Metaverse काय आहे ? What is Metaverse in Marathi

आज काल सर्वच ठिकाणी मेटावर्स हे नाव खूप चर्चेत आहे युट्युब गुगल, what’s app जिकडे पाहावे तिकडे याचीच चर्चा आहे.नेमकं मेटावर्स आहे तरी काय ? हे आपण आज जाणून घेणार आहोत. Metaverse in Marathi  

याविषयी माहिती करून घेणेही खूप मजेशीर असणार आहे. चला तर मग आपण आज जाणून घेऊया – Metaverse in Marathi  

Metaverse काय आहे ?

मेटावर्स हे असे virtual जग आहे जेथे तंत्रज्ञानाच्या साह्याने हे जग कॉम्पुटर वर तयार केले आहे.

परंतु या ठिकाणी अशा प्रकारचा अनुभव येतो की हे सर्व आपण जगत असलेल्या खर्या जगासारखेच वाटेल आणि यात आपण काहीही करू शकतो.

उदाहरण द्यायचे झाले तर GTA हा गेम आपण सर्वांनीच खेळला आहे.

त्यात आपण एक player सिलेक्ट करून गाडी चालवू शकतो, डान्स करू शकतो, पोहता येते म्हणजे सर्वच गोष्टी करता येतात. परंतु

गेम मध्ये त्याच प्रमाणे metaverse तंत्रज्ञानाचा उपयोग करून या सर्व गोष्टी

प्रत्यक्षात असल्या सारख्या वाटण्यासाठी काम चालू जेथे आपण खूप काही करू शकणार आहोत. आहे ना खूप मजेशीर.

Pic Credit : Google

Metaverse युग तंत्रज्ञानाचे

मेटावर्सला इंटरनेट च्या दुनियेतील भावी युग म्हणायला हरकत नाही.

कारण जगातील मोठ्या मोठ्या कंपन्या या क्षेत्रात उतरून त्याच्या साठी प्रयत्न करत आहेत.

हे संपूर्ण काल्पनिक जग असणार आहे परंतु ते अगदीच प्रत्यक्षात असल्यासारखे वाटावे म्हणूनच सर्व मोठ्या कंपन्या त्यावर काम करत आहेत.

आत्ताच काही दिवसांपूर्वी आपण पाहिले असेल की मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या फेसबूक चे नाव बदलून मेटा ठेवले आहे.

यावरून आपल्या लक्षात येईल की या टेक्नॉलॉजी साठी किती मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे.

फेसबूक चे नविन नाव काय आहे ?
फेसबूक चे नविन नाव मेटा आहे.

Virtual Reality चे जग

मेटावर्स ही एक काल्पनिक जग असलं तरी ती अत्याधुनिक AI तंत्रज्ञानाचा वापर करून बनवण्यात येत आहे.

तर आता आपल्या मनात प्रश्न येतो की एवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्या त्यासाठी काम करत आहेत तर म्हणजे नेमकं काय करत आहे?

Metaverse हे वर्चुअल रियालिटी जग बनवण्यात येत आहे जिथे आपल्याला त्यामध्ये चालू असणाऱ्या घटना प्रत्यक्षात असल्यासारख्या वाटतील त्यासाठी.

स्पष्ट ग्राफिक्स आणि दर्जेदार कॉलिटी चे चित्रण मिळणे खूप गरजेचे आहे.

तर या सर्व मोठ्या कंपन्यांमध्ये सध्या स्पर्धा सुरू आहे की कोणाचे ग्राफिक्स चांगल्या क्वालिटीचे असतील.

O

Metaverse चा उद्देश

मेटावर्स चा उद्देश आहे की जिथे आपल्याला एका नवीन डिजिटल जगाची ओळख होइल.

जेव्हा आपण हे सर्व पाहत असो तेव्हा आपल्याला असं होईल की आपण आणि तो डिजिटल जगामधील दुसरा व्यक्ती समोरा समोर बसून गप्पा मारत आहोत.

यामध्ये सर्वच गोष्टी अगदी सहजतेने करू शकाल जसे की कितीही दूर असलेल्या व्यक्तीला भेटू शकता

फिल्म पाहू शकतो. यात कुठलेही लिमिट नसणार आहे फक्त एकच अट आहे की हे सर्व गोष्टी ऑनलाईन असतील.

Metaverse कशा प्रकारच असणार आहे ?

वरती आपण थोडक्यात पाहिलं की काय आहे तर आता पुढे पाहूया की Metaverse नेमका कशा प्रकारच असणार आहे.

