24 रुपये किमतीचा माल 100 रुपयाला विका Broom making business in marathi

Share with 👇 Friends.

तुम्हाला जर एखादी वस्तू 24 रुपयाला पडते आहे आणि ती तुम्ही 100 रुपयाला ग्राहकांना विकत आहे तर एका वस्तू मागे तुम्हाला 76 रुपये नफा मिळतोय तर हा बिजनेस नक्कीच लक्ष देण्यासारखा आहे. Broom making business in marathi

आज आपण झाडू बनवण्याच्या मशीन बद्दल जाणून घेणार आहोत.

या मशीनमध्ये एका तासाला जवळपास 100 झाडू तयार होऊन निघतात.

Broom making business in marathi

दिवसाला आठ तास जरी मशीन चालली तरी 800 झाडू दिवसाला बाहेर पडतात. तर

आता आपण निव्वळ प्रॉफिट बघितलं तर 800 गुणिले 100 करा या बिझनेस मधलं मार्केट तुमच्या लक्षात येऊन जाईल. 

majhimahiti.com

झाडू हे असं साधन आहे जे प्रत्येक घरामध्ये दर महिन्याला लागणारी गोष्ट आहे

त्यामुळे असा बिजनेस निवडायला काही अडचण नाही आणि शिवाय सुरुवात ही फक्त आठ हजार रुपयांच्या मशीन पासून होते.

याचा नफा जर तुम्ही कॅल्क्युलेट करून पाहिला तर डोळे हवा होऊन जातील.

गुंतवणूक

झाडू चा व्यवसाय फक्त आठ हजार रुपयांच्या मशीनवर चालू करता येऊ शकतो यामध्ये मशीन सोबत एक स्टार्टिंग किट मिळते.

जे झाडू बनवण्याची मशीन आहे त्यालाच रूम मशीन असं म्हणतात आणि सुरुवातीला शंभर झाडूंचा रॉ मटेरियल सुद्धा मशीन सोबत मिळतो म्हणजेच

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम CMEGP 2023 in marathi

आठ हजार रुपयांमध्ये तुम्हाला मशीन आणि 100 झाडू मिळतात.

ते झाडू बनवून जरी तुम्ही विकले तरी त्याचे दहा हजार रुपये निव्वळ नफा होतो. म्हणजेच मशीन अगदी मोफत मिळत आहे.

निव्वळ नफा

निव्वळ नफा काढायचा झाला तर एक झाडू बनविण्यासाठी फक्त 22 ते 23 रुपये खर्च येतो.

तुम्ही जर ते होलसेल रेटणी जरी विकले तरी 50 ते 60 रुपयांना एक झाडू विकला जातो म्हणजेच पैसे डबल होतात. आणि

जर तुम्ही हात झाडू किरकोळ विक्रेत्यांना विकला तर तो 100 रुपयापर्यंत विकला जातो

त्यामुळे तुम्हाला होलसेल पेक्षा दुप्पट नफा मिळू शकतो. 

majhimahiti.com
click here 👆

100 झाडू बनवण्यासाठी 2400 रुपये लागतात एक झाडू जर होलसेल मध्ये 50 ला विकला तर 100 broom किंमत पाच हजार रुपये होईल ज्यामध्ये निव्वळ नफा 2600 रुपये राहील. 

आणि तेच झाडू जर तुम्ही किरकोळ विक्रेतांना शंभर रुपयाला विकला तर ग्रॉस मार्जिन 10000 हजार रुपये राहील, व निव्वळ नफा खर्च जाऊन 7500 रुपये तुम्हाला राहतील. 

अशा पद्धतीने झाडू व्यवसाय करून तुम्ही महिन्याअखेरीस 50 ते 60 हजार रुपये कमवू शकता.

आजच्या लेखामध्ये Broom making business in marathi या बद्दल माहीती आवडल्यास खालील Whats App बटणावर क्लिक करून मित्रांसोबत नक्की शेअर करा.

👇 Please share Broom making business in marathi in marathi on what’s app.


Share with 👇 Friends.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
What Is GDP | जीडीपी बद्दल थोडक्यात माहिती Deepika Padukone Pregnancy One Plus Watch 2 Price In India Thar Price In India Supra Car Price In India How Many States In India Sidhu Moose Wala Supar Hit Songs Virat Kohli Net Worth In 2024 AUSTRALIA vs INDIA How Many District In Maharashtra