आज आपण प्रेग्नेंसी मध्ये काय खावे आणि काय खाऊ नये या बद्दल बोलणार आहोत. Pregnancy madhe kay khau naye
मला वाटतं प्रत्येक प्रेग्नेंट कपलच्या मनामध्ये भरपूर प्रश्न येतात मी काय केलं पाहिजे ? काय नाही केलं पाहिजे.
या सगळ्याचा माझ्या बेबी वरती काही इफेक्ट होईल का? तर
वजन कमी करण्याच्या टिप्स 👈 वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Pregnancy madhe kay khau naye
माझा सगळ्यात पहिला सल्ला आहे की तुम्ही प्रेग्नेंट होण्याआधी एक प्री कन्सप्शनल काउन्सलिंग घेतलं पाहिजे.
तुमच्या सेशनमध्ये एक तर तुम्ही शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या फिट आहात का प्रेग्नेंसी साठी हेही कळतं. आणि
तुमच्या ज्या काही शंका आहेत त्या शंकांच निरसन देखील होत.
तुम्ही तुमच्या केअर टेकिंग टीम मध्ये जर फिजिओथेरपिस्ट आणि डायटीशियन ला इनवॉल केलं तर तुमच्या बऱ्याचश्या शंका दूर होतील.
केसगळती थांबवण्याचे उपाय 👈 वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अवस्थेमध्ये गर्भवती महिलेचा आहार हा अत्यंत महत्त्वाचा असतो. हा आहारच ठरवतो की होणाऱ्या बाळाचा आरोग्य कसं असणार आहे.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, गर्भावस्थेमध्ये कोणते पाच पदार्थ गर्भवती महिलेने चुकूनही खाऊ नयेत.
कारण हे पदार्थ खाल्ल्याने त्या गर्भवती महिलेच्या आरोग्यावर तर परिणाम होतोच मात्र जे होणारा बाळ असत त्या बाळाच्या आरोग्यावर सुद्धा याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
चला तर पाहूया की हे पाच पदार्थ कोणते आहेत :
प्रक्रिया केलेले मांस
प्रक्रिया केलेले मांस म्हणजेच प्रोसेस मीट आजकाल बाजारामध्ये चिकन सिक्सटी फाईव्ह किंवा
इतर प्रकारचं प्रोसेस केलेलं मीट म्हणजेच माऊंस मिळतं.
तर तुम्ही चायनीजच्या एखाद्या गाड्यावर गेला तर तुम्हाला दिसेल की अगदी भरपूर प्रकारचे व्हरायटी असणारे मांसाहारी पदार्थ त्याठिकाणी उपलब्ध असतात.
मात्र ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांनी अशा प्रकारचं मांस हे खाणं टाळावं कटाक्षाने टाळावं.
याचं कारण असं आहे की या मासमध्ये लिस्टरिया या नावाचा जीवाणू आढळतो.
की जो तुमच्यासाठी तसंच तुमच्या होणाऱ्या बाळासाठी अत्यंत घातक अशा प्रकारचे दुष्परिणाम घडवून आणतो आणि म्हणून प्रोसेस मीट खाणं टाळा.
ज्यूस
खरंतर मित्रांनो ज्यूस हा या गर्भावस्थेमध्ये अत्यंत महत्त्वाचा असा पदार्थ आहे.वेगवेगळ्या फळांचे ज्यूस हे गर्भवती महिलेने प्यायला हवेत.
मात्र मार्केटमध्ये मिळतात त्या ठिकाणी स्वच्छता आहे की नाही हे मात्र चेक करून घ्या.
कारण मार्केटमध्ये मिळणारे ज्यूस हे अत्यंत अस्वच्छ अशा अवस्थेमध्ये तयार केले जातात.
आणि अशा ज्यूस मध्ये इकोलाय किंवा लिस्टेरीया नावाचे जीव वाढवतात की जे तुमच्या बाळासाठी अत्यंत घातक ठरू शकतात.
आपण पॅकेट बंद ज्यूस खरेदी करू इच्छित असाल तर लक्षात घ्या या पॅकेट बंद ज्यूस मध्ये सुद्धा साखरेचे प्रमाण खूप जास्त असतं.
हा जो स्वच्छतेच्या दृष्टीने खूप चांगला आहे मात्र साखरेचा जर विचार केला तर यामध्ये साखर जास्त आहे. Pregnancy madhe kay khau naye
ज्या महिलांच्या ब्लड मध्ये साखर जास्त असेल त्यांनीही पॅकेट बंद ज्यूस घेताना जरासा विचार करावा.
दूध
गर्भवती महिलांसाठी दूध हे एखाद्या अमृताहुन कमी नाहीये आणि म्हणून दिवसातून तीन-चार ग्लास दूध तरी अशा महिलांनी घ्यायला हवं.
कारण या दुधातून कॅल्शियम मोठ्या प्रमाणात मिळतं प्रोटीन्स मिळतात तसेच विटामिन डी सुद्धा मोठ्या प्रमाणात असतं.
