नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत टरबूज खाण्याचे फायदे Tarbuj khanyache fayde काय काय आहे ते.
Tarbuj khanyache fayde
कडक उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जीवाची अगदी लाही-लाही होते, त्यातच बाहेरून आल्यावर तर विचारायची सोय नाही,घामाने अगदी पाणी-पाणी होऊन जातं,
अश्या वेळेस गरज असते एखादा असा पदार्थ कि ज्याने शरीरामध्ये थंड हि वाटेल आणि घामाच्या रूपातून शरीरातून गेलेल्या पाण्याची झीज हि भरून निघेल.
टरबूज खाण्याचे फायदे
टरबूजमध्ये भरपूर प्रमाणात म्हणजे जवळपास ९२ % पाणी असते. त्यामुळे खास करून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये टरबूज हे पाण्याची तहान भागवते,
तसेच डिहायड्रेशन म्हणजेच जर शरीरामध्ये पाण्याची कमतरताही जाणवत असेल तर ती कमतरता ही टरबूज खाल्ल्याने भरून निघते.
- हे फळ संपूर्ण पणे नुट्रीशन्स नि भरपूर असते,विशेष म्हणजे याचा कुठलाच भाग फेकण्यात जात नाही.
- १०० ग्राम टरबूजमध्ये ३० % कॅलरीज असते. यामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स त्यामुळे टरबूज खाणे डॉक्टर्स हि सुचवतात.
- टरबूज खाल्ल्यावर पोट भरल्यासारखे तर वाटतेच आणि याशिवाय टरबूजापासून शरीराला ऊर्जा मिळते व खूप वेळ भूक लागत नाही
- त्यामुच जे डायटिंग करतात ते आपल्या आहारामध्ये टरबूजाचा नक्कीच समावेश करतात.
टरबूज मध्ये फायबर हि भरपूर प्रमाणात असते आणि टरबूजाचा ज्यूस करून पिण्यापेक्षा खाल्ल्याने त्याचा दातांनाही फायदा होतो.
यामध्ये पाणी भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्वचा खूप मुलायम आणि सतेज राहते. आता टरबूज खाल्ल्याने एवढे सर्व फायदे होतात
हे वाचल्यानंतर नक्की टरबूज खाणारच असा आपल्या मनामध्ये चाललं असेल. चला तर मग अजून काय-काय फायदे आहेत आणि पाहुयात कशा प्रकारे यांचा उपयोग होतो.
Benefits of Watermelon
लाल भाग –
टरबूज कापल्यानंतर त्यातील लाल भाग हा सर्वांच्या आवडीचा आणि हा भाग खाण्यासाठी चविष्ट आणि गोड असल्याने,
लहानांपासून मोठ्यांपर्यंत टरबूज खाणे पसंत करतात. गोड असल्याने,लहानांपासून मोठ्यांपर्यंत टरबूज खाणे पसंत करतात.
बिया –
टरबुजाची बियांचा उपयोग टरबुजाची लागवड करण्यासाठी होतो आणि वाळवून या बिया आपण खाऊ हि शकतो,
कारण या खाण्यासाठीही चवदार लागतात. Tarbuj khanyache fayde
टरबूज साल –
आता आपल्याला विचार येईल कि टरबूजाच्या सालींचा आपल्याला काय फायदा होऊ शकतो ,आपण तर नेहमी साली फेकून देतो.
तर टरबूजाच्या सालीचा काय उपयोग होतो ते आम्ही आपल्याला विडिओ च्या साहाय्याने दाखवीत आहोत, आम्हाला आशा आहे कि सालींचा असा उपयोग आपल्याला नक्की आवडेल.
👇👇 खाली विडिओ ची लिंक देत आहे त्यावर क्लिक करून विडिओ पाहू शकता.
उपयोग
टरबूज मध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी असते आणि म्हणून उन्हाळाच्या दिवसं मध्ये टरबूज खात राहिले पाहिजे.
त्यामुळे दिवस भर येणार घाम आणि त्यामुळे शरीरातील पाणीची कमतरता जाणवणार नाही.Tarbuj khanyache fayde
● Weight Loss
- हा बहुतेक जणांच्या मनामधील प्रश्न कि आपले वजन कसे कमी होईल, तर त्यावर गोड आणि पाणीदार असा उपाय म्हणजे टरबूज खाणे.
