घरातून ऑनलाईन काम करून लाखो कमवा / Online Business in marathi

Share with 👇 Friends.

आज असंख्य लोक घरातून ऑनलाईन व्यवसाय लाखो कमवत आहेत, मग तूम्हीही या Skills शिकून ऑनलाईन पैसे कमावू शकता तेही घर बसल्या. Online Business in marathi

Online Business in marathi

हा बिझिनेस महिला, विदयार्थी, जॉब पर्सन, बिझिनेस मन सर्वच जण करू शकतात. ज्यांचा ऑलरेडी बिझीनेस आहे ते साईड बिझीनेस म्हणून करू शकतात. दिवसातला फक्त 1 तास देऊन तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता.

चला तर आपण सुरुवात करूया घरबसल्या कोण कोणते ऑनलाईन आपण करू शकतो आणि त्यामधून पैसेही कमवू शकतो.

कंटेंट रायटिंग

तुम्हाला जर चांगलं लिहिता येत असेल तर तुम्ही कंटेंट रायटर म्हणून देखील काम करू शकता. आता हे जे आर्टिकल तुम्ही वाचत आहे अशा प्रकारचे आर्टिकल तुम्ही लिहू शकता.

तुम्हाला ज्या टॉपिक मध्ये इंटरेस्ट असेल, ज्या Topic च तुम्हाला ज्ञान असेल त्या टॉपिक वर तुम्ही आर्टिकल्स लिहून त्यातून चांगले पैसे कमावू शकता.

इंटरनेटवरील अनेक मोठ्या Blog साठी तुम्ही Content Writer म्हणून काम करू शकता.

अमेझॉन सेलर

अमेझॉन ही जगातील सगळ्यात मोठी ई-कॉमर्स कंपनी आहे. करोडो लोक दररोज ॲमेझॉन वरून वेगवेगळे प्रॉडक्ट खरेदी करतात.

तुम्ही Amazon वर फ्री मध्ये सेलर म्हणून रजिस्ट्रेशन करू शकता आणि तुमचे प्रॉडक्ट ॲमेझॉनवर विकू शकता.

ॲमेझॉन वर तुम्ही जवळपास कोणतेही Products विकू शकता. जसे की कपडे, ब्युटी प्रॉडक्ट, हेल्थ प्रॉडक्ट, ज्वेलरी, Electrical Appliances, बुक्स आणि अजूनही बरंच काही.

अमेझॉन चा एक मोठा Customer Base आहे आणि त्याचा तुम्हाला Directly फायदा होऊ शकतो.

24 रुपये किमतीचा माल 100 रुपयाला विका Broom making business in marathi

ऑनलाइन हॉटेल

आज-काल कोणाला काही खायचं असेल तर लोक घरबसल्या Zomato, Swiggy यांसारख्या App वरून ऑर्डर देतात.

तुम्हाला जर काही चांगले पदार्थ बनवता येत असतील तर तुम्ही घर बसल्या या App वर स्वतःचं रजिस्ट्रेशन करू शकता आणि तुमचं ऑनलाईन हॉटेल सुरु करू शकता.

या ठिकाणी Successful होण्यासाठी तुमच्या पदार्थांच्या Images अत्यंत आकर्षक असल्या पाहिजे कारण कोणताही व्यक्ती सर्वात आधी तुमच्या या पदार्थांच्या Images बघतो.

या Images बघून त्याच्या तोंडाला पाणी सुटलं पाहिजे आणि त्याला तो पदार्थ खावासा वाटला पाहिजे.

वेबसाईट आणि ॲप डेव्हलपमेंट

जग ऑनलाईन होत आहे. त्याचप्रमाणे बिझनेस देखील ऑनलाईन होत आहे. आज-काल प्रत्येकाला त्याच्या बिजनेस ची वेबसाईट बनवायचे आहे आणि ते अत्यंत गरजेचे आहे

कारण तुमच्या बिजनेस ची वेबसाईट आहे की नाही यावरून लोक तुमच्या बिजनेस ची पात्रता ठरवतात.

तुम्ही घर बसल्या लोकांच्या वेबसाईट किंवा ॲप बनवून देऊ शकता आणि त्या माध्यमातून चांगले पैसे कमाऊ शकता.

Website आणि App कस बनवायचं हे तुम्ही YouTube आणि Google वरून सहज शिकू शकता.

यूट्यूब चॅनल

जगभरात 230 करोड पेक्षा अधिक लोक युट्युब चा वापर करतात. भारतात देखील करोडो लोक युट्युब चा वापर करतात.

अनेक महिला स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरू करून त्यातून अतिशय चांगले पैसे कमवत आहे.

तुम्हाला जर एखादा टॉपिक मध्ये Interest असेल, ज्ञान असेल तर तुम्ही देखील तुमचे स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरू कर शकता.

तुम्हाला जर चेहरा दाखवायला Comfortable वाटत नसेल तर तुम्ही चेहरा न दाखवता देखील तुमचे Youtube Channel सुरू करू शकता.

युट्युब वरून तुम्ही Youtube Monetization, Affiliate Marketing, Spornsorship, स्वतःचे Products आणि Services विकणे अशा अनेक माध्यमातून पैसे कमवू शकता.

फ्रीलान्सिंग

कंपन्या Permenant Employees कामावर ठेवण्यापेक्षा Freelancer कडून काम करून घेणे पसंत करतात.

