युट्युब चा शोध कोणी लावला ? Youtube cha shodh koni lavla

Share with 👇 Friends.

नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत युट्युब चा शोध कोणी लावला ? Youtube cha shodh koni lavla

Youtube cha shodh koni lavla

युट्युब हे एक ऑनलाईन व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे जो कि जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्च इंजिन असे म्हणता येईल.

गुगल त्यानंतर युट्युब वरच जास्त विषयावरती सर्च केलं जातं. कुठल्याही क्षेत्रातील व्हिडीओ आपण येथे पाहू शकतो आणि बनवू शकतो.

युट्यूब आपल्याला व्हिडिओ बनवण्याच्या बदल्यात पैसे कमवण्याची संधी देत, वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगात युट्युब ह्या मोबाईल app चा खूप मोठा वाटा आहे.

एखादी गोष्ट विषयी आपल्याला जाणून घ्यायचा आहे, तर पहिल्यांदा युट्युब ओपन करून त्यावर सर्च केलं जातं.

त्या विषयावरती माहिती घेतली जाते आणि त्यामुळेच शैक्षणिक दृष्ट्या ही खूप फायदेशीर आणि मौल्यवान माहिती आपल्याला भेटत आहे.

तर इतका महत्वपूर्ण ॲप किंवा वेबसाईट ही कोणी बनवले आहे आणि कधी बनवले आहे हेच आपण आज जाणून घेणार आहोत या आर्टिकल मध्ये.


चला तर मग सुरवात करूया…

युट्युब चा आविष्कार कोणी केला ?

युट्युब व्हिडीओ शेरिंग ॲप ची सुरुवात Chad Hurley, Steve Chen आणि Javed Karim या तीन इंजिनिअर्सनी अमेरिका सॅन ब्रूनो कॅलिफोर्निया येथे केली.

हे तीनही इंजिनियर्स PayPal चे पूर्व व्रत कर्मचारी होते. युट्युब चे मुख्यालय सेन ब्रुनो कॅलिफोर्निया येथे आहे.


या ॲप च्या मदतीने आपण कुठल्याही क्षेत्रातील संबंधित व्हिडिओ जसे की

मनोरंजन, तंत्रज्ञान, स्वास्थ, बिजनेस, आरोग्य, सिनेमा, व्यवसाय, हॉटेल्स, etc

सर्व क्षेत्रातील अभ्यास आणि अशाच भरपूर विषयातील माहिती आपण युट्युब वर पाहू शकतो.

प्रत्येकाच्या मनातील सर्वसामान्य प्रश्न म्हणजे युट्युब निर्माण कोणी केले?

या विषयावर तर आपण आत्ताच जाणून घेतले आहे परंतु युट्युबचे निर्माण कधी झाले हाही प्रश्न आपल्याला कधी ना कधी पडलाच असेल.

कारण एवढे मोठे तंत्रज्ञान सुरू करणे ही काय लहान बाब नाही पण ज्यावेळी युट्युब चे निर्माण झाले त्यावेळी या तीन इंजिनिअर्सनी मिळून हे तंत्रज्ञान विकसित केले.

जास्त उपयोग आज संपूर्ण जग करत आहे आणि कित्येक जण यूट्यूब च्या माध्यमातून पैसेही कमवत आहेत.

व्हाट्स अँप चा शोध कोणी लावला 👈 पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

चला तर मग जाणून घेऊया कि युट्युब चा आविष्कार कोणी केला Youtube आणि कधी केला हे आपल्यापैकी खूप जणांना माहीत नसेल.

युट्युब चे निर्माण कधी झाले –

Youtube चे निर्माण २००५ मधील  व्हॅलेंटाईन डे दिवशी म्हणजेच 14 फेब्रुवारी 2005 या दिवशी झाले. 

अमेरिका मधील सान ब्रुनो कॅलिफोर्निया या ठिकाणी 14 फेब्रुवारी 2005 या दिवशी युट्युब चे निर्माण झाले.

youtube .com  चे फौंडेर हे तिघेही इंजिनेर असल्यामुळे त्यांना या वेबसाइट च्या संकल्पनेवर विश्वास होता. आणि २००४ साली विडिओ पाहण्यासाठी कुठलेही साधन नव्हते आणि त्यांची हि संकल्पना नक्कीच चालणारी होती.