- होय बऱ्याच जणांना हे माहिती नसेल कि टरबूज खाण्याने वजन पण कमी होते.त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये टरबूज नक्की खाल.
● Immunity
- टरबूज मध्ये खूप प्रमाणात “व्हिटॅमिन सी” असते आणि ते मानवी शरीरातील प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी खूप उपयुक्त असते.
- “व्हिटॅमिन सी” मुळे लवकर आजारपण येत नाही, साधा सर्दी-खोकला तर अजिबातच होत नाही.मोठं-मोठ्या आजार होण्यापासून दूर ठेवते.
- Covid -१९ च्या पालांडे तर इमूयुनिटी पॉवर ची सर्वात जास्त गरज होती.
टरबुजामधील खनिजे
- हे फळ पचण्यास अतिशय सोपे असते त्यामुळे याच्या मोसमामध्ये थोडासा जास्त टरबुजाची सेवन केल्यास
- शरीरातील चरबीची कोशिका तयार होऊ देत नाही. याबोबरच टरबूजमध्ये खूप सारे खनिजे आणि व्हिटॅमिन्स आहेत.
👇 खाली दिलेल्या तक्त्यामध्ये आपण पाहू शकता.
मॅग्नेशियम, पोटॅशिअम, सोडियम, अँटी ऑक्सिडेन्ट, व्हिटॅमिन - ए, Vitamin - बी६, व्हिटॅमिन - सी, व्हिटॅमिन - डी , याबरोबरच बीट कॅरोटीन, युरिक ऍसिड आणि अमायनो ऍसिड असते.
मॅग्नेशियम
- टरबूजमध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते आणि मॅग्नेशियम हे बहुतेक जणांना त्रास असलेली समस्या म्हणजेच वजन वाढ.
- टरबुजाची सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळेच तर व्यायाम करणारे लोक त्या-त्या मोसमामध्ये टरबुजाची सेवन नक्की करतात.
- मॅग्नेशियम चा फायदा हाडे मजबूत ठेवण्यासाठी होतो.ज्यांची हाडे ठिसूळ आणि सतत दुखत असतात त्यांनी टरबूज आवर्जून खाल्ले पाहिजे.
- यामुळे हाडांना मजबुती येते.
पोटॅशिअम
- पोटॅशिअम हे हृदयासाठी अत्यंत उपयुक्त असते. हृदय मजबूत राहावे आणि हृदयाची क्रिया व्यवस्तीत व्हावी यासाठी पोटॅशिअम हे खूप गरजेचे आहे.
- टरबूजमध्ये पोटॅशिअम चांगल्या पटीने आढळते. त्यामुळेच ज्यांना हृदयासंबंधी त्रास आहेत, त्यांनी टरबूज नक्की खायला हवे.
- याशिवाय पोटॅशिअम शरीरातील स्नायूंच्या संकुचनासाठी खूप उपयुक्त असते. परंतु पोटॅशिअम चे शरीरातील अति प्रमाण हे खूप घटकही ठरू शकते.
- त्यामुळे पोटॅशिअम युक्त पदार्थांचे सेवन आतील प्रमाणात करू नयेत.
सोडियम
- मॅग्नेशियम हेसुद्धा मानवी शरीरासाठी खूप उपयुक्त आणि फायदा देणारे आहे. आपण सर्वानाच सुंदर दिसणे आवडते.
- सुंदर दिसण्यासाठी आपण कित्येक पैसे खर्च करतो, पण याने काही जास्त फरक पडताना आपल्याला दिसत नाही.
- नियमित टरबूज खाल्ल्याने सुंदर दिसण्याची आपली इच्छा पूर्ण होऊ शकते. कारण टरबूज मध्ये मॅग्नेशियम असते.
- यामुळे त्वचा डाग विरहित आणि सतेज, चमकदार बनते. मॅग्नेशियम चे सेवन केल्याने किडनीमधील हानिकारक युरीन बाहेर टाकले जाते.
