• Health

    LIC POLICY | दररोज फक्त 45 रूपये गुंतवणुक करा आणि मिळवा 25 लाख रुपये, एलआयसीच्या या भन्नाट योजनेबद्दल जाणून घ्या माहिती

    LIC POLICY | भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी म्हणजे भारतीय आयुर्विमा महामंडळ आहे. ही भारतातील सर्वात मोठी विमा पॉलिसी कंपनी आहे. या विमा कंपनी अंतर्गत त्यांच्या नागरिकांना आकर्षित करण्यासाठी अनेक अशा योजना राबवल्या जातात. त्या अंतर्गत नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा देखील होतो. एलआयसी विमा कंपनी अगदी लहान मुलापासून ठेव वयोवृद्धांपर्यंत योजना आखत असते. त्याचप्रमाणे एलआयसी महिलांसाठी अनेक अशा योजना सुरू केल्या आहेत. त्या अंतर्गत महिलांना मोठा लाभ मिळतो अशीच एक योजना सुरू आहे. ती म्हणजे मुदत ठेव योजना यामध्ये तुम्ही दररोज 25 रुपये जमा करून 25 लाख रुपये पर्यंतचा निधी जमा करू शकता. ही प्रीमियम टर्म पॉलिसी आहे. योजना अंतर्गत तुम्ही…

  • Health

    Natural health tips नैसर्गिक पद्धतीने शरीराची काळजी कशाप्रकारे घ्यावी

    Natural health tips intro नमस्कार मित्रांनो या पोस्टमध्ये Natural health tips information in marathi आपण नैसर्गिक पद्धतीने आपली शरीर संपत्ती कशाप्रकारे चांगली ठेवावी यासाठी काही टिप्स पाहूया खालील प्रमाणे Natural health tips व्यायाम करणे Natural Exercise सर्वात पहिली टिप्स म्हटलं तर व्यायाम करणे हा आहे कारण की तुमच्या शरीरामध्ये कोणताही रोग येण्याचे कारणे खूप असतात पण त्यामधील एक कारण म्हटलं तर हे असते की ते म्हणजे तुमची शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती कशाप्रकारे आहे याच्यावरूनच तुमच्या मध्ये येणाऱ्या बिमारी रोग याचा संबंध असतो कारण की तुमची चांगल्या प्रकारे रोगप्रतिकारशक्ती असेल तर तुमच्या शरीरामध्ये कोणताही रोग लवकरात लवकर येणार नाही यामध्ये तुम्ही व्यायाम करण्यासाठी…

  • Health

    दात पिवळे पडल्याने लाज वाटते का? मोत्यासारखे पांढरे दात मिळविण्यासाठी हे घरगुती उपाय करा/Remedies for white teeth

    दात पिवळे पडल्याने लाज वाटते का? मोत्यासारखे पांढरे दात मिळविण्यासाठी हे घरगुती उपाय करा.Remedies for white teeth दंतचिकित्सकाकडे जाऊन महागडे उपचार घेण्यापूर्वी एकदा हे घरगुती उपाय करून पहा. याच्या मदतीने तुम्ही घरी बसल्या बसल्या फक्त ५ मिनिटांत दातांचा पिवळेपणा सहज दूर करू शकाल. Remedies for white teeth हसणे – हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग आहे. पिवळे दात असल्यामुळे आपल्याला अनेकवेळा लाजिरवाणेपणाला सामोरे जावे लागते. त्यामुळे अनेकांना कुणासमोर उघडपणे हसताही येत नाही. अशा परिस्थितीत काही घरगुती उपायांच्या मदतीने दात पांढरे मोत्यासारखे चमकदार बनवता येतात. दात पांढरे करण्यासाठी टिप्स: अनेकदा तुमच्या लक्षात आले असेल की जेव्हाही आपण कोणाशी बोलतो तेव्हा आपले…

  • Health - Uncategorized

    कमजोर शरिराला बळकट बनविण्याच्या 10 टिप्स / Tips for weak to healthy body-

    कमजोर शरीर पासून मजबूत शरीर कसे बनवावे – जवळजवळ सर्व लोकांना त्यांचे शरीर मजबूत बनवायचे आहे किंवा तुम्ही असेही म्हणू शकता की त्यांना शरीर सुडौल आणि मजबूत बनवायचे आहे. परंतु दैनंदिन जीवनात आपले शरीर कमकुवत करणारे अनेक घटक आहेत जसे की अति घाम येणे, भूक न लागणे, लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे आणि पुरेशी झोप न मिळणे इ. Tips for weak to healthy body Tips for weak to healthy body सिर्फ 2 मिनट में बनाये अपने बिसनेस का ऑनलाईन VISITING CARD.. /असे बरेच सोपे घरगुती उपाय आहेत जे तुमची उर्जा वाढवू शकतात आणि तुमची सहनशक्ती वाढवू शकतात. अंगात अशक्तपणा आलाय…

  • Health

    मासिक पाळीबद्दल तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी / Things about periods

    नमस्कार आज आपण पाहणार आहोत ज्या की स्त्रियांना माहिती नाहीत अशा मासिक पाळी बद्दलच्या गोष्टी. Things about periods मासिक पाळी हा स्त्रियांच्या जीवनाचा एक सामान्य आणि निरोगी भाग आहे. 9 Things about periods मासिक पाळीच्या वेळी, आपण स्वतः अशा चुका करतो ज्यामुळे आपल्याला आणखी वाईट लक्षणे दिसू शकतात, म्हणून मासिक पाळी दरम्यान काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेतले पाहिजे. मासिक पाळी दरम्यान काय करावे? तुम्ही कोमट पाण्यात अंघोळ करू शकता कारण त्यामुळे खूप शांतता आणि आराम मिळतो. कोमट पाण्यानेही दुखण्यात थोडा आराम मिळतो. कोणत्याही शारीरिक हालचाली किंवा हलक्या व्यायामाद्वारे स्वतःला सक्रिय ठेवा. यामुळे ऊर्जा मिळेल, मूडही आनंदी…

  • Health

    उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी 10 टिप्स / summer tips for skin

    नमस्कार, आज आपण पाहणार आहोत कडक उन्हाळ्यात आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यावी याविषयी 10 टिप्स आम्ही येथे दिल्या आहेत. चला तर मग बघूया. summer tips for skin कडक उन्हाळा आला आहे या ऋतूत होणारे पुरळ, टॅन, सनबर्न आणि मुरुमे टाळणे आवश्यक आहे. कारण आपल्या त्वचेला संरक्षणाची गरज असते. उन्हाळ्यातील त्वचेच्या या समस्या टाळण्यासाठी त्वचेची निगा राखण्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, जेणेकरून या ऋतूत तुमची त्वचा हसतमुख राहील. 10 summer tips for healthy skin उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल? जसजसे हवामान गरम होते, तसतसे तुमच्या त्वचेतील सेबेशियस ग्रंथी जास्तीचे तेल सोडू लागतात. सेबमला सामान्य भाषेत नैसर्गिक तेल म्हणतात. हे तेल…