कमी भांडवलात सुरू होणारे व्यवसाय / Business ideas in marathi

Share with 👇 Friends.

आज आपण पाहणार आहोत कमी भांडवलात सुरू होणारे व्यवसाय / Business Ideas In Marathi

जेव्हाही आपण कधीही आपला स्वताचा उद्योग,व्यवसाय सुरू करत असतो तेव्हा आपल्याला सगळयात जास्त आवश्यकता असते एका योग्य प्लॅनिंगची.

त्याचबरोबर आपल्याला आवश्यकता असते आपला उद्योग तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेशा भांडवलाची.

हे सर्व सांगण्या मागचा आपला हेतु असा मुळीच नाहीये की आपण पैसे नसल्यामुळे किंवा कमी पैसे असल्यामुळे आपला स्वताचा एक उद्योग, व्यवसाय अजिबात सुरू करू शकत नाही.

म्हणुन आज आपण काही अशा उद्योग-व्यवसायांविषयी जाणुन घेणार आहोत जे आपण अत्यंत कमी खर्चामध्ये देखील सुरू करू शकतो.

Business Ideas

रिअल इस्टेट कन्सल्टन्सी

majhimahiti.com

आपण सर्व जण जेवढा पैसा कमवित असतो. त्यापैकी 10 ते 20 टक्के आपण कुठेतरी invest करत असतो. आणि real estate हा आपल्या पैशांची गुंतवणुक करण्याचा एक अतिशय उत्तम मार्ग म्हणुन ओळखला जातो.

ज्यात एखादी व्यक्ती एखाद्या real estate firm द्वारे आपली Property म्हणजेच बंगला, प्लाँट खरेदी करत असते.

आणि त्यासाठी त्या property खरेदी करत असलेल्या व्यक्तीला property च्या किंमतीनुसार real estate firm ला 1 ते 2 टक्के कमिशन द्यावे लागत असते.

Real estate हा एक खुप उत्तम व्यवसाय आहे जो करून आपण लाखो तसेच करोडोंची देखील कमाई करू शकतो. आणि हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला भांडवल देखील फार कमी प्रमाणात लागत असते.

इव्हेंट मँनेजमेंट फर्म

आजच्या ह्या धावपळीच्या जीवणामध्ये आपल्या प्रत्येकाला आपल्या कामातुन आपल्या घरातील वेगवेगळे कार्यक्रम event आयोजित करण्यासाठी अजिबात सवड मिळत नसते.

याचसाठी आपण आपल्या घरातील वाढदिवस, Anniversary अशा छोटया कार्यक्रमापासुन मोठया कार्यक्रमांचे आयोजन करण्यापर्यत सगळे काम कोणा दुसरी व्यक्तीला करण्यासाठी देत असतात.आणि हेच काम करत असतात.

Event management firms ज्यांचे काम हे वेगवेगळया event manage करण्याचे असते.आणि त्याबदले त्या आपल्याकडुन काही चार्ज देखील घेत असतात.आणि हा असा व्यवसाय आहे जो आपण कमी पैशांत देखील करू शकतो.

मँन पाँवर रिसोर्स

Man power resourcing हा एक असा व्यवसाय आहे ज्यात गरजू व्यक्तींना त्यांच्या पात्रतेनुसार,योग्यतेनुसार नोकरी मिळवुन देण्याचे काम केले जात असते.

आजकाल आपल्या प्रत्येकाला आपला उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरीची आवश्यकता असते.

अशा गरजू व्यक्तींना चांगली नोकरी मिळवुन देऊन आपण त्यांच्याकडुन त्याबदल्यात एक चांगले कमिशन प्राप्त करू शकतो.

फक्त यासाठी आपल्याला मोठमोठया कंपनींमध्ये ज्या नोकरीसाठी वेगवेगळया जागा निघत असतात त्यांची माहीती असणे तसेच ती ठेवणे गरजेचे आहे जेणेकरून आपण योग्य उमेदवारांपर्यत ही नोकरीची संधी पोहचवुन कमाई करू शकतो.

गेम स्टोअर

आज प्रत्येक लहान मुलगा हा आपल्या मोबाईलवर तसेच कंप्युटरवर दिवसभर आपल्याला गेम खेळताना दिसत असतो.

याचमुळे पालक त्यांच्याकडून मोबाईल देखील हिसकावून घेत असतात.अशावेळी मुले असे एखादे ठिकाण शोधत असता जिथे ते गेम खेळु शकतील तर

आपण अशा मुलांसाठी आपल्या घरात गेमिंग स्टोअर चालु करून मुलांना गेम खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ शकतो.

याच्याने त्यांचेही मनोरंजन होईल आणि आपलाही व्यवसाय जोरात चालेल.

