व्हाट्स अँप चा शोध कोणी लावला Who Invented Whats App

Share with 👇 Friends.

नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत व्हाट्स अँप चा शोध कोणी लावला Who Invented Whats App ?

पूर्वीच्या काळी संदेश देण्यासाठी “कबुतर” वापरत असत, कालांतरानी “पोस्ट ऑफिस” चालू झाली, संदेश पोहचवणे थोडे सोपं झालं.

तंत्रज्ञानाचा वापर चालू झाला आणि त्यानंतर आला ई-मेल, ई-मेल ने संदेश पोहचवणे त्यातूनच सोपे म्हणजे,

अगदी काही सेकंदामध्ये समोरच्या व्यक्तीला संदेश पोहचू लागला.

यामुळे फोटो,विडिओ आणि आवाजही पाठवता येणे शक्य होते.यानंतर खूप अश्या वेबसाइट्स आणि अँप्स निघाले कि

ज्याने संदेश पाठवता येईल.पण सध्या २०१० पासून व्हाट्स अँप अँड्रॉइड मोबाईल साठी उपलब्ध झाले, आणि

संदेश पाठवण्याची व्याख्याच बदलून गेली, कारण सर्वसाधारण माणूस या अँप द्वारे

मेसेज, फोटो, विडिओ, व्हॉईस कॉल, विडिओ कॉल, आवाज, कॉन्टॅक्टस, डोकमेंट्स, लोकेशन आणि आता तर याद्वारे पैसे हि पाठवता येणे शक्य झाले आहे.

चला तर मग जाणून घेऊया कि व्हाट्स चा शोध कोणीं लावला ?

व्हाट्स अँप चा शोध कोणी लावला Who Invented Whats App

सध्या असा एकही व्यक्ती नसेल कि ज्याला व्हाट्स अँप विषयी माहिती नसेल.कारण आता स्मार्टफोन मोबाईल असला कि त्यात व्हाट्स अँप हे असतेच, काही फोन्स मध्ये तर इनबिल्ट असते.

व्हाट्स चा इतिहास

सुरुवातीला हे अँप फक्त मोबाईल मध्ये चालावं होते मात्र आता हे कॉम्पुटर वर पण चालते.

याला २००९ मध्ये २ मित्रांना मिळून बनवले होते. २०१० च्या अगोदर हे अँप फॅक्ट IPHONE उसेर्स साठी उपलब्ध होते,

परंतु २०१० पासून अँड्रॉइड अँप स्टोर वरून याला आपण डाउनलोड करू शकतो.

हे फक्त भारतातच नसून संपूर्ण जगात मध्ये लोकप्रिय आहे.दिवसाला जवळपास १ अब्ज मेसीजे याद्वारे पाठवले जातात.

याची लोकप्रियता आणि गरज पाहता फेसबुक या नामांकित कंपनीने २०१४ साली व्हाट्स त्याच्या मालकांकडून

१९.३ अब्ज अमेरिकन डॉलर्स विकत घेतले, आणि आता सध्या फेसबुक चे संस्थापक मार्क झुकरबर्ग त्याचे मालक आहेत.

व्हाट्स अँप पैसे कसे कमावते –

१). व्हाट्स अँप business API dvara

२). व्हाटस अँप जाहिराती द्वारा

व्हाट्स अँप चा शोध कशामुळे ?

व्हाट्स अँप चा शोध सुरुवातीला फक्त एक मेकांशी संपर्क साधण्यासाठी केला होता.

परंतु याची वाढती लोकप्रियता पाहून हे सर्व नवीन फीचरस टाकण्यात आले.

यामध्ये एन्ड to एन्ड ENCRYPTION वापरले जाते म्हणजेच आपण पाठवलेला MESSAGE ज्याला पाठवला आहे. त्या व्यक्ती शिवाय दुसरं कोणी पाहू शकत नाही.

२०१८ पासून लहान व्यवसायासाठी व्हाट्स अँप ने व्हाट्स अँप BUSINESS अँप लाँच केले आहे.

