कॉम्प्युटर vs लॅपटॉप कसे निवडाल ? Computer vs Laptop

Share with 👇 Friends.


कॉम्प्युटर vs लॅपटॉप कसे निवडाल ? Computer vs Laptop

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सर्वच गोष्टी इंटरनेटच्या मदतीने ऑनलाइन झाल्या आहेत. कॉम्प्युटर आणि लॅपटॉप यामधील फरक Computer vs Laptop

आणि हे इंटरनेट वापरण्यासाठी काही साधने लागतं जसे की मोबाईल कॉम्प्युटर लॅपटॉप इत्यादी.
मोबाईल प्रत्येकाजवळ असल्यामुळे त्या विषयी बरीच माहिती आपल्याला आहे,

कारण मोबाईल घेताना आपण अगोदर त्याचे स्पेसिफिकेशन म्हणजेच मोबाईल मध्ये असणारे वैशिष्ट्य जसे की रॅम रूम बॅटरी प्रोसेसर डिस्प्ले या महत्त्वाच्या बाबी आपण पाहून घेतो.

कॉम्प्युटर आणि लॅपटॉप घेताना मात्र असे होत नाही कारण मोबाईल सतत आपल्या नजरेसमोर असल्याने माहिती असल्याने आपण निसंकोचपणे स्वतः घेऊन जाऊ शकतो.

परंतु लॅपटॉप आणि कॉम्प्युटर खरेदी करताना त्यातील आपल्याला पुरेशी माहिती नसल्याने,

आणि बदलत जाणाऱ्या तंत्रज्ञानामुळे होणारे लॅपटॉप आणि कॉम्प्युटर मधील बदल हे कधीकधी माहिती नसल्याने आपण ते डायरेक्ट खरेदी करू शकत नाही.

चला तर मग जाणून घेऊया कॉम्प्युटर आणि लॅपटॉप यामध्ये काय फरक आहे.

कॉम्प्युटर vs लॅपटॉप कसे निवडाल ? Computer vs Laptop

जेव्हा कधी आपण कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप घेण्याचा विचार करतो,

त्या साधारणपणे असा विचार करतो की हे दोन्ही तर एकच काम करतात मात्र कॉम्प्युटर ला एकाच ठिकाणी ठेवून त्यावर काम करू शकतो,

आणि त्याच्या विरुद्ध लॅपटॉप आपण बाहेरही घेऊन जाऊ शकतो आणि त्यावर काम करू शकतो. अशा प्रकारचा तोडगा खूप जुना झाला.

तंत्र नानासोबत आता यातील फरक ही बदलत गेला फक्त एवढीच बाब लक्षात न घेता अजूनही भरपूर गोष्टी आहेत.

ज्या की कॉम्प्युटर आणि लॅपटॉप यांना वेगळं करता.

आपण या लेखामध्ये याच विषयावर सविस्तर माहिती दिली आहे तरी संपूर्ण लेख वाचावा.
कॉम्प्युटर आणि लॅपटॉप यातील फरक जाणून घेणे अगोदर आपण जाणून घेऊया कॉम्प्युटर काय आहे आणि लॅपटॉप काय आहे ते थोडक्यात पाहू या.

डेस्कटॉप कॉम्प्युटर काय आहे ?

डेस्कटॉप कॉम्प्युटर ला पर्सनल कॉम्प्युटर च्या नावाने हे ओळखले जाते या कॉम्प्युटरला विशेष करून एका जागेवरच काम करण्यासाठी बनवले गेले आहे.

कॉम्प्युटर मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट्स किंवा कंपोनेंट्स असतात जॅकी कम्प्युटरला बाहेरून जोडलेली असतात.

जसे की मॉनिट, माऊस सीपीयू कीबोर्ड ही साधने जोडलेले असतात. या प्रकारचे कम्प्युटर हे विजेवर चालणारे असतात यांना वेगळी बॅटरी नसते त्यामुळेच यांची हालचाल शक्य होत नाही.

हे झालं कॉम्पुटर विषयी थोडक्यात चला तर जाणून घेऊया लॅपटॉप म्हणजे काय ..

लॅपटॉप काय आहे ?

लॅपटॉप हाय कसं कम्प्युटर आहे ज्याला बॅटरी येते आणि त्या बॅटरी च्या साह्याने आपण लॅपटॉपचा वापर बाहेरही करू शकतो.

काय झाले तर लॅपटॉप ला आपण बॅग मध्ये टाकून ने आन करू शकतो.