फ्रीलान्सर हे कोणत्याही कंपनीचे एम्प्लॉईज नसतात ते स्वतंत्रपणे वेगवेगळ्या कंपन्यांची कामे घेतात आणि घरबसल्या त्यांची कामे करून देतात. प्रोजेक्ट नुसार किंवा तासा नुसार ते पैसे घेतात.

तुम्ही एक फ्रीलान्सर म्हणून काम करू शकता. आता प्रश्न हा येतो की तुम्हाला काम कुठे मिळेल तर तुम्ही Upwork.com, Fiverr.com यांसारख्या वेबसाइटवर तुमची प्रोफाईल रजिस्टर करू शकता आणि

या ठिकाणी तुम्ही अनेक वेगवेगळ्या Category मधील कामे करू शकता.

त्याच बरोबर तुम्हाला फेसबुकवर अनेक ग्रुप देखील भेटतील या ग्रुप वर देखील तुम्हाला कामे मिळतील.

काम मिळायला लागल्यावर तुम्ही हाताखाली इतर लोक देखील कामाला ठेवू शकता.

डिजिटल मार्केटिंग सर्व्हिस

कोणत्याही बिझनेसमध्ये Successful होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाच जर काही असेल तर ते आहे मार्केटिंग आणि मार्केटिंग देखील आजकाल बदलत आहे.

हा डिजिटल मार्केटिंग चा जमाना आहे. लोकांना त्यांच्या व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग करायचे आहे परंतु प्रत्येकाला ते करायला जमत नाही.

तुम्ही स्वतःची डिजिटल मार्केटिंग एजन्सी सुरू करू शकता

तुम्ही वेगवेगळ्या व्यवसायांना आणि संस्थांना डिजिटल मार्केटिंग सर्व्हिस देऊ शकता.

डिजिटल मार्केटिंग कशी करायची हे तुम्ही ऑनलाईन इंटरनेटच्या माध्यमातून शिकू शकता. Online Business in marathi

ब्लॉगिंग

Blogging ही एक अत्यंत प्रसिद्ध Online Business Idea आहे. अनेक लोक ब्लॉगिंगच्या माध्यमातून लाखो रुपये कमवत आहे.

ज्या वेळेस तुम्ही इंटरनेटवर कोणतीही माहिती सर्च करता त्यावेळेस तुमच्यासमोर अनेक वेबसाईट येतात. त्या वेबसाईट म्हणजेच Blog होय.

तुम्ही फ्री मध्ये देखील स्वतःचा Blog सुरू करू शकता.

ब्लॉगिंग मधून तुम्ही Google Adsense, Affiliate Marketing, Sponsorship स्वतःचे प्रॉडक्ट्स आणि

सर्व्हिसेस विकणे अशा अनेक माध्यमातून पैसे कमवू शकता. Online Business in marathi

Shop Trendy Denim Shirts with 50% Discount

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर

Social Media Influencer हे आजकाल खूप प्रसिद्ध होत आहे. तुम्ही देखील इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्युब वर अनेक प्रसिद्ध इन्फ्ल्यून्सर चे व्हिडिओज बघत असाल.

तुम्ही वेगवेगळ्या सोशल मीडियावर तुमचे व्हिडिओज अपलोड करू शकता.

तुम्हाला जे टॉपिक मध्ये इंटरेस्ट असेल त्या टॉपिक वर तुम्ही व्हिडिओज बनवून ते वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर अपलोड करू शकता.

इथं तुम्ही Advertising, Affiliate Marketing, Sponsorship तसेच स्वतःचे Products आणि Services विकणे अशा अनेक माध्यमातून पैसे कमवू शकता.

ड्रॉप शिपिंग

ड्रॉप शिपिंग हा ई कॉमर्स चा एक प्रकार आहे. ड्रॉप शिपिंग मध्ये तुम्हाला फक्त प्रॉडक्ट ची मार्केटिंग करून त्याची विक्री करायची असते.

प्रॉडक्ट विकण्यासाठी तुम्ही स्वतःची वेबसाइट बनवू शकता किंवा तुम्ही सोशल मीडियाचा देखील वापर करू शकता.

ज्यावेळेस तुमच्याकडं Customer ची ऑर्डर येते त्या वेळेस तुम्हाला ती ऑर्डर येते सप्लायर कडे पाठवायची असते आणि मग तो सप्लायर तो प्रॉडक्ट तुमच्या कस्टमर कडे Ship करतो.

इथे तुम्हाला Product विकत घेण्याची चिंता नाही त्याचं Storage करण्याची चिंता नाही तसेच Shipping ची देखील चिंता नाही.

तुम्हाला फक्त त्या प्रॉडक्टच्या Images तुमच्या वेबसाईटवर किंवा इतर सोशल मीडियावर Upload करायचे आहे आणि त्या Products ची विक्री करायची आहे.

अनेक लोक ड्रॉप शिपिंग मधून महिन्याला करोडो रुपये देखील कमावत आहे.

आजच्या लेखामध्ये Online Business in marathi या बद्दल माहीती आवडल्यास खालील Whats App बटणावर क्लिक करून मित्रांसोबत नक्की शेअर करा.

Please Share 👇 on What’s App


Share with 👇 Friends.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
What Is GDP | जीडीपी बद्दल थोडक्यात माहिती Deepika Padukone Pregnancy One Plus Watch 2 Price In India Thar Price In India Supra Car Price In India How Many States In India Sidhu Moose Wala Supar Hit Songs Virat Kohli Net Worth In 2024 AUSTRALIA vs INDIA How Many District In Maharashtra