Gramsevak Bharti 2023

ग्रामसेवक २५६९२ भरती 2023 वेळापत्रक जाहीर, शिक्षण, पात्रता, वयाची अट, पगार सर्व माहिती. Gramsevak Bharti 2023

ग्रामसेवक भरती तीन वर्षापासून झालेली नाही. ग्रामसेवक भरतीसाठी खूप विद्यार्थी तयारी करत आहेत.

खूप सारे विद्यार्थी ग्रामसेवक भरतीची वाट पाहत आहेत.

Gramsevak Bharti 2023

gramsevak bharti 2023

ग्रामसेवक भरतीसाठी जास्त वेळ राहिलेला नाही लवकरच भरती सुरू होणार आहे. ग्रामसेवक भरती 2023 कोणत्या तारखेपासून चालू होईल. ग्रामसेवक भरती साठी शिक्षण पात्रता.

ग्रामसेवक भरती साठी वयाची अट. ग्रामसेवक भरती सिल्याबस अशी संपूर्ण माहिती तुम्हाला येथे मिळणार आहे. ग्रामसेवक भरती बद्दलच्या संपूर्ण तपशील खाली देण्यात आला आहे.

Gram sevak Bharti 2023 गावातील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य वागळल्यानंतर गावातील कारभार सांभाळणारा व्यक्ती म्हणजे ग्रामसेवक होय.

यांच्यानंतर सहकारी कामे ग्रामसेवक करत असतो. करोना महामारी नंतर ग्रामसेवक भरती झाली नाही. ग्रामसेवक भरती ही जिल्हा परिषद ग्रामविकास विभाग अंतर्गत होत असते.

ग्रामसेवक भरतीसाठी मिळालेल्या माहितीनुसार दहा हजार पदांची भरती होईल अशी माहिती मिळत आहे.

जिल्हा परिषद भरती बद्दलचा शासनाचा अधिकृत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

त्याच्यात जिल्हा परिषद भरतीचे संभाव्य वेळापत्रक सुद्धा जारी करण्यात आले आहे.

म्हणजेच ग्रामसेवक भरती ही लवकरच होणार आहे.

ग्रामसेवक भरतीसाठी शिक्षण पात्रता 

ग्रामसेवक भरती साठी शिक्षण पात्रता कमीत कमी बारावी पास असणे आवश्यक आहे व

बारावी मध्ये कमीत कमी 60 टक्के गुण आवश्यक आहेत तरच तुम्ही अर्ज करू शकता.

जर तुम्हाला बारावी 60% टक्के गुण नसतील तर,

कृषी क्षेत्रातील विषयांमध्ये पदविका किंवा पदवी झालेली असावी. पदवी कोणत्याही शाखेतील असो मी अर्ज करू शकता.

पदवी म्हणजेच बीए बीएस्सी बी कॉम तीन वर्षाची पदवी किंवा चार वर्षाची पण तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.

जर वरील शिक्षण पात्रते तुम्ही बसत असाल तर तुम्ही ग्रामसेवक भरतीसाठी पात्र आहात व अर्ज करू शकता.

स्वतः वेबसाईट बनविणे आणि वेब डिझायनिंगची कला शिका  तेही कोणत्याही / Coding प्रोग्रामिंग शिवाय

course in marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top