• Special

    १५ ऑगस्टचे महत्व 15 August in marathi

    १५ ऑगस्ट चे महत्व Importance of 15 August in marathi १५ ऑगस्ट हा दिवस आपण “स्वतंत्रता दिवस” म्हणून साजरा करतो. स्वतंत्रता घोषणा भारतीय राष्ट्रीय प्रतिज्ञा भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत.माझ्या देशावर माझे प्रेम आहे.माझ्या देशातल्या समृद्ध आणिविविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रतामाझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करिन.मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मन ठेवीनआणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे.त्यांचे कल्याण आणित्यांची समृद्धी ह्यातच माझे सौख्य सामावले आहे.जय हिंद १५ ऑगस्टचा उत्साह भारताला स्वतंत्र कधी मिळाले?१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला संपूर्ण स्वतंत्र…

  • Special

    व्हाट्स अँप चा शोध कोणी लावला Who Invented Whats App

    व्हाट्स अँप चा शोध कोणी लावला Who Invented Whats App युट्युब चा आविष्कार कोणी केला व्हाट्स चा इतिहास व्हाट्स अँप पैसे कसे कमावते – १). व्हाट्स अँप business API dvara २). व्हाटस अँप जाहिराती द्वारा व्हाट्स अँप चा शोध कशामुळे ? व्हाट्स अँप चा शोध कोणी लावला Who Invented Whats App व्हाट्स अँपचे सर्वात जास्त युजर्स कोठे आहेत ? WhatsApp Web व्हाट्स अँप वेब HOW TO LINK A DEVICE Whats App विषयी थोडक्यात दिलेली माहिती आपल्याला जर आवडली असेल तर आपल्या मित्रां मध्ये नक्की Share करा आणि कंमेंट करायला विसरू नका. !! धन्यवाद !!

  • Special

    काळे डाग, बारीक पुरळ व सुरकुत्या यासाठी उपाय Home Remedies

    चेहऱ्यावरील काळे डाग, बारीक पुरळ व सुरकुत्या यासाठी उपाय Home Remedies गुलाब जल “व्हिटॅमिन E” च्या गोळ्या एलोवेरा जेल एक प्लास्टिक चा dabba घ्यायचा आहे ज्याला झाकण असेल असा, कारण आपण जे मिश्रण बनवणार आहोत ते खूप काळ टिकेल यासाठी. डबा हा प्लास्टिकचाच घ्यायचा आहे लोखंडी किंवा अल्युमिनियम चा अजिबात नाही कारण डब्याला गंज लागू नये म्हणून. सुरुवातीला डब्यामध्ये गुलाबजल घ्यायचे आहे, आणि जेवढे गुलाबजल घेतले आहे त्याच्या दुपटीने एलोवेरा जेल घ्यायचे आहे. उदा. जर गुलाबजल १००ml घेतले तर एलोवेरा जेल 200ml घावे. आता डब्यामध्ये “व्हिटॅमिन E” च्या ५ गोळ्या टाका. या गोळ्या कोणत्याही जनरल स्टोर वर किंवा मेडिकल स्टोर वर…

  • Special

    शेयर मार्केटची माहिती / Share market in marathi

    नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शेयर मार्केटची माहिती Share market in marathi Share market in marathi शेयर मार्केट विषयी तर आपण सर्व जण ऐकून आहोतच, आपल्या पैकी बरेच जण त्यावर ट्रेडिंग देखील करत असतील. आपल्याला त्याबद्दल माहिती नसल्यामुळे मनामध्ये भरपूर प्रश्न आहेत, त्यामुळे थोडक्यात आणि सोप्या भाषेतआम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आहे, या वर अजून माहिती पाहिजे असल्यास कंमेंट करून सांगा. 31 ऑगस्ट 1957 साली Bombay Stock Exchange ला मान्यता मिळाली. शेयर मार्केटची माहिती माहितीगारांच्या म्हणण्यानुसार शेयर मार्केट हि एवढी मोठी पैशांची विहीर आहे कि जेथे खूप जण आपली पैशांची तहान भागवू शकतात. पण शेयर मार्केट मध्ये जोखीम हि आहे.…

  • Special

    पूर्वीचे जीवण कसे होते ? LIFE BEFORE TECHNOLOGY

    चला मग थोडक्यात जाणून घेऊया की पूर्वीचे जीवण कसे होते. LIFE BEFORE TECHNOLOGY पूर्वीचे जीवण कसे होते ? LIFE BEFORE TECHNOLOGY तंत्रज्ञानाचे युग आला जवळपास 1990 पासून सुरुवात झाली असे म्हणायला हरकत नाही. तर आता आपण 1990 सालचे अगोदरचे जगजीवन कसे होते ते पाहणार आहोत.. मानवाला जगण्यासाठी फक्त तीनच मूलभूत गरजा होत्या त्या म्हणजे “रोटी, कपडा और मकान”. पूर्वीचे जीवण कसे होते ? LIFE BEFORE TECHNOLOGY गणवेश – दळण वळण – पोशाख – १. वट सावित्री पूर्णिमा – २. आषाढी एकादशी – ३. नागपंचमी – ४. बैलपोळा – वर्षभर शेतामध्ये जनावरे प्रामुख्याने यांचा हा सण. शेतकरी बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना सकाळीच…

