• Fruits

    सफरचंद खाण्याचे फायदे / Benefits of Apple in marathi

    हॅलो ! आजच्या पोस्ट मध्ये आपण सफरचंद खाण्याचे फायदे / Benefits of Apple in marathi पाहणार आहोत. चला तर मग क्षणाचाही विलंब न करता महत्वाची माहीती पाहूया. Benefits of Apple in marathi सफरचंद खायला सर्वांनाच आवडते. म्हणून सफरचंद हे जास्तीत-जास्त लोकांच्या आवडीचे फळ आहे. हे फळ आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. लहान मुलांना सफरचंद खुप आवडतो आणि लहान मुलांना सफरचंद आवर्जुन खाण्यासाठी दिला जातो. सफरचंद खाण्याचे फायदे सफरचंद हे जगातील स्वादिष्ट आणि लोकप्रिय फळांमधील एक फळ आहे. तेवढेच ते गुणकारी देखील आहे. सफरचंदाचे सेवन फक्त भारतातच नाही तर संपुर्ण जगभरात केले जाते. सफरचंद खाल्याने आरोग्यास काय-काय फायदे होतात हे आपन…

  • Fruits

    केळी खाण्याचे फायदे

    Keli khanyache fayde केळी हा गुणधर्मांचा खजिना आहे, ज्यामुळे ते आरोग्यासाठी अनेक फायदे दर्शवू शकते. फक्त लक्षात ठेवा केळी हा कोणत्याही रोगावर इलाज नाही. त्याचे सेवन हा रोग रोखण्यासाठी आणि त्याच्या लक्षणांचा प्रभाव कमी करण्यासाठी काही प्रमाणात उपयुक्त ठरू शकतो. केळी खाण्याचे फायदे केळी खाण्याचे फायदे हृदय स्वास्थ्य हृदयाच्या आरोग्यासाठीही केळी खाण्याचे फायदे दिसून आले आहेत. केळीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण उत्तम असल्याचे एका वैज्ञानिक अभ्यासातून समोर आले आहे. रक्तदाब सामान्य ठेवण्यास आणि हृदयाची कार्ये योग्यरित्या पार पाडण्यास मदत करू शकतात. एवढेच नाही तर केळ्यामध्ये व्हिटॅमिन-बी6 देखील असते. हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक मानले जाते. पचन सुधारते केळीमध्ये असलेले फायबर पचनक्रिया व्यवस्थित ठेवू शकते.…

  • Fruits

    टरबूज खाण्याचे फायदे / Tarbuj khanyache fayde

    Tarbuj khanyache fayde कडक उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जीवाची अगदी लाही-लाही होते, त्यातच बाहेरून आल्यावर तर विचारायची सोय नाही,घामाने अगदी पाणी-पाणी होऊन जातं, अश्या वेळेस गरज असते एखादा असा पदार्थ कि ज्याने शरीरामध्ये थंड हि वाटेल आणि घामाच्या रूपातून शरीरातून गेलेल्या पाण्याची झीज हि भरून निघेल. टरबूज खाण्याचे फायदे टरबूजमध्ये भरपूर प्रमाणात म्हणजे जवळपास ९२ % पाणी असते. त्यामुळे खास करून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये टरबूज हे पाण्याची तहान भागवते, तसेच डिहायड्रेशन म्हणजेच जर शरीरामध्ये पाण्याची कमतरताही जाणवत असेल तर ती कमतरता ही टरबूज खाल्ल्याने भरून निघते. हे फळ संपूर्ण पणे नुट्रीशन्स नि भरपूर असते,विशेष म्हणजे याचा कुठलाच भाग फेकण्यात जात नाही. १०० ग्राम…

  • Fruits

    गाजर खाण्याचे फायदे Benefits of Carrots

    गाजर खाण्याचे फायदे Benefits of Carrots रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, डोळ्याचे आजार आणि बरेच आजार फक्त गाजर खाल्ल्याने कमी होतात. वजन कमी करणे वजन वाढीचा सर्वांनाच त्रास होतो आणि जे आपले वजन कमी करू इच्चीतात त्यांनी नियमित सकाळी व्यायाम करून झाल्यानंतर. थोडा वेळाने प्रमाणात गाजर ज्यूस पिणे. यांनी एक तर वजन कमी होण्यासाठी मदतहि होईल आणि त्याच बरोबर आलेला थकवा हि दूर होईल. टवटवीत चेहरा पाहण्यासाठी येथे क्लिक करा पचनास मदत कोलेस्टेरॉल कमी गाजर मध्ये भरपूर प्रमाणात बीटा कॅरोटीन असते, वाढत्या वयामुळे डोळ्यामध्ये येणाऱ्या समस्या गाजर खाल्ल्याने कमी होतात. आपण गाजर प्रामुख्याने डोळ्या साठी खातो कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात “व्हिटॅमिन अ”…

  • Fruits

    पपईचे फायदे व पपईचे महत्व Benefits of Eating Papaya

    आपण सर्वांना सतावणारा एक सामान्य आणि इंटरनेट वर सर्वात जास्त शेअरच केला जाणारा विषय म्हणजे “वजनवाढ”. पपईचे फायदे व पपईचे महत्व Benefits of Eating Papaya तर पपई हे फळ प्रामुख्याने वजन कमी करण्यासाठी भरपूर माहितीगार सुचवतात. आणि ते खरे हि आहे पपई हि वजन कमी करण्यास मदत करते. मधुमेहींसाठी तर खूप उपयुक्त आणि गुणधर्म पूर्ण आहे त्यामुळेच डॉक्टर सुद्धा पपई खाण्यास सुचवतात.आमचा सल्ला हा आहे कि जर एखादा आजार असेल तर डॉक्टरांविना कोणीही सांगितले कि हे खा यानी फरक पडतो, ते खा त्यानी फरक पडतो म्हणून मुळीच खायचे नाही. कारण कधी-कधी त्याचा फायदा होण्यापेक्षा त्याचे   दुष्परिणामच जास्त दिसतात आणि…