- याच्या सेवनाने शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते. अर्थातच टरबूज खाणे हे हृदयासाठी खूप गरजेचे असते.
- यामुळे हृदयाचे आजार जडण्याची शक्यता कमी असते. कारण हृदयाचे जेवढेही आजार असतात त्यांची सुरुवातच शरीरातील कोलेस्टेरॉल वाढल्याने होते.
अँटी ऑक्सिडेन्ट
- अँटी ऑक्सिडेन्ट हे मानवी शरीरासाठी खूप महत्वाचे असतात. अँटी ऑक्सिडेन्ट मुळे शरीरामध्ये थकवा जाणवत नाही, कमजोरी येत नाही.
- वय वाढते पण अँटी ऑक्सिडेन्ट मुळे वाढलेले वय चेहऱ्यावर दिसत नाही.अँटी ऑक्सिडेन्ट शारीमध्ये असणे खूप गरजेचे आहे.
- यामुळे मेंदूचे आजार उद्भवत नाहीत आणि त्यामुळेच मेंटल आजारही होत नाहीत. निरोगी डोळ्यांसाठी अँटी ऑक्सिडेंट्स चा उपयोग होतो.
“व्हिटॅमिन-ए”
- सर्वांच्या परिचयाचे व्हिटॅमिन म्हणजे विटामिन ए. आपण सर्वानाच माहिती आहे कि डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी आपण व्हिटॅमिन ए चे औषध पितो.
- याव्यतिरिक्त डोळ्यात मोतीबिंदू तयार होऊ देत नाही.त्यामुळेच भारत सरकारने लहान मुलांसाठी व्हिटॅमिन ए सर्वांना द्यावे हि योजना राबवली आहे.
- याबरोबरच व्हिटॅमिन ए च्या सेवनाने किडनी आणि लिव्हर चांगले राहतात आणि त्यांचे आजार होनाची शक्यता कमी होते.
- एवढे सर्व फायदे हे टरबूज खाल्ल्याने होऊ शकतात हे बहुतेक जणांना या आर्टिकल वाचूनच समजले असेल.
व्हिटॅमिन – सी
- व्हिटॅमिन – सी या जीवनसत्वाचे महत्व आपल्याला २०१९ पासून जास्त जाणवत आहे.
- २०१९ मध्ये जगभरात कोरोनाने थैमान मांडलेले होते. आणि कोरोना हा आजार हा एवढा पसरला कि who ने कोरोनाला महामारी घोषित केले.
- हि महामारी मुख्यतः कमी प्रतिकार शक्ती असलेल्यांना आपल्या विळख्यात घेत होते.
- तर व्हिटॅमिन सी या जीवनसत्वाचे मुख्यातः प्रतिकार शक्ती वाढवणे हेच प्रमुख कार्य आहे.
- त्यामुळे २०१९ पासून व्हिटॅमिन सी च्या गोळ्याही मार्केट मध्ये भरपूर प्रमाणात आल्या आहेत.
- तसेच व्हिटॅमिन सी च्या सेवनाने हाडांना आणि दातांना बळकटी येते आणि यातील जाणवणारा त्रास टरबुजाची सेवनाने कमी होतो.
व्हिटॅमिन – बी ६
- हे जीवनसत्व खास करून अँटी डिप्रेशन म्हणून ओळखले जाते.
- कारण या जीवास्तवामुळे मन स्थिर राहते व मनाला शांती मिळते. डिप्रेशन कमी करते.
- त्यामुळे टरबूज खाणे हे खूप महत्वाचे आहे.ज्यांना डिप्रेशनचा त्रास आहे आणि
- ज्यांची चिडचिड जास्त होते त्यांनी टरबूज नक्की खायला पाहिजे.टरबुजामधील व्हिटॅमिन बी६ हे व्हिटॅमिन कॅन्सरच्या सेल्स तयार होऊ देत नाही.
- टरबूज खाल्ल्याने एवढे सर्व फायदे आपल्याला होतात तर आपण नेहमी टरबुजाची सेवन करणे गरजेचे आहे.
टरबूज खाण्याचे फायदे Tarbuj khanyache fayde हा लेख आवडल्यास आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया नक्की कळवा.