थोडक्यात सांगायचं म्हटलं तर जेथे कॉम्प्युटरला माऊस कीबोर्ड मॉनिटर आणि सीपीयू हे बाहेरून जोडलेले असतात.

त्याच्याच विरुद्ध लॅपटॉप मध्ये हे सर्व कंपोनेंट्स इन बिल्ट असतात म्हणजे एकाच डिवाइस मध्ये हे सर्व कॉम्प्युटर फिट केलेले असतात याच मुळे लॅपटॉप ची ने आन शक्य होते.

तरीही होते थोडक्यात माहिती लॅपटॉप म्हणजे काय आणि कॉम्प्युटर म्हणजे काय याविषयी.

लॅपटॉप पूर्ण प्रकारे कॉम्प्युटर असतो फक्त तो आकाराने लहान असतो. जे लोक प्रवासात काम करतात त्यांच्यासाठी खास लॅपटॉप उपयोगी असतो.

कॉम्प्युटर आणि लॅपटॉप यामधील अंतर –

कॉम्प्युटर आणि लॅपटॉप या दोघांचे कार्य एकच आहे आणि दोघेही एकच काम करतात या दोघांमध्ये काही अशी फॅक्टर्स आहेत,

जे कॉम्प्युटर आणि लॅपटॉप यांना वेगवेगळे बनवतात चला तर मग पाहूया आपण यामधील अंतर काय आहे ते..

पोर्टेबिलिटी –

कॉम्प्युटर आणि लॅपटॉप या दोन्हींच्या विषयी सांगायचं झालं तर,

कॉम्प्युटर हा आकाराने इतका मोठा असतो की त्याला का जागेवरून दुसर्‍या जागेवर हलवणे सहजतेने शक्य होत नाही.

शिवाय त्याला बाहेरून असणारे कॉम्प्युटर जसे की माऊस कीबोर्ड सीपीयू मॉनिटर वेगवेगळे असल्याकारणाने कॉम्प्युटर लॅपटॉप एवढा पोर्टेबल नाही.

त्याविरुद्ध लॅपटॉपच्या पोर्टेबिलिटी विषयी सांगायचे झाले तर लॅपटॉप हा आकाराने खूप लहान,

म्हणजे एखाद्या बॅगमध्ये बसेल एवढ्या आकाराचा आणि त्याचे components इन-बिल्ट म्हणजेच लॅपटॉप च्या मध्ये असल्याकारणाने त्याला बाहेर घेऊन जाणे सहज शक्य होते.

डिस्प्ले साईज –

डिस्प्ले साईज म्हणजेच ज्यावर आपण होणाऱ्या क्रिया पाहू शकतो त्या स्क्रीन ची साईज हे खूप गरजेचे असते.कॉम्पुटर मध्ये मॉनिटर म्हणजेच स्क्रीन ला आपल्या आवश्यकतेनुसार आपण कधीही बदलू शकतो किंवाअपग्रेड करू शकतो परंतु लॅपटॉप मध्ये स्क्रीन ही फिक्स असल्यामुळे ती बदलणे एवढे सोपे नसते.जास्त क्लियर आणि हायडेफिनेशन स्क्रीन ही साधारणता कॉम्पुटर मध्येच पाहायला मिळते कारणगरजेनुसार बदलू शकतो त्यामुळेच व्हिडीओ एडिटिंग ॲनिमेशन गेमिंग प्रोग्रामिंग अशी महत्त्वाची कामे ही कॉम्पुटर वरतीच जास्त सोयीस्कर असतात.

अपग्रेडेशन –

अपग्रेडेशन म्हणजेच कॉम्प्युटर आणि लॅपटॉप यांची डेटा साठवून ठेवण्याची क्षमता वाढवणे.कॉम्पुटर किंवा लॅपटॉप यांचे अपग्रेडेशन कारणासाठी रॅम, प्रोसेसर आणि रोम यांची क्षमता वाढवली जाते.रॅम आणि प्रोसेसर यांचे अपग्रेडेशन केल्याने कॉम्पुटर ची गती वाढते म्हणजेच कामे लवकर होतात. आणि कॉम्पुटरची रोम वाढवल्याने त्यामध्ये टाकावयाचा डेटा साठी क्षमता वाढते.