आणि म्हणून होणाऱ्या बाळाची हाडं रुदय तसंच नसा यांच्या निर्मितीसाठी हे घटक फार महत्त्वाचे असतात.
मात्र लक्षात घ्या गर्भवती महिलांनी कच्च दूध कधीही घेऊ नये दूध उकळल्यानंतरच ते दूध घ्यायला हवं.
कारण कच्च दूध हे पचनास जरासं जड असतं तसेच दूध घेताना ते जेवणापूर्वी घेऊ नका. Pregnancy madhe kay khau naye
त्याचा परिणाम तुमचे जेवण कमी होण्यामध्ये होईल आणि मग तुमच्या तब्येतीवर आणि तुमच्या होणाऱ्या बाळावर त्याचा परिणाम होऊ शकतो .
असं जे पदार्थ तयार होतात जसं की दही असेल, पनीर असेल, हे खाताना जरासे प्रमाणात खावेत कारण यांचं अति सेवन सुद्धा तुमच्या तब्येतीसाठी घातक असतं.
अंडी
नंबर चार अंडी, तुम्हाला माहीत असेल की अंडी हा प्रोटीनचा फार मोठा सोर्स आहे हा प्रोटीनचा फार मोठा सोर्स आहे.
अंडी खाल्ल्याने तुमच्या बाळाला प्रोटीन मिळतं, विटामिन्स मिळतात आणि मिनरल सुद्धा मिळतात.
आणि म्हणून अंड्यांचा सेवन हे नक्की करा मात्र अंडी खाताना ती अर्ध कच्ची उघडलेली नसावीत पूर्णपणे उघडलेली अशी अंडी खावेत.
तसेच जर अंडी जुनाट असतील बऱ्याच दिवसांची साठलेली असतील तर अशी अंडी सुद्धा आपल्या गर्भासाठी चांगली नसतात.
त्याने आपल्या गर्भाला धोका पोहोचू शकतो तर याची सुद्धा आपण काळजी घ्यायला हवी. Pregnancy madhe kay khau naye
सॅलड
शेवटची गोष्ट म्हणजे सॅलड. सॅलड काय तर म्हणजे आपण जे वेगवेगळ्या भाज्या आणि इतर पदार्थ एकत्र करून जे मिश्रण बनवतो त्याला पण सॅलड असं म्हणतो.
तर हे सॅलड खाताना हे लक्षात घ्या सॅलड हे एक अतिशय महत्त्वाचं असं अन्नपदार्थ आहे की ज्यातून आपल्याला भरपूर जीवनसत्व मिळतात.
तसेच फायबरचं प्रमाण यामध्ये भरपूर असतं आणि म्हणून गर्भवती स्त्रीने तिच्या आहारामध्ये सॅलड हे नक्की घ्यावं.
मात्र लक्षात घ्या जर तुम्ही बाहेर जेवायला गेला असाल हॉटेलमध्ये गेला असेल किंवा इतर ठिकाणी तर हे जे बाहेरचे सॅलड आहे ते स्वच्छ आहे की नाही याची मात्र खात्री करून घ्या.
कारण हॉटेलमध्ये जे सॅलड बनवलं जातं ते खूप काळ उघड्यावरती असतं त्यावरती वेगवेगळ्या माशा म्हणा किंवा इतर कीटक हे बसत असतात.
फॅशनेबल आणि ट्रेंडिंग ऑनलाईन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
आणि परिणामी वेगवेगळे रोगकारक जिवाणू त्या ठिकाणी निर्माण होतात आणि म्हणून असं हे सॅलड जर आपण खाल्लं तर त्यामुळे आपल्या पोटामध्ये हे जिवाणू जाऊन आपण आजारी पडण्याची शक्यता असते.
आपण जर आजारी पडला तर त्याचा थेट परिणाम हा आपल्या गर्भातील बाळा वरती होत असतो आणि म्हणून असे सॅलरी खाताना ते बाहेरचं खाऊ नका आपल्या घरी आपण हे सॅलड अत्यंत चांगल्या प्रकारे बनवू शकता.
त्यामध्ये वेगवेगळी व्हरायटी सुद्धा आपण निर्माण करू शकता तर तरी सॅलड आपल्या आहारामध्ये आपण रोजच्या रोज नक्की समावेश करा.
या सल्ल्यामुळे तुम्हाला फायबर्स भरपूर मिळतील आणि गर्भावस्थेमध्ये की जो अपचनाचा त्रास होतो वारंवार गॅसेस आणि ऍसिडिटी चे त्रास होतात तरी त्रास सुद्धा त्यामुळे तुम्हाला होणार नाही.Pregnancy madhe kay khau naye
आजच्या लेखामध्ये प्रेग्नेंसी मध्य काय खाऊ नये आवडल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा. Pregnancy madhe kay khau naye. आणि वरील लेखांमध्ये काही चुकीचे आढळल्यास आम्हाला लगेच ईमेल द्वारे कळवा.