गेम खेळुन पैसे कसे कमवायचे ? earn money by playing games in marathi

Share with 👇 Friends.

हॅलो ! आजच्या पोस्टमध्ये मोबाईलवर गेम खेळुन पैसे कसे कमवायचे या विषयावर आपण माहिती घेणार आहोत. earn money by playing games in marathi

आज असे खुप लोक आहेत की ज्यांची गेम खेळुन पैसे कमवण्याची ईच्छा आहे. तुम्ही काही विश्वासु App चा वापर करुन पैसे‌ कमवु शकता.

गेम खेळुन पैसे कमावणे हा एक मजेशीर विषय आहे. आणि खुप लोकांना गेम खेळुन पैसे कमवण्याचा मार्ग आवडतो. 

गेम खेळुन पैसे कसे कमवायचे ? earn money by playing games in marathi


लहान मुलेच नाही तर मोठी लोकं सुद्धा गेम खेळुन पैसे कमवत आहेत. आज प्लेस्टोरवर एक ही रुपया खर्च न करता गेम खेळुन पैसे कमवता येणारे खुप Apps उपलब्ध आहेत . तर आता आपण त्या Apps बद्दल माहिती घेऊया . 

ऑनलाइन पैसे कसे कमवायचे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

गेम खेळुन पैसे कमवता येणारे Apps

  1. Dream 11
  2. Loco
  3. My Team 22
  4. Qureka
  5. MPL ( Mobile Premier League ) 
  6. Winzo Gold
  7. Cashbazz
  8. Teen Patti
  9. CashMgamer
  10. Get Mega


Dream 11 –

  • 11 हा भारतामधील सगळ्यात लोकप्रिय App आहे, या गेमची सुरुवात 2012 मध्ये झाली. आणि आता हा App खुप लोकप्रिय झाला आहे.
  • आतापर्यंत 5 करोड पेक्षा जास्त लोकांनी या App ला जाॅईन केले आहे . हा App सुद्धा तुम्ही डाऊनलोड करु शकता .
  • शिवाय Dream 11 ची वेबसाईट सुद्धा उपलब्ध आहे . तुम्ही App किंवा वेबसाईट कशाचाही वापर करून साइन अप करुन गेम खेळायला सुरुवात करु शकता .
  • Dream 11 वरुन पैसे कसे कमवायचे – Dream 11 या App वर गेम खेळुन तुम्ही लाखो रुपये कमवु शकता.
  • यासाठी Dream 11 App वर अकाउंट बनवुन तुमची टिम तयार करायची आहे. आणि त्यानंतर तुमची टिम गेम खेळेल आणि त्यानंतर तुम्ही गेम जिंकलात तर तुम्हाला 25000 पर्यंत बक्षिस मिळु शकतो .

Loco –

  • तुम्ही Loco App बद्दल ऐकलेच असेल. Loco हा एक Online गेम प्लॅटफाॅर्म आहे. या App वर Competitive shooting , open world games आणि quizzes खेळुन तुम्ही पैसे कमवु शकता.
  • Loco App ची सुरुवात 2017 मध्ये झाली . त्यानंतर हा App गुगल प्लेस्टोरवर पब्लिश झाला. एका महिन्याच्या आतच 1,20,000 लोकांनी Loco App डाऊनलोड केला.
  • आत्ता आपण बघुया Loco App वरुन पैसे कसे कमवायचे – पैसे कमावण्यासाठी तुमच्यामध्ये चांगली गेमिंग स्कील पाहिजे.
  • Loco App वरुन तुम्ही Quizzes खेळुन पैसे कमवू शकता. यामध्ये सामान्य ज्ञान व चालु घडामोडींवर आधारित 10 प्रश्र्न असतात .
  • जर तुम्ही त्यांची बरोबर उत्तरे दिलीत तर तुम्हाला Prize भेटेल. त्याचप्रमाणे गेम खेळुन Live Stream करुन गेमिंग प्रमोशन आणि
  • डोनेशन च्या मदतीने सुद्धा तुम्ही पैसे कमवु शकता. त्यानंतर तुम्ही तुमचे पैसे पेटीएम च्या मदतीने ट्रांस्फर करुन घेऊ शकता .

