Gk in Marathi

Share with 👇 Friends.

हॅलो फ्रेंड्स, आजच्या लेखात आपण पाहणार आहोत जनरल नॉलेज चे 100 प्रश्न व त्यांची उत्तरे. Gk in Marathi

प्रश्न क्र. 1) एक टन म्हणजे किती क्विंटल असतात

1 क्विंटल
10 क्विंटल
50 क्विंटल
100 क्विंटल

प्रश्न क्र. 2) यंत्राची शक्ती मोजण्याचे एकक काय आहे

BP
HP हॉर्स पावर
RP
SP

प्रश्न क्र. 3) शरीराचे अंतर्गत अवयव पाहणे तपासणे कोणत्या उपकरणाद्वारे केले जाते

सोनोग्राफी
एक्स-रे
एन्डोस्कोप
लॅप्रोस्कोपी

gk in marathi

प्रश्न क्र. 4) दिशा दर्शविणारे उपकरण कोणते

दाब यंत्र
विद्युत यंत्र
होकायंत्र
मशीन यंत्र

प्रश्न क्र. 5) कोयना धरण कोणत्या राज्यात स्थित आहे

गुजरात
मध्य प्रदेश
महाराष्ट्र
केरळ

प्रश्न क्र. 6) मानवाने सर्वप्रथम कोणत्या धातूचा उपयोग केला

लोखंड
तांबे
स्टील
जर्मन

प्रश्न क्र. 7) द्राक्ष उत्पन्नासाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे

नागपूर
नाशिक
निफाड
नैनिताल

प्रश्न क्र. 8) प्रथम भारतरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला

सी राजगोपालचारी
डॉ. एस राधाकृष्णन
सी व्ही रमण
एम विश्वेश्वरय्या

प्रश्न क्र. 9) मरणोत्तर प्रथम भारतरत्न पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आले

सी राजगोपालचारी
डॉ. एस राधाकृष्णन
लाल बहादुर शास्त्री
सी व्ही रमण

प्रश्न क्र. 10) उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते

जर्मनी
बांगलादेश
जापान
श्रीलंका

पाढे वर्ग घन संख्या वाचन साठी येथे क्लिक करा

प्रश्न क्र. 11) टोक्यो कोणत्या देशाची राजधानी आहे

जर्मनी
बांगलादेश
जापान
श्रीलंका

प्रश्न क्र. 12) 50 सेमी पेक्षा कमी पावसाचे क्षेत्र कोणते आहे

जम्मू अँड काश्मीर
लेह लदाख
मंगरूळ
सुरत

प्रश्न क्र. 13) ग्रेटर हिमालयाचे दुसरे नाव काय आहे

सह्याद्री
लेण्याद्री
हिमाद्री
सातपुडा

प्रश्न क्र. 14) कार्बोरेटर कोणत्या इंजिनामध्ये वापरले जाते

पेट्रोल
डिझेल
सीएनजी
इव्ही

प्रश्न क्र. 15) सह्याद्री पर्वत रांगा यांचे दुसरे नाव काय आहे

पूर्व घाट
उत्तर घाट
दक्षिण घाट
पश्चिमी घाट

प्रश्न क्र. 16) कोणत्या नदीला दक्षिणगंगा असे म्हटले जाते

गंगा नदी
नर्मदा नदी
गोदावरी नदी
यमुना नदी

प्रश्न क्र. 17) कोणत्या नदीचा उगम भारताबाहेर होतो

ब्रह्मपुत्रा नदी
नर्मदा नदी
गोदावरी नदी
यमुना नदी

प्रश्न क्र. 18) सिंधू नदी कोणत्या पर्वत रांगेतून येते

सह्याद्री पर्वत
सातपुडा पर्वत
कैलास पर्वत
हिमालय पर्वत

प्रश्न क्र. 19) हरित क्रांती कोणत्या पिकाशी संबंधित आहे

तांदूळ
गहू
ज्वारी
बाजरी

ऑनलाईन खरेदसाठी येथे क्लिक करा

प्रश्न क्र. 20) भारताचे विभाजन किती भूकंपाच्या क्षेत्रामध्ये करण्यात आले आहे

एक
दोन
तीन
चार

प्रश्न क्र. 21) सूर्यापासून मानवी शरीरास कोणते विटामिन

विटामिन ए
Vitamin बी
विटामिन सी
विटामिन डी

प्रश्न क्र. 22) पुढीलपैकी लाफिंग गॅस कोणता आहे

ऑक्सिजन
नायट्रोजन
हेलियम
नाईट्रस ऑक्साईड

प्रश्न क्र. 23) भारतातील प्रथम आयएसओ ISO प्रमाणित बँक कोणती आहे

एचडीएफसी बँक
आयसीआयसीआय बँक
कॅनरा बँक
आयडीएफसी बँक

प्रश्न क्र. 24) ऑपरेशन फ्लड कशाशी संबंधित आहे

पिक उत्पादन
दुग्ध उत्पादन
जल नियोजन
जनावरांसंबंधी

प्रश्न क्र. 25) NEFT चे पूर्ण रूप काय आहे

नॅशनल इलेक्शन फंड ट्रान्सफर
नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर
इंटरनॅशनल इलेक्शन फंड ट्रान्सफर
इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर

प्रश्न क्र. 26) UTI बँक सध्या कोणत्या नावाने ओळखले

एचडीएफसी बँक
ॲक्सिस बँक
आयसीआयसीआय बँक
कॅनरा बँक

आजच्या लेखामध्ये जनरल नॉलेजचे प्रश्न व उत्तरे या बद्दल माहीती आवडल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा. gk in marathi . आणि वरील लेखांमध्ये काही चुकीचे आढळल्यास आम्हाला लगेच ईमेल द्वारे कळवा.


Share with 👇 Friends.

1 thought on “Gk in Marathi”

Leave a comment