कडू लिंबाचे झाड हे भारतात कोणत्याही ठिकाणी पाहायला मिळते चला तर मग आज पाहूया कडू लिंबाचे फायदे Kadulimb in marathi
कडुलिंबाला संस्कृत भाषेमध्ये वरिष्ठ असेही म्हणतात कधीच खराब किंवा नष्ट न होणारे हे झाड म्हणजे सगळ्या झाडा मध्ये श्रेष्ठ आहे.
रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी उपाय
Kadulimb in marathi
तसे तर कडुलिंब हे झाड महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात दिसते कडुलिंबाचे झाड खूप मोठे होते वयाची सावली खूप थंडगार असते
भारतातील सर्व प्रकारच्या मातीमध्ये हे झाड उगवते
कडू लिंबाच्या झाडाच्या सगळ्याच भागांचा म्हणजेच मूळ साल पाला फळ फुल यांचा उपयोग होतो.
या झाडांमध्ये 130 वेगवेगळ्या प्रकारचे जैविकांचे संयुगे आहेत.
व्याधीमुक्त निरोगी जीवन जगण्यासाठी हे झाड पाठबळ देते.
आरोग्य निरोगी राहण्यासाठी जीवनसत्व सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न हे झाड करते
कडुलिंबाच्या झाडाचा फायदा पाहूया
सर्वात महत्त्वाची म्हणजे कडुलिंबा मध्ये कर्करोगातील पेशी नष्ट करण्याची क्षमता असते
प्रत्येकाच्या शरीरा ह्या पेशी असतात परंतु आपल्याला त्याचा काही त्रास होत नाही.
मात्र काही विशिष्ट संधी ग्रस्त परिस्थितीमुळे संधी ग्रस्त होते त्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते.
नियमित कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्यास शरीरात पेशींची संख्या प्रमाणात राहते.
कडुलिंबाच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम व खनिज यांची मात्रा जास्त सापडते.
त्यामुळे हाडे बळकट राहण्यासाठी खूप उपयोग होतो.
तसेच सांधेदुखी गुडघेदुखी होत असल्यास लिंबाच्या तेलाने नियमितपणे मालिश केल्यास सांधेदुखीचा आराम मिळतो.
लिंबाच्या तेलाने मालिश केल्यास स्नायू मधील वेदना सांध्यामध्ये वेदना अर्थराइड पाठीच्या खालच्या भागातील दुखणे बरे होते.
अँटिव्हायरस क्षमता कडुलिंब विषाणू प्रतिबंधक म्हणून काम करतात.
वांगावर उपाय
आपल्या त्वचेवर डाग दिसतील तर त्याच्या खुणा तशाच राहत असतील. तर
यासाठी लिंबाच्या पाल्याची पेस्ट तयार करा पाणी सुकून पावडर करा.
नंतर दोन चमचे बेसन त्यात घालून याची पेस्ट मिक्स करा व ती चेहऱ्यावर लावा.
पंधरा मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या की पेस्ट आठवड्यातून दोन वेळा चेहऱ्यावर लावा.
चेहऱ्यावर वरील वांगावर लवकरच आपल्याला फरक जाणवेल.
कडुलिंब पोलिओ एचडी बी ग्रुप डेंगू यासारख्या विषयांच्या त्यांच्या प्रतिनिर्मिती होण्याच्या सुरुवातीचा टप्पा 50 वर्षांपूर्वी संशोधकाने दाखवून दिले.
कडुलिंब हे विषाणू संसर्गाच्या शरीराकडून मिळणाऱ्या न्यूरो मॉडेल आणि शेड मेडिकल,
या दोन्ही प्रकारचा प्रतिसाद अगदी तीव्र असतो.
अँटिव्हायरस क्षमता असून विषाणू संसाराच्या सर्वांचा प्रतिबंध करणारा औषधी गुण कडूलिंबा मध्ये आहे
शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे या पानांमधील पी सेल्स मायक्रो आणि विषाणू मध्ये विशद्र संक्रमित करून त्यांचा नाश करते
कडुलिंबाचे तेल हे बेबी डॉल व गुडुनिन हे दोन औषधी गुणकारी असतात.
