पिन कोड काय आहे ? What is Pincode in marathi

हॅलो, आजच्या पोस्टमध्ये पिन कोड काय आहे ? What is Pincode in marathi विषयी संपूर्ण माहीती घेणार आहोत.

What is Pincode in marathi

पूर्वीच्या काळात दळणवळणाची फारशी साधने उपलब्ध नव्हती. तेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश पाठवणे सोपे नव्हते.

त्याला प्रशिक्षण दिल्यास ते विशिष्ट ठिकाणी जा-ये करून संदेशांची देवाणघेवाण करू शकते.

पिन कोड काय आहे ?

नल तसेच दमयंतीने आपल्या संदेशांची देवाणघेवाण हंसामार्फत केली होती. पिन कोड च्या साहाय्याने अचूक आणि नेमके ठिकाण शोधणे खूप सहज झाले. चला

कबुतर हे संदेशवहनासाठी चांगले माध्यम मानले जाते. कबुतराला दिशा तसेच स्थानांचे नेमके ज्ञान असते.

जेंव्हा आपल्याला आपला संदेश पत्र किंवा चिठ्ठी आपल्या नातेवाईक, मित्रमंडळी यांना पाठवायची असेल तर त्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीचे नाव आणि पत्ता माहीत असणे गरजेचे आहे. पण जर एकाच नावाचे २ गाव असतील तर मग ती चिठ्ठी नेमकी कोणत्या गावात जाणार ? या अडचणी येऊ नयेत म्हणूनच पिन कोड ची निर्मिती करण्यात आली.

अनुक्रम :

* पिन कोड काय आहे ?

* पिनकोड ची ओळख

* sorting district काय आहे ?

* service Route काय असत ?

* Delivery Office म्हणजे ?

* थोडीशी Xtra माहिती..

पिन कोड

PIN  - POSTAL INDEX NUMBER

पिन कोड यालाच Zip code सुद्धा म्हणतात. हा कोड अंकी असून याचा उपयोग पोस्ट ऑफिस शोधण्यासाठी होतो.

इंग्रजांच्या काळात भारतात पोस्ट अ‍ॅण्ड टेलिग्राफ डिपार्टमेंट या नावाने १ ऑक्टोबर १८५४ रोजी पोस्टाची सेवा सुरू झाली.

हा कोड १५ ऑगस्ट १९७२ रोजी Shriram Bhikaji Velankar ( Additional Secretary – Union Ministry of Communication )

यांनी introduce केला व संपूर्ण भारतात लागू करण्यात आला. वेलणकर हे संस्कृत तसेच पाली भाषांचे अभ्यासकही होते. त्यांचे मूळ गाव रत्नागिरी.

संपूर्ण देशात पिन कोड चे regions मधे विभाजन करण्यात आलेले आहे. त्यातील सुरुवातीचे ८ Resions geographical Resions आहेत, व

१ resion आर्मी पोस्टल सर्व्हिस साठी राखून ठेवला आहे.पिन कोड च्या मदतीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी

संदेश पोहोचविणे अगदी सोपे झाले.जे अगोदर manually Sorting करणे लागत होते ते या कोड मुळे सोपे झाले.

या मुळे वेळ ही वाचला त्यामुळे संदेश लवकर पोहोचू लागला व अचूक ठिकाण शोधणे शक्य झाले.पिन कोड काय आहे ? What is Pincode in marathi

Youtube चा शोध कोणी लावला ? 👈 पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

∆ पिन कोड ची ओळख

 पिन कोड हा ६ अंकी असून त्यात  ला अंक हा region किंवा zone साठी असतो.

रा अंक हा sub zone साठी, रा अंक Sorting District साठी ४,५,६ हे अंक individual Post Office साठी

या प्रकारे पिन कोड ची विभागणी करण्यात आली आहे, यामुळे नेमके आणि अचूक पोस्ट ऑफिस शोधणे शक्य होते.