  • Special

    शेवंतीचे फूल Chrysanthemum Flower

    शेवंतीचे फूल Chrysanthemum Flower ऐकलं तरी आपलं मन प्रसन्न होऊन जातं डोळ्यासमोर फुलाचे वेगवेगळे रंग येतात. शेवंतीचे फूल Chrysanthemum Flower आणि सजावट – शेवंतीचे फूल Chrysanthemum Flower आणि सजावट बऱ्याच ठिकाणी शोभून दिसते त्याविषयी आपण थोडक्यात पाहुयात. हे फूल आकर्षक सुगंधी मनमोहक करणारे असते. गुलाबाला ज्याप्रमाणे फुलांचा राजा म्हणतात तसेच शेवंतीला फुलराणी म्हणतात. शेवंतीच्या फुलांची सजावट ही मोठमोठ्या कार्यक्रमातील हार गुच्छ वेण्या करण्यासाठी होतो जास्त करून, दसरा दिवाळी नाताळ आणि लग्न समारंभामध्ये मोठ्या हॉटेल्समध्ये या फुलांची सजावट करतात घरी पाहुणे मंडळी मंत्रमुग्ध होऊन जातात.. शेवंती च्या झाडाची ची प्रथम लागवड चीन या देशांमध्ये झाली नंतर जपान रशिया अशा इतिहास ठिकाणे…

  • Special - TECHNOLOGY

    ऑनलाईन पैसे कसे कमवायचे ? HOW TO EARN MONEY ONLINE ?

    नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ऑनलाईन पैसे कसे कमवायचे ? HOW TO EARN MONEY ONLINE ? ऑनलाईन पैसे कसे कमवायचे ? HOW TO EARN MONEY ONLINE ? 1) ऑनलाइन ब्लॉग2) युट्युब3) डिजिटल मार्केटिंग4) फ्रीलान्सिंग हे सर्व प्लॅटफॉर्म खूप प्रसिद्ध आणि सर्वांना माहीत असणारे आहे त्यामुळे आपण याविषयी सविस्तर पाहणार आहोत या व्यतिरिक्त अजूनही भरपूर अशा साईट्स आहेत, येते की ऑनलाइन काम करून आपण पैसे कमवू शकतो पण सध्या या आर्टिकल मध्ये आपण या विषयी सविस्तर माहिती पाहूयात.. सुरुवातीला ऑनलाइन ब्लॉग त्याविषयी माहिती घेऊयात. ऑनलाईन पैसे कसे कमवायचे ? HOW TO EARN MONEY ONLINE ? • ऑनलाइन ब्लाग – आपण…

  • Special - TECHNOLOGY

    युट्युब चा शोध कोणी लावला ? Youtube cha shodh koni lavla

    नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत युट्युब चा शोध कोणी लावला ? Youtube cha shodh koni lavla Youtube cha shodh koni lavla युट्युब हे एक ऑनलाईन व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे जो कि जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्च इंजिन असे म्हणता येईल. गुगल त्यानंतर युट्युब वरच जास्त विषयावरती सर्च केलं जातं. कुठल्याही क्षेत्रातील व्हिडीओ आपण येथे पाहू शकतो आणि बनवू शकतो. युट्यूब आपल्याला व्हिडिओ बनवण्याच्या बदल्यात पैसे कमवण्याची संधी देत, वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगात युट्युब ह्या मोबाईल app चा खूप मोठा वाटा आहे. एखादी गोष्ट विषयी आपल्याला जाणून घ्यायचा आहे, तर पहिल्यांदा युट्युब ओपन करून त्यावर सर्च केलं जातं. त्या विषयावरती माहिती घेतली…

  • Special

    पिन कोड काय आहे ? What is Pincode in marathi

    What is Pincode in marathi पिन कोड काय आहे ? जेंव्हा आपल्याला आपला संदेश पत्र किंवा चिठ्ठी आपल्या नातेवाईक, मित्रमंडळी यांना पाठवायची असेल तर त्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीचे नाव आणि पत्ता माहीत असणे गरजेचे आहे. पण जर एकाच नावाचे २ गाव असतील तर मग ती चिठ्ठी नेमकी कोणत्या गावात जाणार ? या अडचणी येऊ नयेत म्हणूनच पिन कोड ची निर्मिती करण्यात आली. अनुक्रम : * पिन कोड काय आहे ? * पिनकोड ची ओळख * sorting district काय आहे ? * service Route काय असत ? * Delivery Office म्हणजे ? * थोडीशी Xtra माहिती.. पिन कोड PIN - POSTAL…