My Team 22 

  • ॲपवर ऑनलाईन क्रिकेट, फुटबाॅल, बास्केटबाॅल असे गेम किम बनवुन खेळले जातात. My Team 22 हा ॲप 2016 मध्ये लाॅंच झाला.
  • या ॲपचे CEO आणि Co Founder विनीत मोदरा आणि संजीत सिहाग आहेत.
  • सध्या My Team 22 ॲपचे 18 मिलियन पेक्षा अधिक युझर्स आहेत. तुम्ही My Team 22 ॲप इंस्टाॅल करुन पैसे कमवु शकता परंतु
  • हा ॲप प्लेस्टोरवर उपलब्ध नसल्याने तुम्हाला हा ॲप गुगलवरुन डाऊनलोड करावा लागेल.
  • गुगल वर MyTeam22.com या वेबसाईट वरुन हा ॲप डाऊनलोड करायचा आहे. My Team 22 ॲप वर तुम्हाला 11खेळाडुंची टिम निवडायला लागते.
  • टिम निवडण्यासाठी तुम्हाला 100 पाॅईंट दिले जातात. तुम्ही गेम जिंकल्यानंतर तुमचे पैसे तुम्ही बॅंक अकाउंट वर ट्रान्स्फर करुन घेऊ शकता.
  • एकावेळी कमीतकमी 200 रुपये काढु शकता. त्यानंतर दोन ते तीन दिवसात पैसे तुमच्या बॅंक अकाउंट मध्ये येतील.

Qureka –

  • जर तुम्हाला Quiz खेळायला आवडतं असेल तर तुम्ही Qureka App वापरु शकता. तुम्ही हा App प्लेस्टोर मधुन डाउनलोड करुन शकता.
  • हा Quiz खेळण्यासाठी तुम्हाला सामान्य ज्ञान , बाॅलिवुड , क्रिकेट या विषयांबद्दल जास्त ज्ञान असायला पाहिजे .
  • जर तुम्ही Qureka App डाउनलोड करुन गेम खेळलात तर तुम्ही 500 रुपये कमवु शकता. यासाठी क्विज गेम पैसा जीतो प्रतियोगिता 2022 यामध्ये सहभागी व्हावे लागेल.
  • क्विज मध्ये पार्टिसिपेट करुन तसेच मित्रांना रेफर करत तुम्ही पैसे कमवु शकता. त्यानंतर तुम्ही पेटीएम किंवा बॅंक अकाउंट मध्ये तुम्ही तुमचे पैसे ट्रांस्फर करु शकता .

नवनवीन Recipe Videos पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

MPL ( Mobile Premier League )

  • MPL हा सुद्धा खुप लोकप्रिय गेम आहे. याचे ब्रॅंड ॲंम्बेस्डर विराट कोहली आहेत. या ॲपवर तुम्हाला खुप गेम खेळायला भेटतील.
  • त्याचप्रमाणे रेफर करुन सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता. रेफर केल्यानंतर ॲप डाऊनलोड केला की तुम्हाला 50 रुपयांचा कॅश बोनस भेटतो.
  • या ॲप मध्ये Cricket , Football , Chess , Carom , Rummy , Poker , PUBG , कब्बडी खेळुन‌ पैसे कमवु शकता .
  • त्यानंतर तुम्ही तुमचे पैसे Paytm किंवा डायरेक्ट बॅंक अकाउंट मध्ये ट्रान्स्फर करुन घेऊ शकता .

Winzo Gold –

  • हा खुप सोपा गेम आहे. Winzo Gold हा गेम डाऊनलोड केल्यानंतर व गेम खेळल्यानंतर तुम्हाला 10 रुपये मिळतात .
  • त्याचा वापर तुम्ही पुढे आणखी गेम खेळुन अधिक पैसे कमविण्यासाठी करु शकता .
  • या ॲप मधील गेम खुप सोपे असतात . आणि यामध्ये तुम्ही कितीही कमी पैसे कमविले तरी ते तुमच्या पेटीएम अकाउंट मध्ये येतात.
  • यामध्ये खुप प्रकारचे गेम उपलब्ध आहेत जसे की – Carrom , Snake , Cricket , Shooter ,
  • Winzo Rummy , bubble या‌ प्रकारे तुम्हाला खुप प्रकारचे गेम खेळुन पैसे कमवता येतात .‌

