Apple iphone 14 लाॅन्च : हे आहेत नविन फिचर्स

Share with 👇 Friends.

आज अखेर ऍपल आयफोन 14 चं लॉन्चिंग झालेलं आहे. खुप दिवसांपासून टेक चाहते Apple iPhone 14 लॉन्च होण्याची वाट पाहात होते. कोणते आहेत नविन फिचर्स ते पाहूया. Apple iphone 14 लाॅन्च : हे आहेत नविन फिचर्स iphone 14 in marathi

फॅशनेबल आणि ट्रेंडिंग ऑनलाईन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

iPhone 14 launched : अखेर आयफोन 14ची प्रतीक्षा होती तो क्षण आला.

ऍपल चाहते आणि जगभरातील ऍपल प्रेमींसाठीची गोड बातमी आलीच.

अखेर ऍपल आयफोन 14 चं ऑफिशियल लॉन्चिंग झालेलं आहे. Apple iPhone 14 अखेर लॉन्च झाला आहे.

ऍपलचे सीईओ टिम कुक ( CEO Tim Cook) यांनी iPhone 14 सीरिजचे मॉडेल्स सादर केले.

Apple iphone 14 लाॅन्च : हे आहेत नविन फिचर्स / iphone 14 in marathi

यावेळच्या फोनमध्ये नवीन कोणते फीचर्स पाहायला मिळणार ? डिझाईनमध्ये कोणते बदल होणार ? यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

महिनाभरापासून आयफोन 14 संबंधित अनधिकृत बातम्या समोर येत होत्या.

दरम्यान, आता नव्या आयफोनचं अधिकृत लॉन्चिंग झालेलं आहे. जाणून घेऊयात नव्या आयफोन 14 बाबत सर्व माहिती.

माॅडेल्स

टिम कुकने यांनी आयफोन 14 सिरीज लॉन्च केली आहे. यातील पाहिलं मॉडेल आयफोन 14 प्लस असणार आहे.

हे सर्वात नवीन मॉडेल आहे. मिनी मॉडेलऐवजी यंदा हे नवीन व्हर्जन लॉन्च केलं गेलं आहे.

iPhone 14 Plus मध्ये 6.7-इंचाचा OLED डिस्प्ले पाहायला मिळेल.

Apple iPhone 14 आणि iPhone 14 Plus वर A15 Bionic चिपसेट देण्यात आलेला आहे.

यावेळी iPhone 14 सिरीजमध्ये 5-कोर GPU आणला आहे.

Apple मोठ्या प्रमाणात eSIM बढावा देण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतंय.

iPhone 14, iPhone 14 Plus या फोनच्या US मॉडेल्समध्ये सिम ट्रे नसतील. कदाचित हे फिचर भारतीय बाजारात पहिल्यांदा पाहायला मिळू शकेल.

Majhi mahiti

किंमत

किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास iPhone 14 ची किंमत $799 तर iPhone 14 Plus ची किंमत $899 डॉलर्स आहे.

या अमेरिकेतील किमती आहेत. हे दोन्ही व्हर्जनच्या प्री ऑर्डर्स 9 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.

iPhone 14 हा 16 सप्टेंबरपासून आणि iPhone 14 Plus हा 7 ऑक्टोबरपासून बाजारात पाहायला मिळेल.

कॅमेरा

iPhone 14 Plus आणि iPhone 14 मध्ये 12MP + 12MP कॅमेरा सेटअप असणार आहे.

याबाबत Apple कंपनी म्हणते की, मुख्य 12MP कॅमेरा आणि अधिक चांगल्या 12MP सेल्फी कॅमेरासाठी

I

एक मोठा सेन्सर वापरण्यात आलेला आहे. कमी प्रकाशातही चांगले फोटो येण्यास याची मदत होणार आहे.

मोबाईल लवकर चार्ज कसा करायचा ?

फ्रंट कॅमेरामध्ये ऑटोफोकस फिचर देण्यात आलेलं आहे.

Apple iPhone 14 Pro च्या कॅमेराचीही जबरदस्त चर्चा आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा आता 48MP असणार आहे.

फोनचे ग्राहक आता 48MP रिझोल्यूशनवर शूट करण्यासाठी ProRaw देखील वापरू शकतात.iphone 14 in marathi

क्रॅश डिटेक्शन फिचर

Apple iPhone 14 आणि iPhone 14 Plus या दोन्ही फोनमध्ये क्रॅश डिटेक्शन फिचर असणार आहे.

याद्वारा तुमचा अपघात झाल्यास सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीद्वारे तुम्ही इमर्जन्सी (SOS ) कॉल लावू शकतात.

दरम्यान हे फिर्चर भारतात उपलब्ध होईल की नाही याबाबत स्पष्टता नाही.

आयफोनमध्ये ऑलवेज ऑन डिस्प्ले (Always on display) कधी येणार याबाबत चाहत्यांना प्रतीक्षा होती.

दरम्यान, आयफोन 14 प्रो मॉडेल्समध्ये हे फिचर असणार आहे. iphone 14 in marathi

किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास iPhone 14 ची किंमत $799 तर iPhone 14 Plus ची किंमत $899 डॉलर्स आहे.

या अमेरिकेतील किमती आहेत. हे दोन्ही व्हर्जनच्या प्री ऑर्डर्स 9 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.

iPhone 14 हा 16 सप्टेंबरपासून आणि iPhone 14 Plus हा 7 ऑक्टोबरपासून बाजारात पाहायला मिळेल.

आजच्या लेखामध्ये Apple iphone 14 लाॅन्च : हे आहेत नविन फिचर्स आवडल्यास majhimahiti.com मित्रांसोबत नक्की शेअर करा. iphone 14 in marathi. आणि वरील लेखांमध्ये काही चुकीचे आढळल्यास आम्हाला लगेच ईमेल द्वारे कळवा.


Share with 👇 Friends.

2 thoughts on “Apple iphone 14 लाॅन्च : हे आहेत नविन फिचर्स”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
What Is GDP | जीडीपी बद्दल थोडक्यात माहिती Deepika Padukone Pregnancy One Plus Watch 2 Price In India Thar Price In India Supra Car Price In India How Many States In India Sidhu Moose Wala Supar Hit Songs Virat Kohli Net Worth In 2024 AUSTRALIA vs INDIA How Many District In Maharashtra