युट्युब चा आविष्कार कसा झाला –

निर्मिती कोणी आणि कधी केले हे तर आपण आता जाणून घेतले पण अजूनही काही प्रश्न मनात आहेतच.

जसे की युट्युब चा आविष्कार कसा झाला असेल बर ?
यूट्यूब च्या निर्मात्यांनी  ज्यांना यूट्यूब तंत्रज्ञानाची कल्पना कधी व कशी सुचली,

हे सांगताना ते म्हणाले की 2004 सालि त्यांना दोन व्हिडिओ पाहण्याची आणि त्याविषयी जाणून घेण्याची खूप इच्छा झाली.

परंतु त्यांनी इंटरनेटवर ती खूप शोधल्यानंतर ही त्यांना त्याविषयी जास्त माहिती भेटली भेटू शकली नाही आणि ते व्हिडिओ ही पाहता आले नाहीत.

याच प्रसंगातून त्यांना व्हिडिओ शेअरिंग वेबसाईटची कल्पना सुचली असे त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले.

त्या दोन व्हिडिओ पैकी 2004 स*** हिंद महासागरामध्ये मोठी सुनामी आली होती आणि ती खूप चर्चेत सुद्धा होती.

आणि त्याच सुनामीचा व्हिडिओ त्यांनी इंटरनेट वरती सर्च केला मात्र खूप प्रयत्नानंतर येते तो व्हिडीओ पाहू शकले नाहीत यामधूनच त्यांना ही कल्पना सुचली.

काही माध्यमांच्या माहितीनुसार यूट्यूब ही सुरुवातीला एक डेटिंग वेबसाईट होती जेथे फक्त डेटिंग व्हिडिओज अपलोड केले जायचे.

परंतु काही कालांतराने यूट्यूब च्या निर्मात्यांनी त्यात बदल करून प्रत्येक आणि प्रत्येक प्रकारची व्हिडिओ अपलोड करण्याची व्यवस्था केली.

Google चे मालक कोण आहेत ? 👈 पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

यूट्यूब च्या नावावरून वाद –

एखादी गोष्ट प्रसिद्ध झाले की त्यासोबत वाद विवाद हे आपोआपच इतर त्यानुसारच यूट्यूब च्या प्रसिद्धी सोबत एक वादाला.

तो म्हणजे त्याच्यासारख्याच हुबेहूब वेबसाइटच्या नावाने अजून एक वेबसाईट सुरू झाली तिचे नाव होते utube.com

या वेबसाईटचे मालक असणारे Universal tube rollforn equipment यांनी युट्युब वर मुकदमा दर्ज केला.

याचे कारण म्हणजे युट्युब चे viewer  स्पेलिंग मिस्टेक मुळे या नवीन साईट असलेल्या  वर चुकून येत होते.

आणि त्याचा परिणाम या नवीन साईडला होत होता. एकदम आलेली गर्दी आणि ओवरलोडींग मुळे ही utube.com  वेबसाईट व्यवस्थित चालत नव्हते.

त्यामुळे या वेबसाईटच्या मालकाने   youtube वर मुकदमा चालवला आणि काही कालांतराने त्यांनीच आपला डोमेन नेम म्हणजेच आपल्या वेबसाईट चे नाव बदलून utubeonline. com thevle

युट्युब पैसे कसे कमवतो –

आपल्याला नक्कीच हा प्रश्न पडला असेल की एवढी मोठी साइट नेमके पैसे कसे कमी होत असेल?

त्यामागचे नेमके तंत्र काय चला तर मग जाणून घेऊया
आपण यु ट्यूब वरती व्हिडिओ पाहताना सुरुवातीला किंवा मध्ये ज्या जाहिरात येतं त्या

Google Adsense च्या माध्यमातून youtube वर काम करून पैसे कमवता येतात.

गुगल अड्सेंस या सेवेमुळे त्रक आणि याच मुळे युट्युब वरचे व्हिडिओ बनवतात,

त्या व्हिडिओ ला एखाद्या आली तर त्या ॲड मधले नाही पैसे व्हिडीओ बनवणाऱ्या ला जातात आणि काही पैसे युट्युब ला जातो.

