Natural health tips नैसर्गिक पद्धतीने शरीराची काळजी कशाप्रकारे घ्यावी

Share with 👇 Friends.

Natural health tips

intro नमस्कार मित्रांनो या पोस्टमध्ये Natural health tips information in marathi आपण नैसर्गिक पद्धतीने आपली शरीर संपत्ती कशाप्रकारे चांगली ठेवावी यासाठी काही टिप्स पाहूया खालील प्रमाणे

Natural health tips

Natural health tips

व्यायाम करणे Natural Exercise

सर्वात पहिली टिप्स म्हटलं तर व्यायाम करणे हा आहे कारण की तुमच्या शरीरामध्ये कोणताही रोग येण्याचे कारणे खूप असतात

पण त्यामधील एक कारण म्हटलं तर हे असते की ते म्हणजे तुमची शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती कशाप्रकारे आहे

याच्यावरूनच तुमच्या मध्ये येणाऱ्या बिमारी रोग याचा संबंध असतो कारण की तुमची चांगल्या प्रकारे रोगप्रतिकारशक्ती असेल

तर तुमच्या शरीरामध्ये कोणताही रोग लवकरात लवकर येणार नाही


यामध्ये तुम्ही व्यायाम करण्यासाठी सर्वात पहिली तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सूर्यनमस्कार करू शकतात

सूर्यनमस्कार म्हणजेच की सर्वात पहिले सकाळी उठून सूर्याला नमस्कार करणे एवढेच नाही त्यामध्ये काही व्यायाम आहेत

ते स्टेप फॉलो करून तुम्ही ते व्यायाम करू शकता व यामुळे असे होईल की तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि तुमचे शरीरही चांगल्या प्रकारे तंदुरुस्त बनेल

या व्यायामामध्ये तुम्ही जर विद्यार्थी असाल किंवा अन्य कामांमध्ये असाल तर एक मेडिटेशन नावाचं व्यायाम किंवा आसन आहे

यामध्ये तुम्ही तुमच्या मेंदूचा व्यायाम करण्यासाठी मेडिटेशन करू शकता

यामध्येच मेडिटेशन म्हणजेच की आपले मन एका जागी ठेवणे जसे की तुम्ही कोणतेही बुक वाचत असाल तर

आपली एकाग्रता पूर्णपणे त्या बुक वरच असली पाहिजे आपले मन इकडे तिकडे कुठेही गेले नाही पाहिजे

यामुळे असे होईल की आपले एकाग्रता चांगली असेल तर आपण ते काय वाचतो हे आपल्याला लवकरात लवकरात लक्षात येईल

यामुळे आपल्या व्यायामामध्ये मेडिटेशन हे खूप गरजेचे आहे अशा प्रकारे हे संपूर्ण व्यायाम करून तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घेऊ शकता ही झाली एक नंबरची टिप्स

जेवनामध्ये घ्यायची काळजी Natural food tips

जेवणामध्ये आपल्याला काळजी घ्यायची असेल तर याच्यात आपण काय जेवण केले पाहिजे व काय आपण जेवण नाही केले पाहिजे

हे सर्वात पहिले आपण लक्षामध्ये घेणे गरजेचे आहे कारण की आपण जे खातो याच्यावरच भरपूर रोगाची निर्मिती होते

कारण की आपण एखाद्या वेळी कुठेही बाहेर गेलो तर उघड्यावरचे अन्न खातो यामध्ये आपण काय काळजी घेतली पाहिजे

ती म्हणजे आपण ज्या हॉटेलमध्ये जेवण करणार आहोत तो व्यक्ती जो खाण्याचे पदार्थ बनवतो तो कसा राहतो

हे पहा त्याची स्वच्छता आणि जे काही अन्न त्याने बनवलेले आहे ते धुळीपासून व रोडवर फिरणाऱ्या माशा यापासून बचाव करण्यासाठी त्यांनी किती सुरक्षितपणे झाकून ठेवलेली आहे