लिंबाच्या तेलामध्ये आवश्यक त्यामुळे जखम भरी करण्यासाठी त्वचा निरोगी बनवण्यासाठी मदत करतात.
यामध्ये बुरशीजन्य संसर्ग करते.
तेलकट त्वचेसाठी
चेहऱ्यावर सतत तेल येत असल्यास त्वचा चिकट व तेलकट दिसते.
कडुलिंबाचा वापर केल्याने चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होतो.
त्यासाठी लिंबाची पाने दही लिंबू मिक्स करून ती पेस्ट चेहऱ्यावर वीस मिनिटे ठेवा नंतर वीस मिनिटांनी थंड पाण्याने धुऊन टाका.
फॅटी ऍसिड हे त्वचेला आद्रता देतात व त्वचेचे पोषण करतात आणि त्वचा नितळ व सतीश दिसते. व
तोचेवर बुरशी दिसत नाही इत्यादी जीवनसत्व त्वचेला दुरुस्त करतात.
तसेच पर्यावरणीय बदलाचे परिणामामुळे त्वचेला होणारी हानी नियंत्रणात ठेवते.
त्वचा उजळण्यासाठी
लिंबाची पाने गुलाबाचे पाणी एकत्र करून गुलाब पाण्यात वाटून घ्या व चेहऱ्यावर दहा ते पंधरा मिनिटे ही पेस्ट लावून ठेवा. व
पंधरा मिनिटांनी थंड पाण्याने धुऊन टाका ही पेस्ट सतत चेहऱ्यावर लावल्यास त्वचा उजळते व चेहऱ्यास चकाकी येते
कडुलिंबाच्या फुलांचाही उपयोग चांगल्या प्रकारे होतो मळमळणे ढेकर येणे पोटातील क्रमेवर उपचारासाठी उपयोगी मानले जाते
लिंबाची पाने जया बच्चन साठी उपयुक्त ठरतात त्यातील हरितद्रव्य चांगल्या प्रकारे स्तर होतात असे आयुर्वेदात सांगितले आहे
कडू चवीची वनौषधी असल्याने लाळेवर बाजारण्यास मदत होते व चवीच्या संवेदना सक्रिय होतात.
कडुलिंबामुळे दातामध्ये पोकळी चवीच्या संविधान सुधारण्यास मदत होते.
परिणामी कॅलरीज जाण्यासाठी चरबी कमी करण्यासाठी जंतासाठी तुम्ही जर हे नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करण्याचा व सुरक्षित मार्ग शोधत असाल.
तर कडुलिंबाची ताजी फुललेली फुले हा सुरक्षित उपाय असू शकतो
फुले व मध यांचे मिश्रण उपाशीपोटी खाणे फायदेशीर ठरते.
सकाळीच प्रथम या मिश्रणाचे सेवन करावे लिंबाला आपल्या औषधी मध्ये महत्त्वाचा घटक मानले जाते. Kadulimb in marathi
आजीबाईंच्या बटव्यातील औषधी
लिंबाच्या पाल्याच्या नैसर्गिक घटकाचे सकारात्मक त्वचेच्या संरक्षणासाठी स्वच्छतेसाठी.
अगदी सहज कुठेही उपलब्ध होतात तर तुम्हाला केमिकल सौंदर्यप्रसाधने वापरायची असेल तर या पानाची पावडर करून वापरू शकतात. Kadulimb in marathi
लिंबाच्या पानांमध्ये ऑक्सिडेंट सापडतात तुमच्या त्वचेची काळजी त्याच्या संबंधित सर्व आजारावर उपयोगी पडते.
आयुर्वेदामध्ये लिंबाच्या पानांना खूप महत्त्व आहे याची पाने खाल्ल्याने बरेच आजार बरे होतात.
कडुलिंबामध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असता.
भारतात कडुलिंबाला गावठी औषध समजले जाते.
लिंबाच्या झाडाचे प्रत्येक भागावर चेहऱ्यावर होणारे फायदे उपयोग अगदी साध्या पद्धतीने आपण कसा करून घेऊ शकतो ते पाहू
कडू लिंबाच्या मदतीने घरगुती फेस पॅक करू शकतो.
वांगावर उपाय
आपल्या त्वचेवर डाग दिसतील तर त्याच्या खुणा तशाच राहत असतील. तर
यासाठी लिंबाच्या पाल्याची पेस्ट तयार करा पाणी सुकून पावडर करा.
