शेवंतीचे फूल Chrysanthemum Flower

Share with 👇 Friends.

शेवंतीचे फूल Chrysanthemum Flower ऐकलं तरी आपलं मन प्रसन्न होऊन जातं डोळ्यासमोर फुलाचे वेगवेगळे रंग येतात.

शेवंतीचे फुल सर्वांचे मनमोहून घेणारे आहे, याचा सुगंध सर्वानाच आवडतो.

लग्न समारंभात सजावटीसाठीमोठं-मोठे सत्कार कार्यक्रम, हॉटेल्स मध्ये सजावटी साठी आणि

बऱ्याच ठिकाणी शेवंतीच्या फुलांना मोठी मागणी असते.

मग हे फुल आपल्या बागेत लावायला प्रत्येकालाच आवडेल आणि त्या साठी काही महत्वाच्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत,

जसे कि शेवंतीच्या फुलांचा उगम कोठे झाला ?

या रोपांची लागवड कशी करतात ?

शेवंतीच्या झाडांची निगा कशी राखतात ?

शेवंतीला चांगली फुले येण्यासाठी काय-काय काळजी घ्यावी लागते ? आणि

अश्याच अजून बऱ्याच विषयीची माहिती आपण आज या लेखातून पाहणार आहोत..

चला तर मग शेवंती च्या झाड आणि रोप विषयी संपूर्ण माहिती घेऊयात जेणेकरून रोपाची वाढ चांगली होईल आणि आपण लावलेल्या रोपांना भरपूर फुल येतील..

शेवंतीचे फूल Chrysanthemum Flower आणि सजावट –

शेवंतीचे फूल Chrysanthemum Flower आणि सजावट बऱ्याच ठिकाणी शोभून दिसते त्याविषयी आपण थोडक्यात पाहुयात.

हे फूल आकर्षक सुगंधी मनमोहक करणारे असते. गुलाबाला ज्याप्रमाणे फुलांचा राजा म्हणतात तसेच शेवंतीला फुलराणी म्हणतात.

शेवंतीच्या फुलांची सजावट ही मोठमोठ्या कार्यक्रमातील हार गुच्छ वेण्या करण्यासाठी होतो जास्त करून,

दसरा दिवाळी नाताळ आणि लग्न समारंभामध्ये मोठ्या हॉटेल्समध्ये या फुलांची सजावट करतात घरी पाहुणे मंडळी मंत्रमुग्ध होऊन जातात..

शेवंती च्या झाडाची ची प्रथम लागवड चीन या देशांमध्ये झाली नंतर जपान रशिया अशा इतिहास ठिकाणे भारतामध्ये शिवन तिची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.

विशेष करून अहमदनगर सोलापूर जिल्हा येथे जून ते ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये जास्त उत्पन्न घेतले जाते..

शेवंतीचे रोप Chrysanthemum Flower लावण्याची पद्धती –

शेवंतीच्या रूपाला संगीतात फुल येण्यासाठी 3 पद्धत आहेत त्या आपण पाहुयात..

1. फुल चुरगळून टाकने.
2. मुळांना पुन्हा रोप येणे.
3. झाडांचे शेंडे कट करून लावणे.

• फुल चुरगळून टाकने –

शेवंतीच्या फुलांचा सुगंध सर्वानाच आवडतो. मनाला अगदीच मान्टमुग्ध करून टाकणारा असतो.

पण शेवंतीचे फुल येण्यासाठी त्या अगोदर त्याची लागवडीची पद्धती समजून घेतली पाहिजे.

शेवंतीचे रोप लावण्याची उत्तम पद्धती म्हणजे जुन्या फुलांना चुरगाळून जमिनीत किंवा कुंडीत लावणे.

जे फुल चुरगाळून कुंडीत टाकायचे आहे ते पूर्णपणे परिपक्व असले पाहिजे कारण त्यातूनच नवीन रोपांची उत्पत्ती होणार असते.