टिफिन सर्विस देणे

टिफीन सर्विस देणे हा सुदधा एक चांगला व्यवसायाचा मार्ग आहे.ज्यात आपण अशा लोकांना टिफिन सर्विस देऊ शकतो.

जे बाहेरगावी नोकरीसाठी,कामासाठी,शिक्षणासाठी आले आहे आणि त्यांना स्वयंपाक बनवता येत नाही किंवा बनवायला त्यांच्याकडे वेळ नसतो.ह्या व्यवसायात आपल्याला काहीच गुंतवणुक करावी लागत नसते.

युटयुब चँनल

आपल्या अंगी एखादी कला असेल जी आपण इतरांना शिकवू शकतो,तसेच आपल्याला एखाद्या क्षेत्राचे,विषयाचे चांगले उत्तम ज्ञान असेल जे आपण इतरांना देखील देऊन त्यांची मदत करू शकतो.

तर आपण आपले स्वताचे युटयुब चँनल देखील सुरू करू शकतो.हा देखील एक चांगला व्यवसायाचा मार्ग आहे.आणि

ह्यात आपल्याला कोणतीही पैशांची गुंतवणुक करावी लागत नसते.फक्त रोज व्हिडिओ तयार करणे तो व्यवस्थित एडिट करणे आणि मग तो अपलोड करणे हे काम आपल्याला यात करायचे असते.आणि

majhimahiti.com

मग जसे आपल्या व्हिडिओवर जाहीराती येणे सुरू होते तशी आपली कमाई होत असते.

आशा आहे की आम्ही दिलेल्या कमी भांडवलात व्यवसाय सुरू करण्यासाठी काही Business Ideas विषयी माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल.

जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

सेंद्रिय साबण व्यवसाय

कालांतराने लोक आता रासायनिक वस्तूंपासून अंतर ठेवू लागले आहेत. त्यांच्या दुष्परिणामांमुळे लोक आता या वस्तू सोडून देत आहेत.

अधिकाधिक लोक रासायनिक मुक्त पर्यायांची निवड करत आहेत. सेंद्रिय साबण व्यवसायासाठी हा उत्तम काळ आहे.

या व्यवसायात १-२ लाख रुपये गुंतवून तुम्ही चांगल्या परताव्याची अपेक्षा करू शकता.

आता लोक निसर्गाकडे अधिक आकर्षित होत आहेत. अशा परिस्थितीत सेंद्रिय साबण व्यवसाय सुरू करण्यासाठी ही वेळ चांगली संधी आहे.

पापड बनवण्याचा व्यवसाय

न्याहारी व्यतिरिक्त, लोक दुपारच्या जेवणातही ते मोठ्या आवडीने खातात. त्यात असलेल्या काळ्या मिरीचा तिखट सुगंध लोकांना वेड लावतो. हे खूप चविष्ट असल्यामुळे लोकांना ते खायला आवडते.

पापडांसह साबुदाणा पकोड्यांची मागणी वर्षभर तशीच असते. हा व्यवसाय सुरू करणे खूप सोपे आहे.

कमी खर्चात चांगली कमाई आहे. मोठी गोष्ट म्हणजे हा व्यवसाय कुठूनही सुरू करता येतो.

हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याबद्दल माहिती गोळा करणे.

पापड सुकवण्यासाठी गॅस शेगडी, भांडी, कच्चा माल आणि चादरी अशी अनेक प्रकारची उपकरणे लागतात. लाखो कमावण्याचा हा उत्तम व्यवसाय आहे.

मिनरल वॉटर प्लांट

majhimahiti.com

नद्या आणि तलावांवर लोकांच्या वाढत्या अतिक्रमणामुळे जमिनीची पाणीपातळीही प्रदूषित झाली आहे.

ग्रामीण भाग वगळता शहरातील जवळपास प्रत्येकजण बाटलीबंद पाणी वापरतो. लग्नसमारंभ, पार्ट्या, हॉटेल्स इत्यादींमध्ये मिनरल वॉटरचा वापर जास्त प्रमाणात होतो.

वेटर काम करून उभा केला केटरिंगचा व्यवसाय

त्याची मागणी वर्षभर सारखीच असते. तुम्ही तुमच्या घरी मिनरल वॉटर प्लांट लावू शकता. त्या

साठी सुमारे तीन ते पाच लाख रुपयांचे बजेट लागणार आहे. त्याचे चांगले मार्केटिंग करून तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवू शकता.

आजच्या लेखामध्ये Business Ideas In Marathi या बद्दल माहीती आवडल्यास खालील Whats App बटणावर क्लिक करून मित्रांसोबत नक्की शेअर करा.


Share with 👇 Friends.

Leave a comment