Cashbazz –

  • हा सुद्धा खुप प्रचलित पैसे कमवता येणारा गेम आहे. Cashbazz या गेम द्वारे तुम्ही चांगले पैसे कमवु शकता.
  • या गेम मध्ये तुम्हाला Daily Spin And Win चा ऑप्शन मिळतो. या मध्ये तुम्हाला वेगळी वेगळी बक्षिसे मिळतात .
  • हा गेम मध्ये तुम्हाला खुप प्रकारचे गेम मिळतात जसे की. Maths Quiz , Spin And Win इत्यादी .
  • तुम्हाला भेटलेले पैसे तुम्ही Paytm चर्या मदतीने काढुनी घेऊ शकता .

Teen Patti Cash –

  • जर तुम्हाला कार्ड खेळायला आवडत असेल तर हा गेम तुमच्यासाठी चांगला आहे. यामध्ये तुम्ही पत्ते खेळुन पैसे कमवु शकता.
  • त्याचप्रमाणे Rummy , 7 Updown , Andar Bahar , Potblind असे गेम देखील खेळु शकता .
  • हा गेम मोफत आहे . या मध्ये तुम्हाला पैसे गुंतवावे लागत नाही. तुम्ही या मध्ये तुमच्या मित्रांना देखील Invite करुन पैसे कमवु शकता.‌
  • हा गेम 100 % सुरक्षित आहे. आणि जे तुम्हाला गेम जिंकल्यानंतर पैसे मिळाले असतील ते तुम्ही त्वरीत तुमच्या बॅंक अकाउंट मध्ये घेऊ शकता.‌

Mgamer –

  • या ॲपमध्ये तुम्ही PUBG UC , Free fire diamond , Paytm Cash कमवू शकता .
  • App 1 करोड पेक्षा जास्त लोकांनी इंस्टाॅल केला आहे . आणि युझर ने 4.2 ची रेटिंग सुद्धा दिली आहे.
  • या मध्ये तुम्ही Lucky Jackpot ने सुद्धा पैसे कमवू शकता. या गेममध्ये तुम्ही काॅइन कमवल्यानंतर त्या काॅईन्सना रुपयामध्ये बदलू शकता.
  • या ॲपमध्ये खुप सोपे गेम मिळतात. आणि इथे तुम्हाला Flipkart व Amazon चे Voucher सुद्धा मिळतात. अशा प्रकारे तुम्ही Mgamer App वरुन चांगले पैसे कमवु शकता.

Get Mega

  • ॲप ला Megashots Internet Pvt Limited गेमिंग कंपनीने तयार केला आहे.
  • यामध्ये Carrom , Pocker , Rummy या सारखे सोपे गेम खेळुन तुम्ही पैसे कमवु शकता.
  • तुम्ही कमवलेले पैसे Phone Pe , Bank Account , Google Pay च्या मदतीने तुम्ही घेऊ शकता .

नोट : हा आर्टीकल फक्त माहितीसाठी बनवला आहे. आम्ही कोणालाही गेम खेळण्यासाठी प्रवृत करत नाही. काही अप्समध्ये पैसे जाण्याची देखील भीती असते. त्यामुळे त्याची सर्व माहीती घेऊनच गेम खेळावे.

आम्ही तुम्हाला आज च्या पोस्ट मध्ये गेम खेळुन पैसे कसे कमवायचे ? earn money by playing games in marathi याबाबत माहिती दिली . जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर नक्की शेयर करा.


!! धन्यवाद !!


Share with 👇 Friends.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
What Is GDP | जीडीपी बद्दल थोडक्यात माहिती Deepika Padukone Pregnancy One Plus Watch 2 Price In India Thar Price In India Supra Car Price In India How Many States In India Sidhu Moose Wala Supar Hit Songs Virat Kohli Net Worth In 2024 AUSTRALIA vs INDIA How Many District In Maharashtra