• मुळांना पुन्हा रोपे येणे –

अगोदर लागवड केलेल्या शेवंतीच्या रोपांच्याच मुळ्या कट करून त्या एखाद्या कुंडीत लावल्यास,

त्याचेही काही दिवसांनी रोपामध्ये रूपांतरण होते.परंतु ही पद्धती फक्त घरांमध्ये कुंडीत लावण्यासाठीच जास्त करून उपयोगात येते.

कारण जे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात याची लागवड करतात.त्यासाठी ते वेगळ्याप्रकारची पद्धत वापरतात.

जास्त करून नर्सरी मध्ये मिळणाऱ्या रोपांचा उपयोग करतात..

जेंव्हा लागवड खूप मोठी करायची असेल तेव्हाच हि पद्धत वापरतात. घरगुती १-२ रोपांसाठी सगळ्यात सोपी पद्धत वर सांगितल्या प्रमाणे करावी.

• झाडांचे शेंडे कट करुन लावणे –

झाडांना चांगले फुले येतात कारण अशा झाडांचे शेंडे कट करून आपल्या बागेत किंवा कुंडीत लावावे कारण लावल्यास उत्तम प्रकारे त्याची वाढ होते.

प्रथम कुंडीतील माती ही मातीही येत असावी म्हणजे कुंडीमध्ये तळायला विटा चे तुकडे टाकून थोडी माती टाकून नंतर शेतात शेणखत नंतर शेणखत मिक्स केलेली बागेतील माती टाकावी.

का त्यामध्ये शेवंतीचे फूल शेवंतीचे फूल चुरगाळून चुरगळून मातीत मिक्स करून टाकावे मिक्स करून टाकावे

वरून हलकेसे पाणी टाकावे पाण्याचा निचरा होणारी मातीही पाण्याचा निचरा होणारी असावी मातीही पाण्याचा निचरा होणारी असावी.

कारण जास्त पाने मी ही रोपे खराब होऊ शकते या झाडांना कमी उन्हात ठेवावे लागते या रोपावर काळा मावा हा रोग पडतो त्यासाठी

शेवंतीच्या रोपांची काळजी

बेताल किंवा कडुलिंबाचे तेल तीन चार दिवसांच्या फरकाने फवारावे सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे ठाणे देतानी झाल्याने किंवा स्प्रे ने पाणी द्यावे.

माती फक्त वॉल सर राहिले पाहिजे माती फक्त सर राहिली पाहिजे अपेक्षा रासायनिक खत देण्यापेक्षा केळीच्या सालीचे पाणी किंवा कांद्याचा टरफला ना भिजून किंवा तांदूळ धुतलेले पाणी टाकावे

कुंडी मध्ये बी टाकून पंधरा दिवसानंतर मातीमध्ये रोपे उगवतात त्याला पाणी खत मिळाले की रोपांची वाढ होते.

या रोपांना ऑक्टोबर महिन्यापासून फुले येण्यास सुरुवात होते व या रोपांना एक रोप असले कि त्याच्या mulanna दुसरे रोपे येतात असे त्याचे भरपूर रोपे तयार होतात त्यामुळे हे रोग बहुवर्षीय फूल मानले जाते

ही झाली बियापासून रोपे तयार करण्याची पद्धत आता दुसरी पद्धत आता आपण पाहणार आहोत ही रोपे काढताना व्यवस्थित काढावे पाहिजे.

व्यवस्थित काढले पाहिजे निघाल्या पाहिजे नाहीतर झोप येत नाही हे रोप लावताना ही माती भुसभुशीत असावी. व

त्यात रोप लावावे तुमच्याकडे माती उपलब्ध असेल तर मातीत लावा नाहीतर कॉकपिटमध्ये लावा.

शेवंतीचे रोप

या रोपांना हलक्या पद्धतीने पाणी घाला ठेवू नका कार्पेट नाही कोकोपीट या रोपावर कीड पडली तर पाव चमचा पाण्यात मिक्स करून रोपावर शिंपडावे.

