडिशनर नक्की वापरा. आणि जो शाम्पू वापरत असाल एकच कंपनीचा शाम्पू वापरा.

शाम्पूची कंपनी किंवा वेगवेगळ्या शाम्पू तुम्ही वापरलात तर केस पांढरे होतात व डॅमेजही होऊ शकतात.

हेअर मास्क

पावसाळा जरी असला तरी एक ते दोन आठवड्यातून एक वेळेस तरी केसांना मास्क लावा.

मेहंदी, मुलतानी माती, दही, मध यांचा उपयोग तुम्ही मास्क म्हणून करू शकता

. हेल्दी केसांसाठी तुम्हाला तुमचे खानपान सुधारावर लागेल बदाम तसेच ऑलिव्ह ऑइल चा वापर करा.

त्यामुळे केसांना आवश्यक तेवढे प्रोटीन व्हिटॅमिन्स मिळतील अंडी तसेच मास खाण्यात असल्यास त्यांचा चांगला परिणाम होतो. Kesgalati upay in marathi

बॅकनेस कच्चा आलूचा ज्यूस पोटॅटो मी पाया जाता है ब्लिचिंग एजंट निरोगी सुंदर केस हे चेहऱ्याचा मौल्यवान.

केस कापत राहा

तीन महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एकदा असे थोडे थोडे टोकाचे केस कापत रहा.

यामुळे जे डॅमेज झालेले केस किंवा दोन तोंड असलेले केस निघून जातील व तुमच्या केसांना वाढही फुटेल व तुमचे केस निरोगी व छान राहतील. Kesgalati upay in marathi

आजच्या लेखामध्ये केसगळती थांबवण्याचे उपाय आवडल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा. Kesgalati upay in marathi. आणि वरील लेखांमध्ये काही चुकीचे आढळल्यास आम्हाला लगेच ईमेल द्वारे कळवा.


Share with 👇 Friends.

1 thought on “केसगळती थांबवण्याचे उपाय”

Leave a comment