पपईचे फायदे व पपईचे महत्व Benefits of Eating Papaya

Share with 👇 Friends.

पपई खायला अगदी लहानांपासून-मोठांपर्यंत सर्वांनाच आवडते, पण पपई खाताना पपईचे फायदे व पपईचे महत्व Benefits of Papaya
काय होतात, हे मात्र नक्कीच भरपूर जणांना माहिती नसते. चला तर मग जाणून घेऊया

 • आपण सर्वांना सतावणारा एक सामान्य आणि इंटरनेट वर सर्वात जास्त शेअरच केला जाणारा विषय म्हणजे “वजनवाढ”.

पपईचे फायदे व पपईचे महत्व Benefits of Eating Papaya

 • तर पपई हे फळ प्रामुख्याने वजन कमी करण्यासाठी भरपूर माहितीगार सुचवतात. आणि ते खरे हि आहे पपई हि वजन कमी करण्यास मदत करते.
O
 • मधुमेहींसाठी तर खूप उपयुक्त आणि गुणधर्म पूर्ण आहे त्यामुळेच डॉक्टर सुद्धा पपई खाण्यास सुचवतात.आमचा सल्ला हा आहे कि
 • जर एखादा आजार असेल तर डॉक्टरांविना कोणीही सांगितले कि हे खा यानी फरक पडतो, ते खा त्यानी फरक पडतो म्हणून मुळीच खायचे नाही.
 • कारण कधी-कधी त्याचा फायदा होण्यापेक्षा त्याचे   दुष्परिणामच जास्त दिसतात आणि मग आपण डॉक्टरांना दोष देतो कि यांचा गुण नाही आला म्हणून.

पपई मध्ये खनिजे, व्हिटॅमिन्स, आणि पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात.

 • पपई हि खाण्यास गरम असते त्यामुळे थंडीच्या दिवसात पपई खाण्याची वेगळीच मजा असते.
 • वाढत्या वयोमानाने आणि मलईदार, चटकदार, तेलकट-तुपकट खाल्ल्याने शरीरात जे कोलोस्टेरॊल जमा होते ते
 • पपई खाल्ल्याने शरीरातील कोलोस्टेरॊल कमी करते.
 • पपई च्या नियमित सेवनाने महाभयंकर आजार असलेल्या कर्करोगापासून बचाव होऊ शकतो.
अपचन
 • काळानुसार बदलत्या, तेलकट, मसालेदार खान-पानामुळे पोटाच्या समस्या अधिकच जाणवू लागल्या आहेत. पोटाच्या अपचनाच्या समस्यांवर
 • रामबाण इलाज म्हणजे पपई खाणे. पपई ने अपचनाचा त्रास खूप कमी वेळात बारा होतो.
 • जर कोणाला सांधेदुखी असेल म्हणजे घरातील आजी आजोबा आणि वडीलधारी मंडळीना हा त्रास हमखास पाहावयास मिळतो.
 • त्यावर सोपा आणि घरगुती उपाय म्हणजे काही दिवस सतत पपई खाणे, म्हणजे त्रास कमी होईल. पण पपई खाताना
 • थंडी आणि पावसाळा या दोनच ऋतू मध्ये पपई खाणे जास्त फायदेशीर आहे कारण पपई हि गुणधर्माने गरम असते, त्यामुळे
 • गरम वातावरबत खाल तर शरीराला उष्णता सहन झाल्याने संडास लागू शकते आणि ज्यांना मूळव्याधीचा त्रास आहे तो वाढू शकतो.
रोगप्रतिकार शक्ती
 • पपई मध्ये व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे मानवी शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि शरीर धष्टपुष्ट आणि मजबूत बनते.
 • पपई मध्ये “व्हिटॅमिन अ” असते आणि “व्हिटॅमिन अ” हे डोळ्यांसाठी खूप गुणकारी असल्या कारणाने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते व सुधारते.
 • आपली आजी-आजोबा अधून-मधून पपई चे पण धुवून खातात, पपई चे पानही गुणधर्मीय असते पपई च्या पानामध्ये डेंगू चा प्रभाव कमी करण्याचे गुणधर्म aste आणि
 • ते डेंगू होण्यापासून बचावहि करतात. पपईचे फायदे व पपईचे महत्व Benefits of Eating Papaya

टरबूज खाण्याचे फायदे

नियमित पपई खाल्याने आणि त्याचा ज्यूस करून पिल्याने आरोग्य चांगले राहते व भरपूर विकार होण्यापासून टाळता येतात.

आम्ही आशा करतो की पपई विषयी आम्ही जेवढी माहिती आपल्याला दिली आहे ती आपल्याला आवडली असेल, प्रत्येक Article विषयी आमची हीच इच्छा आहे की आम्ही दिलेल्या माहितीने आपण संतुष्ट व्हाल व आपणास अचूक आणि महत्त्वपूर्ण माहिती देणे हाच आमचा नेहमीच मनापासून प्रयत्न राहील.

!! धन्यवाद !!


Share with 👇 Friends.

Leave a comment