लॅपटॉप पेक्षा कॉम्पुटर मध्ये अपग्रेडेशन कमी खर्चिक आणि सोपे असते कारण कॉम्प्युटरचे जास्त भाग घे बाहेरूनच असतात.
त्याविरुद्ध लॅपटॉप ची सर्व कॉम्प्युटर सी इन बिल्ट असल्या मुळे आणि महागडी असल्याकारणाने लॅपटॉप चे अपग्रेडेशन सहज सोपे नसते.

रिपेरिंग –

कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप यांच्यामध्ये काही बिघाड झाल्यास त्यांना पूर्ववत करण्यासाठी केलेली क्रिया म्हणजे रिपेरिंग.


काही मोठं-मोठया नामांकित कंपनीचे कॉम्पुटर आणि लॅपटॉपचे रिपेरिंग हे त्यांच्याच स्टोर वर केले जाते.कारण त्यांच्या स्टोरे वर रिपेरिंग साठी लागणारे सामान आणि त्या साठी लागणारे कौशल कारागीर त्या ठिकाणी असतात.आपण स्टोर ऐवजी बाहेरहूनही रिपर करू शकता परंतु त्या प्रॉडक्टची वॉरंटी चालू असताना जर त्यांच्या सर्विस सेन्टर ऐवजी बाहेरून रिपर करून घेतला तर मग नंतर समजा आपण घेतलेला कंपनीचा प्रोडक्ट खराब झाला आणि आपण त्यांच्या सर्विस सेन्टर वर घेऊन गेलो असता ते त्या प्रॉडक्ट ची वॉरंटी देत नाहीत. त्यासाठी शक्यतो प्रॉडक्ट नवीन घेतला असेल तर किमान वॉरंटी कालावधी संपू पर्यंत तरी बाहेर रिपेरिंग साठी नेने टाळावे.

रिपेरिंग ही कॉम्प्युटर मध्ये सोप्या पद्धतीने होऊ शकते कारण त्याचे सर्व कंपनी बाहेरून अटॅच असतात आणि हे कमी खर्चिक ही असते.

त्याविरुद्ध लॅपटॉपची कंपोनेंट्स हे इनबिल्ट असल्यामुळे हे सहज शक्य आणि जास्त खर्चिक असते. कधी कधी तर लॅपटॉप रिपेरिंग करण्याचे खर्चामध्ये एखादा नवीन लॅपटॉप येऊ शकतो.

गरजेनुसार निवड –

कॉम्प्युटर घ्यायचा की लॅपटॉप हा निर्णय सर्वस्वी तुमचा आहे परंतु गरजेनुसार निवड करायची झाली तरजर आपण घरात किंवा ऑफिसमध्ये बसून काम करत असाल तर नक्कीच कॉम्प्युटरची निवड करावी आणित्या विरुद्ध जर आपण प्रवासादरम्यान किंवा बाहेर काम करत असाल लॅपटॉप ची निवड करावी.घरातील लहान मुलांच्या शिक्षणासाठी घेत असाल तर नक्कीच आपण कुठलाही प्रोसेसर घेऊ शकता. शक्यतो होईल तेवढा जास्त रॅम, प्रोसेसर आणि हार्ड डिस्क असलेला लॅपटॉप किंवा कॉम्पुटर घ्यावा जेणेकरून मुले मोठी झाल्यानंतर हि याचा वापर करू शकतील आणि घेतानाच असा पर्याय निवड कि जेणेकरून पुढे चालून त्या प्रॉडक्ट ला अजून पैसे देऊन अपग्रेडे करायची वेळ येणार नाही.

कॉम्प्युटर vs लॅपटॉप कसे निवडाल ? Computer vs Laptop याविषयी आम्ही दिलेली माहिती आपणास आवडली असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करून नक्की कळवा..

majhimahiti.com

!! धन्यवाद !!


Share with 👇 Friends.

1 thought on “कॉम्प्युटर vs लॅपटॉप कसे निवडाल ? Computer vs Laptop”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
National Parks In Maharashtra Dry Day In Maharashtra 2024 Maharashtra Top Engineering Colleges Jyotirlinga In Maharashtra | महाराष्ट्रात असलेले ज्योतिर्लिंग SAG Awards 2024 Red Carpet Arrivals some pics Musheer Khan यांच्याबद्दल ५ इंटरेस्टिंग माहिती. नक्की वाचा Joe Root बद्दल तुम्हाला हे माहिती आहे का ? Apple लॅपटॉप बद्दल तुम्हाला हे माहिती आहे का ? नक्की पहा Article 370 Movie Information Hair Care Tips | केसांची काळजी कशी घ्यावी त्याबद्दल काही टिप्स