त्यामध्ये काय काय गोष्टी असं असतील आणि त्या कशा पद्धतीने असतील.

Metaverse अवतार

मेटावर्स च्या मदतीने आपण यामध्ये कुठल्याही व्यक्तीचे रूप शरीर अवतार च्या रूपाने धारण करू शकणार आहोत.

त्यांचा पोशाख वेशभूषा सर्वच गोष्टी यामध्ये customise केल्या जाऊ शकतात.

उदाहरणासाठी आपण आपल्या एखाद्या मित्राचा हुबेहूब प्रतिरूप मेटावर्स मध्ये तयार करू शकतो.

Virtual जीवन

आपल्याला माहिती आहे का आज सुद्धा आपण बेटावरच्या काही भागांचा उपयोग करत आहोत जसे की

मोबाईल कॉम्प्युटर वर डिजिटल गेम खेळतो.

उदाहरणार्थ – लुडो, कॅरम, कसिनो हे सर्व मेटावर्सच्या भूमिकेवरच बनवण्यात आले आहेत

जे की आपल्याला प्रत्यक्ष असल्याचा अनुभव देतात आणि आपण त्यात रमत जातो.

याच्याच सहाय्याने येणाऱ्या पुढील काळात मेटावर्स चा उपयोग अगदी प्रत्यक्ष जीवन जगताना आपण जसे वावरतो त्याच प्रमाणे वर्च्युअल जगामध्ये सर्व गोष्टी करू शकणार आहोत.

जसे की जर आपण क्रिकेट खेळत असू आणि मध्येच थांबावेसे वाटले तर खेळ बंद करून एखाद्या कार्यक्रमाचे जाऊ शकतो पोहायला जाऊ शकतो.

गाडी चालू शकतो या गोष्टीचा प्रत्यय आपल्याला जीटीए गेम मध्ये पाहायला मिळतो त्याच प्रमाणे आपण अवतार सेट करून सर्व गोष्टी करू शकणार आहात.

आवश्यक साधने

आज आपण हाताळत असलेल्या ॲप्स किंवा गेम्स मध्ये खूप कमी प्रमाणात या तंत्रज्ञानाचा वापर होतोय. आणि यापेक्षाही जास्त प्रतीचे युजर अनुभव आपल्याला पाहिजे असेल तर,

त्यासाठी त्या प्रकारचे तंत्रज्ञान ही असणे आवश्यक आहे त्यासाठी उच्च प्रतीचे संगणक जलद नेटवर्क उच्च दर्जाचे वर्चुअल रियालिटी हेडफोन्स अशा प्रकारचे तंत्रज्ञान तेवढेच आवश्यक आहे.

वर्च्युअल डिझाईन, वर्च्युअल मॉडेल बनवण्यावर सध्या खूप भर दिला जातोय. जेणेकरून आपण Metaverse मध्ये असताना बिल्डिंग्स, कार, पैसे, कपडे यांचा अनुभव घेऊ शकू.

हे सर्व एखाद्या गेम प्रमाणेच असणार आहेत. परंतु या सर्व तंत्रज्ञानामुळे या गोष्टी प्रत्यक्षात असल्यासारख्या वाटतील.

Metaverse उदाहरण

वरती आपण पाहिले की मेटावर्स काय आहे आणि कशा प्रकारे दिसणार आहे त्याबाबत आपल्याला पुरेशी माहिती झालेली आहे आता आपण मिठावर असं उदाहरण पाहणार आहोत ज्याने आपल्या मनातील जवळपास सर्वच प्रश्न दूर होतील. What is Metaverse in Marathi

Ready Player One

या नावाची एक पुस्तक असून हे खूप चर्चित होते यामध्ये लेखकांनी मेटावर्स सारख्या वरचं जीवनात विषयी माहिती सांगितली होती.

यालाच अनुसरून एक फिल्म पण बनवण्यात आलेली आहे ज्याचे ट्रेलर खाली दिलेले आहे. हे पाहिल्यास आपल्याला लक्षात येईल की metaverse नेमक काय असणार आहे.

हा व्हिडिओ पाहून सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील की metaverse काय आणि कसे असेल.खूप वेगळा आणि नवीन अनुभव असेल जेथे सर्वच गोष्टी ऑनलाईन आणि डिजिटल असतील.

Metaverse काय आहे ? विषयी दिलेली माहिती आवडली असल्यास मित्रांमध्ये नक्की Share करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top