त्यांना पोस्टीक आहार मिळण्यासाठी केळीची साल चोवीस तास भिजवून त्याचे पाणी टाकावे किंवा कांद्याच्या भिजून त्याचे पाणी टाकावे व खूप प्रमाणात येतील

पद्धत तिसरी मैत्रीण आता आपण पाहू कटिंग पासून रोप तयार करणे व वाढवणे पासून दुसरे रूप तयार करणे.

म्हणजेच कटिंग पासून रोप तयार करणे मोठ्या रोपांचे शेंडे तीन इंच वरून कापायचा,

कापलेले कटिंग हे लावण्यासाठी वेळ असेल तर तो पर्यंत पाण्यात टाकून ठेवा म्हणजे कटिंग सुटणार नाही

तुमची कुंडी तयार झाली की कटिंग हार्मोन्स मध्ये बुडवून मातीत किंवा कॉकपिटमध्ये कॉकपिटमध्ये दीड इंच लावा व पाणी किंवा हलक्या हाताने शिंपडावे.

जास्त ठेवू नये कुंडीत जास्त वनात कडकना ठेवू नये कटिंग दिसली की वाढ होत आहे समजायचे पंधरा दिवसांनी वाढीस लागते त्यालाही सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये फुले येण्यास सुरुवात होते.

या फुलांचा रंग पांढरा पिवळा गुलाबी जांभळी गुलाबी रंगाची फुले येतात

शेवंतीचे फूल

शेवंतीच्या रोपांची लागवड आपण वरील पॅराग्राफ मध्ये पहिली पण आता पाहुयात कि शेवंतीची फुल जास्त प्रमाणात येण्यासाठी रोपाची कुंडी सकाळच्या उन्हामध्ये ठेवावी.

उन्हामुळे रोपांची वाढ चांगली होते. उन्हाच्या अभावामुळे रोपांवर काळ्या अळ्या पडतात आणि या अळ्या रोपवरील कळ्यांना रोपापासून अलग करतात.

रोपाची कुंडी उन्हामध्ये ठेवल्यामुळे त्यावरील अळ्या निघून जातात. आणि रोपाची चांगली वाढ होते.

रोपाच्या चांगल्या वाढीसाठी लिंबाच्या पाण्याचा स्प्रे करावा. रोपांच्या मुळाशी शेणखत टाकावे आणि

केळीच्या साली कडक उन्हामध्ये वाळवून त्या साली २ दिवस पाण्यामध्ये भिजवून ठेवाव्यात आणि

ते पाणी रोपण घातल्याने रोपांची वाढ चांगली आणि लवकर होते आणि त्यावर कुठलेही रोग होत नाहीत.

या छोट्या-छोटी हरगुति उपाय केल्यास रोपांना केमिकल युक्त खात घालायची गरज नाही.

वाळलेली फुले नवीन येणाऱ्या कल्याणच्या शेंड्याच्या वरून कट करावी म्हणजे नवीन येणारे फुल चांगले येईल आणि खूप बहरेल.

रोपांना रोजच्या-रोज पाणी द्यावे आणि तेही प्रमाणात कारण रोपांची कुंडी हि सतत ओली असायला हवी.

ज्याने रोप टवटवीत राहते आणि जर २-३ सलग रोपांना पाणी भेटले नाही, कुंडी कोरडी झाली तर निरीक्षण करा कि

रोपाची पाने सुकल्यासारखी दिसू लागतात. रोपांची रोज निगा घेतल्यास या छोट्या-छोट्या गोष्टी आपल्या लक्षात येतात आणि त्या करण्याची उत्सुकता आणि आवडही निर्माण होते. करून नक्की कळवा.

शेवंतीचे फूल Chrysanthemum फूल या विषयीची आम्ही दिलेली माहिती आपणास आवडली असल्यास आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट

majhimahiti.com

!! धन्यवाद !!


Share with 👇 Friends.

1 thought on “शेवंतीचे फूल Chrysanthemum Flower”

Leave a comment