social media information in marathi सोशल मीडिया माहिती मराठीमध्ये

social media information in marathi

into नमस्कार मित्रांनो आपल्या पोस्टमध्ये स्वागत आहे या ब्लॉग मध्ये आपण सोशल मीडिया विषयी माहिती मराठीमध्ये खालील प्रमाणे पाहूया

social media information in marathi

social media information in marathi

सोशल मीडियामध्ये सर्वात जास्त ट्रेंडमध्ये वापरले जाणारे एक फेसबुक आहे व या फेसबुक विषयी माहिती पाहूया

फेसबुक facebook

हे एक असे आहे की ज्यामध्ये अनेक गोष्टीचे फायदे आहे फेसबुक मध्ये आपण आपल्या बिजनेसचे प्रमोशन करण्यासाठी जाहिरात चालू शकतो

आणि आपल्याला चांगल्या प्रकारे आपला बिजनेस वाढवून किंवा अनेक कष्टमरपर्यंत पोचवायचे असेल

किंवा आपल्याला फेसबुकच्या माध्यमातून आपल्या बिझनेसची जाहिरात चांगल्या प्रकारे करायची असेल

तर या फेसबुकचा वापर करू शकतो आपण व यामध्ये एक चांगल्या प्रकारे खासियत आहे

की जे म्हणजेच की आपली ऍड ही कोणाला दाखवायची किंवा तो व्यक्ती कोणती भाषा बोलू आहे किंवा त्या व्यक्तीचे वय किती आहे

व आपल्याला कोणत्या वयोगटातील व्यक्तींना दाखवायची आहे अशा व्यक्तींना आपण दाखवू शकतो


व यामध्ये आपल्याला फेसबुक ऍड चालू होण्यासाठी पैसे द्यावे लागते किंवा आपण फ्री मध्ये याचा वापर करून

आपल्या बिजनेस ची जाहिरात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी यामध्ये आपण चांगल्या प्रकारे एक पेज बघून त्या पेजला व्हायरल करू शकता

किंवा याच पेजला मॉनिटायझेशन करून यामधून पैसाही चांगल्या प्रकारे कमवु शकता


किंवा आपल्याला फेसबुक मध्ये एक ऑप्शन मिळते ते म्हणजेच मार्केट प्लेस व ह्या मार्केट प्लेस मध्ये आपण आपले प्रॉडक्ट विकू शकतो

तेही फ्री मध्ये आपल्याला फेसबुकला कोणत्याही प्रकारचे पैसे द्यायची गरज नाही व अशा प्रकारे आपण फेसबुक वर जाहिरात करू शकतो

इंस्टाग्राम instagram


यामध्ये आजच्या नऊ तरुणाचे आवडते ॲप म्हणून ज्या आपला ओळखले जाते ती ॲप आहेही इंस्टाग्राम आहे

व यामध्ये अनेक तरुण हा आपला दिवसातील अनेक टाईम सोशल मीडियावर घालवत आहे

व याच सोशल मीडियाचा वापर करून अनेक मुलं मुली चांगल्या प्रकारे पैसाही कमवत आहे

किंवा अनेक बिझनेस मॅन ही त्यांच्या बिझनेस ची मार्केटिंग अशा सोशल मीडियाच्या ॲपवर करून तेही चांगल्या प्रकारे पैसा कमवत आहे

किंवा इंस्टाग्राम वरती ही आता मॉनिटायझेशनचे ऑप्शन आलेली आहे व या मोंटाझेशनचे पैसेही बोनस च्या मध्ये मिळते व याच बोनस मधून अनेक इंस्टाग्राम चे क्रियेटर हे पैसा कमवत आहे

व त्यामध्ये अनेक सोशल मीडियावर अनेक लोक आपल्या बिजनेस ची जाहिरात करून पैसा कमवत आहे व इंस्टाग्राम चा एक फायदा सांगायचं झालं तर चांगल्या प्रकारे आहे

तो म्हणजेच की इंस्टाग्राम च्या माध्यमातून आपण एक हिरो सारखे किंवा सेलिब्रिटी सारखे फेमस होऊ शकतो

व या फेमसच्या युगामध्ये आपण एखांदी सेलिब्रिटीवांनी बनलो तर आपल्याला पैशाची कोणत्याही प्रकारची कमी पडणार नाही

कारण की आपण कुठेही उद्घाटनाला गेलो तर आपल्याला पैसा पैसा मिळतो कारण की एखाद्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे असेल तर आपल्याला त्याचाही चांगल्या प्रकारे पैसा मिळतो

सोशल मीडिया चे फायदे benefits of social media for students

याचे फायदे सांगायचे झाले तर तुम्हाला खूप प्रकारे आहे सर्वात पहिला म्हटलं तर आपल्याला आपली सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे ओळख निर्माण करता येते

आणि दुसरा फायदा म्हणून म्हटलं तर आपण आपल्या बिजनेस ची ऍडव्हर्टाईस लवकरात लवकर व योग्य व्यक्तीपर्यंत करू शकतो

व सोशल मीडियामुळे आजच्या कोणत्याही घडामोडी एका सेकंदामध्ये मिळून जात आहे

कारण ही न्यूज वाल्या चैनल पेक्षाही सोशल मीडियाच्या ॲपद्वारे कोणत्याही घटना किंवा बातम्या ह्या लवकरात लवकर सहजा सहज मिळून जातात

व सोशल मीडियामध्ये एकदा तो व्यक्ती व्हायरल झाला तर त्याला हिरो पेक्षा जास्त ही पदवी मिळून जाते

अशा प्रकारे सोशल मीडिया चे फायदे आहे व तुम्ही पाहिलेच असेल की सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि लोक करोडो रुपये पैसे कमवत आहेत

व काही लोक पैसा कमावून श्रीमंत ही झालेले आहे

धन्यवाद मित्रांनो आम्ही लिहिलेली ही पोस्ट social media information in marathi pdf सोशल मीडिया विषयी माहिती मराठीमध्ये तुम्हाला कशी वाटली व आम्ही लिहिलेला आले तुम्हाला कसा वाटला ते कमेंट द्वारे कळवा किंवा आम्ही लिहिलेल्या या लेखामध्ये काही तुम्हाला इंटरेस्टिंग शब्द वाटत असेल तर तुम्ही नक्की तुमच्या मित्राला शेअर करू शकता धन्यवाद मित्रांनो

social media information in marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top