What is computer in marathi COMPUTER हा शब्द लॅटिन भाषेतील ‘ COMPUT ‘ या शब्दापासून घेतला असून याचा अर्थ गणना/मोजनी (Calculation) करणे होय. Basic knowledge Of Computer आज आपण कॉम्प्युटर चा उपयोग भरपूर गोष्टीसाठी करतो जसे की, शिक्षणासाठी इंटरनेटचा वापर, व्हिडिओ पाहणे, गाणे ऐकणे, फोटोज् एडिट करणे, गेम खेळणे, पेंटींग करणे, ई. कॉम्प्युटर चा वापर प्रत्येक क्षेत्रात होतोय असं म्हणायला हरकत नाही. आपण घर बसल्या जगातील कुटल्याही प्रकारची माहिती गोळा करू शकतो, एका मेकांना लाईव्ह व्हिडिओ कॉन्फन्सद्वारे समोरा समोर चाट करू शकतो, मोठी मोठी बँका कॉम्प्युटर च्याच मूळे एवढी मोठी उलाढाल करू शकतात, फिल्म्स बनवण्या पासून ते पाहण्या पर्यंत सर्व…
-
-
असा एकही ठिकाण सापडणार नाही की जेथे कॉम्प्युटर चा वापर होत नाही. नोकरी, व्यवसाय, उद्योगधंदे, हॉटेल्स, मॉल्स, शाळा, कॉलेजेस, बँका, प्रत्येक ठिकाणी कॉम्प्युटर ने मानवाची जागा घेतली आहे. कारण याच्या शिवाय अगोदर जे काम काही तास घ्यायचे तेच काम आता काहीच सेकंदात पूर्ण होते. कॉम्प्युटर म्हणजे काय ? WHAT IS COMPUTER ? आपण प्रत्येकाने शाळेत असताना कॉम्प्युटर्स शाप की वरदान या विषयावर निबंध नक्कीच लिहिला आहे. कॉम्प्युटर्स मानव जातीला वरदान म्हणूनच लाभला आहे पण खूप थोडे तोटेही झाले ते आपण पुढे पाहूया. त्यापूर्वी आपण कॉम्प्युटर्स ची निर्मिती कशी झाली ते पाहूया. कॉम्प्युटर चे मुख्य ३ काम आहेत COMPUTER हा शब्द…