• Special

    प्रदूषण म्हणजे काय ? What is Pollution in marathi

    नमस्कार, आजच्या लेखात प्रदूषण म्हणजे काय ? What is Pollution in marathi हे आपण सविस्तर पणे पाहणार आहोत. चला तर मग सर्वात अगोदर प्रदूषणाची व्याख्या पाहूया. ● प्रदूषणाची व्याख्या – पृथ्वीवरील सजीवांवर वाईट परिणाम करणाऱ्या पर्यावरणातील कोणत्याही घटकातील बदलाला प्रदूषण म्हणतात. पर्यावरणातील हानिकारक जीवघेणी आणि विषारी पदार्थ एकत्र करून ते प्रदूषित करतात. प्रदूषणासाठी जबाबदार असलेल्या या पदार्थांना प्रदूषक म्हणतात. What is Pollution in marathi हे प्रदूषक नैसर्गिक देखील असू शकतात, जसे की ज्वालामुखीय राख आणि वायू, आणि ते मानवी क्रियाकलापांद्वारे देखील निर्माण केले जाऊ शकतात, जसे की कारखान्यांतील कचरा किंवा विषारी द्रव. हे प्रदूषक हवा, पाणी आणि जमिनीची गुणवत्ता खराब…

  • Special

    पेट्रोल आणि डिझेल कसं बनतं ? How petrol is made

    पेट्रोल आणि डिझेल कसं बनतं ? त्याची निर्मीती कशी होते, सविस्तर पणे ते आपण या लेखात पाहणार आहोत. How petrol is made आज जगातील जवळजवळ प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःचे दोन किंवा चार चाकी मोटार वाहन आहे ज्याचा वापर सहज हालचालीसाठी केला जाऊ शकतो. कामासाठी किंवा ऑफिसला जायचे असल्यास लोक बस आणि ट्रेनने प्रवास करतात. आपल्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तू जसे की फळे, भाजीपाला, दूध, कपडे, फर्निचर, बांधकाम साहित्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू देखील वाहतूक वाहनांद्वारे आपल्यापर्यंत पोहोचतात. पण ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते ते वाहनांमध्ये वापरले जाणारे इंधन. हे सर्व इंधनाशिवाय शक्य नाही. पेट्रोल आणि डिझेल कसं बनतं ?…

  • Special

    सोनं कसं तयार होतं

    सोनं कसे तयार होते हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर आजचा लेख नक्की वाचा. कारण आजच्या लेखात मी सोन्याशी संबंधित काही महत्त्वाची माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जी जाणून घेतल्यावर तुम्हाला सोन्याच्या उत्पादनाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. Gold kase tayar hote सोने ही एक मौल्यवान धातू आहे जी दागिने आणि सजावटीच्या वस्तू बनवण्यासाठी वापरली जाते. ही धातू दिसायला अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे जी लोकांचे लक्ष वेधून घेते. या धातूवर हवामानाचा कोणताही परिणाम होत नाही, म्हणजे प्रत्येक ऋतूमध्ये ते पूर्णपणे सुरक्षित असते. त्यामुळे सोन्याची मागणी आणि किंमत सातत्याने वाढत आहे. आजच्या लेखात तुम्हाला सोन्याशी संबंधित सर्व माहिती जसे…

  • Special

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहीती – Dr. Babasaheb Ambedkar information in marathi

    भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलित समाजाच्या उत्थानात महत्त्वाची भूमिका बजावणारे महान व्यक्ती होते. बाबासाहेब आंबेडकर यांचा थोडक्यात जीवनप्रवास या लेखात पाहणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहीती – Dr. Babasaheb Ambedkar information in marathi Dr. Babasaheb Ambedkar information in marathi राजा होण्यासाठी राणीच्या पोटाची गरज नाही, तुमचे मत हवे आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर majhimahiti.com बाबासाहेब हे एक समाजसुधारक होते ज्यांनी समाजात प्रचलित असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्याचा प्रयत्न केला. डाॅ. भीमराव आंबेडकर हे भारताचे पहिले कायदा मंत्री होते. सर्वजण त्यांना प्रेमाने बाबासाहेब म्हणतात. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास नाव डॉ. भिमराव रामजी आंबेडकर…

  • Special

    कार चा आविष्कार कोणी केला ?

    मित्रांनो, सध्या कार म्हणजे प्रतिष्ठेचा विषय बनलेला आहे. प्रत्येकालाच अपेक्षा असते की आपल्याकडे पण एक मोठी कार असावी, आणि चार चाकी वाहन असणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. आपत्कालीन परिस्थिती असो किंवा समारंभ कार ही महत्त्वाचीच. मोठी गाडी म्हणजे बहुतेक जणांचा पोटापाण्याचा आधार आहे. परंतु कार चा शोध कसा लागला आणि कारचा इतिहास काय आहे ? हे प्रश्न तुमच्या मनात कधीतरी आलेच असतील. Car invention in marathi आपल्याकडे अशी म्हण आहे : ज्याच्या घरी चार चाकी गाडी आणि मोठी म्हाडी तोच सावकार गडी. कार चा आविष्कार कोणी केला ? Car invention in marathi Business Ideas in Marathi कार चा इतिहास 1769 मध्ये,…