अशाप्रकारे युट्युब ची कमान होते यूट्यूब च्या 2020 च्या अहवालानुसार ही कमाई काही Billions मध्ये होती तर यावरून आपण अंदाज लावू शकता.

युट्युब चा आविष्कार कोणी केला ? Who Invented Youtube

ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग 👈 पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

युट्युब चा सध्या मालक कोण –

युट्युब चे सध्याचे मालक कोण असतील बरं ? सुरुवातीला 14 फेब्रुवारी 2004 ला तीन इंजिनिअर्सनी मिळवून बनवलं होतं.

मात्र काही कालांतराने म्हणजे नोव्हेंबर 2006 ला Google ने युट्युब विकत घेतल.

आणि काही माध्यमांच्या माहितीनुसार हा व्यवहार जवळपास $१.६५ Billions चा होता.

म्हणजेच गुगलने यूट्यूब च्या फाउंडरसना ही रक्कम दिली.

नोव्हेंबर 2006 पासून युट्युब गुगलच्या विविध सेवा देणाऱ्या आस्थापनांना सोबत जोडली गेली.

आता हे सर्व झाले युट्युब चे निर्माण कोणी केले कधी केले युट्युब चे सध्याचे मालक व युट्युब पैसे कसे बनवतो याबाबत.

मात्र आपण घेणार आहोत की युट्युब सुरु झाल्यानंतर त्यावर पहिला व्हिडिओ कोणी टाकला.

युट्युब वरचा पहिला व्हिडिओ कुणाचा –

आता सर्व सामान्य पणे सर्च इंजिनवर भरपूर वेळा सर्च झालेला प्रश्न आहे की युट्युब वर चा पहिला व्हिडिओ कोणाचा ?

युट्युब चॅनेल को फाउंडर असणारे जावेद करीम यांनी 23 एप्रिल 2005 या दिवशी त्यांचा पहिला व्हिडिओ 'me at the zoo' या नावाने टाकला होता. 

आजच्या दिनांकानुसार या व्हिडिओला जवळपास सोळा वर्षे झाली आणि अजूनही तो व्हिडिओ युट्युब ला पाहिल्या जाऊ शकतो.

युट्युब इतक प्रसिद्ध कशामुळे आहे ?

युट्युब इतका प्रसिद्ध कशामुळे आहे आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आपण पाहिलं तर प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे.

आणि या मोबाईल वरती जर आपल्याला एखादा व्हिडिओ किंवा एखाद्या विषयाची माहिती पाहिजे असेल,

तर आपण युट्युब ओपन करून त्यावर त्या विषयाची माहिती पाहू शकतो जसे की, युट्युब चा आविष्कार कोणी केला ? Who Invented Youtube

शिक्षणात संबंधित व्हिडिओ व्यवसायाची माहिती मनोरंजनासाठी आणि अशा बऱ्याच विषयातील माहिती आपण एका क्लिक वर ती यु ट्यूब वरती पाहू शकत.

अलीकडील काळामध्ये हे तंत्रज्ञान खूप विकसित झाल्यामुळे अगदी लहान मुलं ही याचा वापर करू शकतो.

काहीजण यूट्यूब च्या माध्यमातून आपल्या कला सादर करून व त्या विषयाची माहिती इतरांना देऊन

जाहिरात यांच्या माध्यमातून पैसे कमावतात त्यामुळे रोजगार निर्मिती होते.

आणि हे सर्व युट्यूब आपल्याला मोफत सेवा पुरवितात त्यामुळेच युट्युब लहानांपासून थोरांपर्यंत खूप लवकर आणि झपाट्याने पोहोचले आहे.

आम्ही आशा करतो की युट्युब चा शोध कोणी लावला ? Youtube cha shodh koni lavla विषयी आम्ही जेवढी माहिती आपल्याला दिली आहे ती आपल्याला आवडली असेल,

!! धन्यवाद !!


Share with 👇 Friends.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
What Is GDP | जीडीपी बद्दल थोडक्यात माहिती Deepika Padukone Pregnancy One Plus Watch 2 Price In India Thar Price In India Supra Car Price In India How Many States In India Sidhu Moose Wala Supar Hit Songs Virat Kohli Net Worth In 2024 AUSTRALIA vs INDIA How Many District In Maharashtra