व्हाट्स अँप चा शोध कोणी लावला Who Invented Whats App

व्हाट्स चा शोध Jan Koum आणि Brain Acton या दोन मित्रांनी मिळून २००९ साली लावला.

हे दोघेही अगोदर जवळपास २० वर्ष Yahoo मध्ये कर्मचारी होते. त्यांनी हि नौकरी सोडून dili,आणि काही तरी वेगळा करण्यासाठी प्रयत्न चालू केले.

त्यातच २००७ मध्ये iphone या कंपनीने आपला स्मार्टफोन बाजारामध्ये आणला होता,आणि

तो खूप लोकप्रिय हि झाला कारण त्यासाठी एक वेगळा अँप स्टोर होता कि जेथे सर्व अँप्स मिळतात.

२००७ मधेच Jan Koum आणि Brain Acton या दोघांनी एखादा मेसागिंग अँप बनवण्याचा विचार केला .

यातूनच व्हाट्स अँप उदयाला आले.

व्हाट्स अँपचे सर्वात जास्त युजर्स कोठे आहेत ?

व्हाट्स अँपचे सर्वात जास्त युजर्स हे आपल्या भारत दशेत आहेत,

जवळपास ३४० मिलियन एवढे युसर्स, भारतात व्हाटस या मेसागिंग अँपचा वापर करतात. आणि

ते हि अगदी मोफत.भारत पाठोपाठ ब्राझील या देशाचा क्रमांक लागतो. भाजली मध्ये जवळपास ९९ मिलियन यूजर्स व्हाट्स अँपचा वापर करतात.

WhatsApp Web

व्हाट्स अँप वेब हे एक व्हाट्स अँप ची नवीन सेवा आहे. या सेवेचा वापर करून आता व्हाट्स अँप कॉम्पुटर वर देखील वापरता येऊ शकते. या सेवेचा साहाय्याने व्हाट्स अँप वापरणे खूप सोपे झाले आहे.फोन मधील काही डेटा कॉम्पुटर वर घ्यायचा असेल तर अशा वेळेस व्हाट्स अँप वेब हि सेवा खूप उपयोगी ठरते.आता पुढे पाहूया कि याचा कॉम्पुटर किंवा लॅपटॉप वर वापर कशा प्रकारे करता येईल.

गुगल सर्च इंजिन वर जाऊन व्हाट्स अँप वेब असा सर्च करायचं आहे. ते खाली दाखवल्या प्रमाणे आपण करू शकता.

whatsapp वेब असा टाईप केल्यावर पहिल्यांदा येणार पर्याय निवडायचा आहे. जेणेकरून वेबसाईट शोधण्यासाठी जास्त अडचण येणार नाही. खाली फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे पहिल्यांदा येणाऱ्या पर्यायाला क्लिक करून व्हाट्स अँप वेब च्या वेबसाईट वर जायचे आहे.

पहिल्या पर्यायाला क्लिक केल्यावर आपण व्हाट्स अँप वेब च्या माईन पेज वर जाणार आहोत.त्यासाठी जर आपले इंटरनेट काँनेक्टिव चांगले असेल तर काही प्रॉब्लेम नाही येणार मात्र जर काँनेक्टिव्हिटी चांगली नसेल तर खालील चित्रात दाखवल्या प्रमाणे प्रॉब्लेम येऊ शकतो.

चित्रात दाखवल्या प्रमाणे whatsApp नावाच्या खालीच end -to -end encrypted असे शब्द आहेत.

त्याचा अर्थ काय असेल हे आपल्याला नक्कीच प्रश्न पडला असेल.

तर एन्ड-टू-एन्ड एनक्रिप्टेड म्हणजे आपल्याला जर एकाद्या मित्राने मेसेज पाठवला तर तो मेसेज फक्त तो मित्र आणि आपण या दोघांनाच दिसतो. म्हणजेच एनक्रिप्टेड होतो. हि आहे व्हाट्स अँप ची गोपनीयता.वरील चित्रातील मेसेज हा काहीच सेकंड आपल्या स्क्रीन वर दिसेल आणि आपण व्हाट्स अँप वेब च्या मुख्य पेज वर जाऊ. पुढील चित्रात दाखवल्याप्रमाणे आपल्याला स्क्रीन दिसेल.