पोस्टल झोन कोण-कोणते आहेत व त्यांची विभागणी कशाप्रकारे केली. व या ९ रेशन मधे आपला resion किंवा zone कुठे आहे ते आपण पाहूया             

PIN Zone
1दिल्ली, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, काश्मीर, लडाख, चंदिगढ
2उत्तर प्रदेश, उत्तराखंड
3राजस्थान, दा, गुजरात, दिऊ अँड दमण
4महाराष्ट्र, गोआ, मध्य प्रदेश
5आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक
6तामिळनाडू, केरळ, पुडुचेरी, लक्षद्वीप
7वेस्ट बंगाल, अरुणाचल प्रदेश, आसाम, ओडिशा, सिक्कीम, नागालँड, मणिपूर, मिझोराम अँड निकोबार
8बिहार, झारखंड
9आर्मी पोस्ट ऑफिस, फील्ड पोस्ट ऑफिस

∆ Sorting District काय आहे ?

पिन कोड च्या ३ ऱ्या अंकाला जेव्हा सुरुवातीच्या २ अंकांसोबत जोडतो तेव्हा हे ३ अंक मिळून एक

टीप : हे आर्मी च्या ९ व्या  Functional Zone साठी लागू होत नाही.एका राज्यात एका पेक्षा जास्त sorting District असू शकतात.

ते ठरते या ठिकाणी येणाऱ्या पार्सल वर जर जास्त mail येत असतील तर एका पेक्षा जास्त ही असू शकतात.

आता आपण पाहूया महाराष्ट्र राज्यासाठी region साठी कोणता पिन आहे.पिन कोड काय आहे ? What is Pincode

Specific Geographical Resions दर्शवते. त्यालाच Sorting District असे म्हणतात.

PIN prefixRegion
40-44महाराष्ट्र

∆ Service Route काय असत ?

पिन कोड च्या ६ अंका पैकी ४ था अंक हा Service Route दर्शवते. म्हणजेच Delivery Office Locate करत त्या Sorting District मधल.

∆ Delivery Office म्हणजे ?

पिन कोड च्या ६ अंका पैकी वा अंक हा Delivery Office दर्शवितात.

यांची सुरुवात ०१ पासून होते GPO ( General Post Office ) किंवा HO ( Head Office ) च्या.

Delivery office ची नंबरिंग नियोजित प्रकारे रचलेली आहे. जे नवीन Delivery Office आहेत त्यांना मोठ्या संख्या दिल्या जातात.

जर एखाद्या डिलिव्हरी ऑफिस मधे जर mail चा बोजा जास्त असेल  जे की ते डिलिव्हरी ऑफिस त्याचा भार एकटा नाही सांभाळू शकत.

या दोन्ही जवळ-जवळ असलेल्या ऑफिस चे सुरुवातीचे ४ अंक सारखेच असतात.

त्या वेळेस एक नवीन डिलिव्हरी ऑफिस तयार केली जाते व पुढील उपलब्ध संख्या त्या office ला दिली जाते.

∆ थोडीशी Xtra माहिती

  • भारतातील सर्वात मोठे पोस्ट ऑफिस मुंबई येथील जीपीओ (जनरल पोस्ट ऑफिस) असून, तेथे १०० पेक्षा जास्त काउंटर्स आहेत. त्याचा पिन ४००००१ आहे.
  • सर्व स्त्री कर्मचारी असणारे पोस्ट ऑफिस शास्त्री भवन, नवी दिल्ली येथे २०१३ साली सुरू झाले. त्याचा पिन ११० ००१ आहे.
  • भारतात एकूण १९,१०१ ‘पिन’ आहेत.
  • पोस्टातर्फे पोस्टल आयुर्वमिा, मनीऑर्डर, स्पीड पोस्ट, बुक पोस्ट यांसारख्या सुविधा अतिशय किफायतशीर दरात व खात्रीलायकरीत्या पुरवल्या जातात.
  • हल्ली पोस्टल बँकही सुरू करण्यात आली, ज्याद्वारे एटीएमचीही सोय झाली आहे.
  • भारतीय डाक विभागात चार लाखांपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.
  • जगातील सर्वात उंचावर असणारे पोस्ट ऑफिस हिमाचल प्रदेशातील लाहूल व स्पिती जिल्ह्य़ात हिक्कीम येथे आहे.

नवनवीन Recipe Videos पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आम्ही आशा करतो की पिन कोड काय आहे ? What is Pincode in marathi विषयी आम्ही जेवढी माहिती आपल्याला दिली आहे ती आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवारात नक्की शेयर करा.

!! धन्यवाद !!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top