नंतर दोन चमचे बेसन त्यात घालून याची पेस्ट मिक्स करा व ती चेहऱ्यावर लावा.
पंधरा मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या की पेस्ट आठवड्यातून दोन वेळा चेहऱ्यावर लावा.
चेहऱ्यावर वरील वांगावर लवकरच आपल्याला फरक जाणवेल.
अकाली म्हातारपण पणावर उपाय
तरुण पण कायम टिकून राहावे असे सर्वांनाच वाटते कडूलिंबाचे उपयोग गाणे कशाप्रकारे तुम्ही टवटवीत राहू शकता.
हे आपण कडू लिंबाच्या पानांचा रस तयार करावा सकाळी प्या रस नियमित पिल्याने रक्त शुद्ध होते. व
वय वाढण्याचे प्रमाण कमी होते त्यासोबतच आपली त्वचा टवटवीत दिसते. Kadulimb in marathi
तेलकट त्वचेसाठी
चेहऱ्यावर सतत तेल येत असल्यास त्वचा चिकट व तेलकट दिसते.
कडुलिंबाचा वापर केल्याने चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होतो.
त्यासाठी लिंबाची पाने दही लिंबू मिक्स करून ती पेस्ट चेहऱ्यावर वीस मिनिटे ठेवा नंतर वीस मिनिटांनी थंड पाण्याने धुऊन टाका.
त्वचा उजळण्यासाठी
लिंबाची पाने गुलाबाचे पाणी एकत्र करून गुलाब पाण्यात वाटून घ्या व चेहऱ्यावर दहा ते पंधरा मिनिटे ही पेस्ट लावून ठेवा. व
पंधरा मिनिटांनी थंड पाण्याने धुऊन टाका ही पेस्ट सतत चेहऱ्यावर लावल्यास त्वचा उजळते व चेहऱ्यास चकाकी येते
पिंपल्स वर उपाय
पिंपल सर्वसामान्य नकोशी वाटणारी समस्या आहे. majhi mahiti
त्वचा निरोगी ठेवण्यासाठी कडुलिंबामध्ये असलेल्या गुणामुळे आपल्या चेहऱ्यावरील पिंपल जाण्यासाठी मदत होते.
त्यासाठी लिंबाची पेस्ट फेस पॅक म्हणून उपयोग होतो प्रथम लिंबाची पाने स्वच्छ धुऊन घ्या.
त्यात मुलतानी माती व एक चमचा गुलाब पाणी घालून पेस्ट करून पूर्ण चेहऱ्यावर लावा.
हा फेस पॅक सुकल्यावर कोमट पाण्याने धुऊन घ्या आठवड्यातून दोन वेळेस केल्यास पिंपल्स कमी होतात. Kadulimb in marathi
कडुलिंबाच्या पानाचा टोनर
त्वचेच्या अनेक समस्येवर परिणाम करतात पिंपल्सचे डाग कमी होण्यास मदत होते.
त्यासाठी कडुलिंबाची पाने पाण्यामध्ये उकळण्यासाठी ठेवावे नंतर ते पाण्याला झाकून ठेवा.
पाणी थंड झाल्यावर स्त्रीच्या बाटलीत भरून त्याचा वापर टोनर म्हणून वापर करू शकतात.
कडुलिंबाच्या बाजारामध्ये गोळ्याही भेटतात त्याला निम गोळ्या असे म्हणतात.
त्याचा परिणाम मधुमेह बॅक्टेरिया च्या प्रतिकार करण्याचा गुण आहे त्याच्या संबंधित रोगासाठी उपयोगी पडते.
खाज खुजली एकजीमा तोंडात लिहिणे गोळ्या चा अर्क कॅन्सर मधुमेह अल्सर हेपेटाइटिसचा आजार बरा करण्यासाठी होतो. Kadulimb in marathi
आजच्या लेखामध्ये कडू लिंबाचे फायदे आवडल्यास majhimahiti.com मित्रांसोबत नक्की शेअर करा. Kadulimb in marathi. आणि वरील लेखांमध्ये काही चुकीचे आढळल्यास आम्हाला लगेच ईमेल द्वारे कळवा.