हे संपूर्णपणे आपण बघूनच त्या हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबावे व बहुतेक माझे मत आहे की तुम्ही बाहेरचे अन्न खाणे टाळले पाहिजे

यामुळेही आपल्याला अनेक प्रकारचे रोग होतात तुम्ही आपल्या घरामध्ये जे बनवलेले भाकर चटणी खाऊन ही सुरक्षित राहू शकतात

यामुळे असे होईल की तुमचा दवाखान्याचा खर्चही वाचेल आणि तुम्ही बाहेर जे खाणार त्याचाही खर्च मोठ्या प्रकारे तुमचा वाचेल

नैसर्गिक पद्धतीने दवाखाना करून Natural hospital tips

टिप्स नंबर तीन म्हटलं तर जी आहे की आपण आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी नैसर्गिक पद्धतीने विलाज केलेला चांगला आहे

व यावरूनच मी उदाहरण समजून घ्याल की पूर्वीच्या काळी लोक 110 ते 120 वर्ष जगायचे आता त्यामध्ये 60 ते 70 वयामध्येच लोक मृत्यू पावतात

याचं कारण सांगायचं झालं तर हे आहे की आपण केमिकल मधील औषधे गोळ्या घेतो पूर्वीचे लोक ताप आली तर कडुनिंबाचा पाला चा रस पीत होते

यामुळे त्यांच्या शरीरामध्ये केमिकल कोणत्याच प्रकारचे जात नव्हते व पूर्वीच्या काळी शेतीमध्येही केमिकल युक्त खत वापरत होते

आज काल रासायनिक खताचा मोठ्या प्रमाणे वापर चालू झाला आहे त्यामुळे त्यामध्येही खूप मोठ्या प्रकारे केमिकल आहे आता यामध्ये काळजी कशी घ्यायची

याच्यात आपण सर्वात पहिले म्हटलं तर कोणतेही दुखणे आले तर नैसर्गिक उपचार करून त्यावर लवकरात लवकर बरे होऊ शकतो

व आपल्याला ताप आली तर कडू लिंबाचा रस पिऊ शकतो किंवा एक नाय नावाची वनस्पती आहे याचाही रस तुम्ही पिऊन बरे होऊ शकता व दुसरी म्हटलं तर याच्यात गोष्ट तुम्हाला जे काही अन्न खायचे आहे ते अन्न कशाप्रकारे पिकते व रासायनिक खताने पिकवू नये सेंद्रिय खताचा वापर करूनच आपण ते अन्न खाण्यासाठी उपयोगात आणि यामुळे आपल्या शरीरामध्ये कोणतेही केमिकल जाणार नाही अशा प्रकारे आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी अशा टिप्स तुम्ही नक्की वापरा

धन्यवाद मित्रांनो आम्ही हा Natural helth care tips infomation in marathi लेख लिहिलेला नैसर्गिक पद्धतीने आपल्या तब्येतीची काळजी कशाप्रकारे घ्यावी हा लेख तुम्ही तुमच्या परिवारासोबत मित्रासोबत शेअर करू शकता आणि त्याचबरोबर आम्ही लिहिलेला हा लेख तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट द्वारे कळवा

Natural health tips


Share with 👇 Friends.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Dry Day In Maharashtra 2024 Maharashtra Top Engineering Colleges Jyotirlinga In Maharashtra | महाराष्ट्रात असलेले ज्योतिर्लिंग SAG Awards 2024 Red Carpet Arrivals some pics Musheer Khan यांच्याबद्दल ५ इंटरेस्टिंग माहिती. नक्की वाचा Joe Root बद्दल तुम्हाला हे माहिती आहे का ? Apple लॅपटॉप बद्दल तुम्हाला हे माहिती आहे का ? नक्की पहा Article 370 Movie Information Hair Care Tips | केसांची काळजी कशी घ्यावी त्याबद्दल काही टिप्स GPT Healthcare IPO Information | जीपीटी हेल्थकेयर आईपीओ बद्दल माहिती