व्हाट्स अँप वेब

वरील फोटो यामध्ये दाखवल्या प्रमाणे आपल्या लॅपटॉप किंवा कॉम्पुटर मधेही असेच ओपन होईल.समोर काही सूचना केलेल्या आहेत कि कॉम्पुटर किंवा लॅपटॉप वर व्हाट्स अँप चालवायचे असल्यास खालील सूचना पाळा. म्हणजे समोर दिलेल्या सूचनांचा वापर करून आपण आपल्या कॉम्पुटर वर आपल्या मोबाइलला वर चालणारे व्हाटस अँप चालवू शकणार आहोत त्यासाठी काय करावे लागेल हा प्रश तुम्हाला पडला असेल.त्यासाठी सर्वात अगोदर आपल्यला आपल्या मोबाइलला मधील व्हाट्स अँप उघडायचे आहे आणि समोर दिसणाऱ्या उजव्या कोपऱ्यातील : ३ डॉट्स वर क्लिक करायचे आहे. सहज समजण्यासाठी फोटो मध्ये पहा.

वरील फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे Linked devices ला क्लिक करून आपण मोबाईल मधील Linked devices या पुढील पेज वर जात येईल.

HOW TO LINK A DEVICE

आता फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे LINK A DEVICE या लिंकला क्लिक करायचे आहे. पण क्लिक करायच्या अगोदर दोन्ही देवीचे म्हणजेच मोबाइलला आणि लॅपटॉप किंवा कॉम्पुटर हे दोघेही वरती सांगितल्याप्रमाणे व्हाट्स अँप वेब या पेज वर असल्यावरच व्हाट्स अँप कॉम्पुटर किंवा लॅपटॉप वर सुरु होईल. त्यासाठी खाली फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे कृती करायची आहे.

COMPUTER SCREEN
MOBILE SCREEN

फोटो मध्ये दाखविल्या प्रमाणे कॉम्पुटर किंवा लॅपटॉप मध्ये सांगितल्याप्रमाणे व्हाट्स अँप वेब उघडल्यावर वरील फोटो ( कॉम्पुटर स्क्रीन वाला फोटो पहा )

क्रमांक १ मध्ये दाखविल्याप्रमाणे QR कोड येईल, आणि फोटो क्रमांक 2मध्ये ( मोबाइलला स्क्रीन वाला फोटो पहा ) QR कोड स्कॅन करण्यासाठी एक स्कॅनर दिसत आहे.

ज्या प्रमाणे आपण phonepay  किंवा Google Pay चा वापर करतो.

QR कोड सकॅनिंग साठी अगदी त्याच प्रमाणे हाही QR कोड स्कॅन करायचा आहे.आणि

अगदी १ सेकांदापेक्षाही कमी कालावधीत आपल्या मोबाइलला वरील व्हाट्स अँप आपल्या समोरील लॅपटॉप किंवा कॉम्पुटर वर दिसू लागेल. पाहील किती सोपं आहे.

मोबाईल वरील एखादी फाईल कॉम्पुटर वर घ्यायची असेल तर आता केबल लावायची गरज नाहीये. या पद्धतीने अगदी काहीच वेळात आपण आपल्या मोबाइलला वरील सर्व डेटा कॉप्युटर वर शेर करू शकतो.

Whats App विषयी थोडक्यात दिलेली माहिती आपल्याला जर आवडली असेल तर आपल्या मित्रां मध्ये नक्की Share करा आणि कंमेंट करायला विसरू नका.

!! धन्यवाद !!


Share with 👇 Friends.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
What Is GDP | जीडीपी बद्दल थोडक्यात माहिती Deepika Padukone Pregnancy One Plus Watch 2 Price In India Thar Price In India Supra Car Price In India How Many States In India Sidhu Moose Wala Supar Hit Songs Virat Kohli Net Worth In 2024 AUSTRALIA vs INDIA How Many District In Maharashtra