  • Special

    क्रिकेटचा इतिहास / Cricket history in marathi

    आज आपण या लेखामध्ये पाहणार आहोत क्रिकेटचा इतिहास / Cricket history in marathi. मित्रांनो, आपल्या सर्वांना क्रिकेट खेळाबद्दल माहिती आहेच परंतु क्रिकेट चा इतिहास काय आहे, या खेळाची सुरुवात कशी झाली, कुठे झाली या सर्व गोष्टी आज आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. Cricket history in marathi तुमच्यापैकी बरेच जण अजूनही क्रिकेट खेळत असतील. हा खेळ जगभर खेळला जातो पण दक्षिण आशियात तो कमालीचा लोकप्रिय आहे. क्रिकेट चा इतिहास क्रिकेट खेळाची सुरुवात कोणत्या देशात झाली ? क्रिकेट खेळाची सुरुवात ग्रेट ब्रिटन या देशात झाली. आयसीसी चे पूर्ण नाव काय आहे ? इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल पहिला आंतरराष्ट्रीय सामना कोणत्या २ देशांतर्गत झाला…

  • Special - TECHNOLOGY

    what is LTE and VoLTE in marathi

    what is LTE and VoLTE in marathi LTE full form – Long Term Evolution VoLTE full form – Voice over Long Term Evolution LTE म्हणजे काय ? अनेक वेळा LTE आणि VoLTE बद्दल लोकांमध्ये अनेक वाद-विवाद झाले होते, की यामध्ये अधिक कोण चांगले आहे, म्हणूनच मी आज LTE काय आहे याबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. LTE हे मोबाईल तंत्रज्ञान मानक आहे. त्याचे पूर्ण स्वरूप – दीर्घकालीन उत्क्रांती. तुम्हाला नेहमीच वाटले असेल की LTE ची चर्चा नेहमीच का येते ? 4G (फोर्थ जनरेशन) हे नाव LTE तंत्रज्ञानाचा सन्मान करण्यासाठी देण्यात आले आहे. 4G आणि LTE दोन्ही समान आहेत. येथे…

  • Special

    पोटाच्या समस्या व घरगुती उपाय

    टीप : दीर्घ कालीन किंवा जास्त पोटदुखी असेल तर घरगुती उपाय न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. majhimahiti.com potdukhi upay in marathi potdukhi upay अनुक्रम : 1)आम्लपित्त (ऍसिडिटी) 2)बद्धकोष्टता 3)पोटात आग होणे 4)पोटातील गॅस १) आम्लपित्त ( ऍसिडिटी ) ऍसिडिटीची कारणे ऍसिडिटी वरील उपाय लिंबाचा रस कोमट पाण्यात मिसळून सायंकाळी प्यायल्याने ऍसिडिटी कमी होते. एक कप गरम पाणी व एक चमचा लिंबाचा रस एक-एक तासाने तीन वेळा घेतल्यास लवकर आराम येतो. सकाळ-संध्याकाळ जेवणानंतर एक-एक लवंग चघळल्याने ऍसिडिटी तुन आराम मिळतो. आम्लपित्तास चहा नुकसान कारक असतो. म्हणून जोपर्यंत ऍसिडिटीचा त्रास असेल तोपर्यंत चहा घेऊ नये. आम्लपित्ता साठी हरड हे श्रेष्ठ औषध आहे.…

  • Special

    डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम

    डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम जन्म : १५ ऑक्टोबर १९३१ ठिकाण : रामेश्वरम, तामिळनाडू पूर्ण नाव : अवुल पाकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम टोपण नाव : मिसाईल मॅन, पीपल्स प्रेसिडेंट पुरस्कार : " भारतरत्न ", " पद्मभूषण ", " पद्मविभूषण "," इंदिरा गांधी पुरस्कार ", " वीर सावरकर ", ई पुस्तक : विंग्स ऑफ फायर, इग्निटेड माईंड्स, इंडिया २०२० भूषविलेले सर्वोच पद : भारताचे राष्ट्रपती ( २००२-२००७ ) मृत्यू : २७ जुलै २०१५, शिलाँग परंतु परिस्थिती कितीही कठीण असली तरी न घाबरता त्याला तोंड देऊन त्यातून मार्ग कसा काढायचा व आपले स्वप्न कसे पूर्ण करायचे हे त्यांना चांगलं माहीत होतं कारण त्यांची…

  • Special

    रक्षाबंधन चे महत्व Rakshabandhan in marathi

    रक्षाबंधन चे महत्व Rakshabandhan in marathi रक्षाबंधन इतिहास फोटो राखी ऑनलाईन खरेदी करण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा. रक्षाबंधन का साजरी केला जातो? रक्षाबंधन कशी साजरी करतात ? रक्षाबंधनला ‘ बहीण भावाला रीतसर ओवाळते, अगोदर कुंकवाचा टिळा लावून त्यावर तांदूळ लावते. आणि मग आपल्या भावाला खूप प्रेमाने राखी बांधते, यावेळी दोघेही भावुक होऊन जातात. आजकाल बाजारात नवनवीन प्रकारच्या राख्या उपलब्ध असतात. त्यावर छान- छान डेकोरेशन, डिझाईन आणि ‘ प्यारे भैया, प्रिय दादा, प्रिय भाऊ ‘असे लिहिलेले देखील असते. लहान मुलांसाठी मस्त कार्टूनच्या राख्या सुद्धा भरपूर येतात. फोटो राखी कॉम्बो खरेदी करण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा. तयारी रक्षाबंधनाची आपले पूर्वज तर सांगत…