पोटदुखी वर घरगुती उपाय Potdukhi upay in marathi

नमस्कार, आज आपण पोटदुखी वर घरगुती उपाय Potdukhi upay in marathi पाहणार आहोत.

Potdukhi upay in marathi

अवेळी जेवण, बाहेरचे जेवण, आग्रहाचे जेवण , बदलती जीवनशैली व अयोग्य खाणेपिणे अश्या,

खानपानाच्या अनेक कारणामुळे आपल्याला पोटदुखी, अपचन,व ऍसिडिटीचा भयंकर त्रास होतो,

त्यावेळी काय करावे काही सुचत नसते तर त्यासाठीच आम्ही तुम्हाला सुचविणारे आहोत गुणकारी रामबाण घरगुती अपाय.

हे उपाय केल्यानंतर काही क्षणातच पोटदुखी कमी होईल.

टीप : दीर्घ कालीन किंवा जास्त पोटदुखी असेल तर घरगुती उपाय न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

पोटदुखी वर घरगुती उपाय Home Remedy on Stomach Pain

● मुळा :

मुळा हा पोटदुखी साठी खूप गुणकारी असतो.

खास करून मुळ्याचा रस हा पोटदुखी साठी लाभकारी मानला जातो,

मुळ्याचा रस बनवताना त्यात काली मिरी आणि चिमूटभर मीठ घालून १ कप भर रस पिल्यास पोटाला तात्काळ निश्चितच आराम मिळेल.

अधुन-मधून मुळा खाल्ल्याने पचन संस्था सुरळीत चालते व पोटाच्या छोट्या-मोठ्या समस्या दूर होतात.

● अद्रक

प्राचीन काळापासून अद्रक हि खूप गुनकारी आहे हे तर आपण ऐकलेच आहे परंतु अद्रकीचा एक छोटासा तुकडा

तोंडास धरून चघळल्याने हळू हळू त्याचा रस पोटात गेल्याने पॉट दुखीला लगेच आराम मिळेल.

कधी कधी जास्तीचे गोड खाल्ल्याने पोटात जंत होतात आणि पोट साफ न झाल्याने पोट जबरदस्त दुखते आणि त्या वेळेला आपल्याला काही सुवचत हि नसते अश्या वेळी थोड्या कोमट पाण्यात इसबगोल टाकून ते पाणी पिल्याने पोट दुःखने बंद होईल.

डोकेदुखी वर घरगुती उपाय 👈 पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

● हिंग

फोडणीला हिंग घातल्यास त्याचा पोटासाठी भरपूर प्रमाणात फायदा होतो. पचन संस्था मजबूत राहते आणि पचन क्रिया हि चांगली राहते.

मार्केट मध्ये हिंगाची गोळी किंवा हिंग ची पावडर उपलब्ध असतात. पाण्यामध्ये हिंग गोळी किंवा हिंग पावडर घालून

१ उकळी येई पर्यंत चांगले उकळून घ्या आणि ते पाणी नाभीवर १० मिनिटे ठेवा, म्हणजे आराम मिळेल.

● लिंबू पाणी

लिंबू, साखर आणि मीठ पाण्यात टाकून लिंबू पाणी तयार करून पिल्यास पोटदुखी तर थांबतेच आणि

ज्यांना अपचनाचा त्रास आहे त्यांचा हा त्रास लिंबू खाल्ल्याने बारा होऊ शकतो.

लिंबू हा पोटदुखी वर जालीम रामबाण उपाय आहे आणि लिंबू हा प्रत्येकाच्या घरात असतोच. पोटदुखी वर घरगुती उपाय Home Remedy on Stomach Pain

● सोडा

सोडा आपण दैनंदिन जीवनात, वेगवेगळ्या पेयात घरगुती पाककृतींमध्ये सोडा वापरतो.

सोडा पोटदुखी साठी सर्रास उपाय आहे नुसता सोडा पाण्यात टाकून पिल्याने पॉट दुखी कमी होते.

सोड्यात आल्याचा रस घालून पिल्याने सोडा अधिकच गुणधर्मी बनतो.

● पुदिना

आयुर्वेदामध्ये पुदिना ला खास महत्व आहे, तर पुदिनाचे वेगवेगळे पदार्थ जसे कि चटणी, सरबत, चहा अस्या प्रमाणे पुदिन्याचे सेवन केल्याने

पुदिना हा औषधी गुणधर्मी असल्याने आपणही आपल्या बागेत पुदिना लावावा.

पोटदुखी थांबते आणि पुदिना खाल्ल्याने तोंडाला खमंग चव तर येतेच आणि तोंडाला येणार वास याचा त्रास कमी होतो.

● जिरे

प्रत्येकाच्या घरामध्ये सहजतेने उपलब्ध असणारा पदार्थ म्हणजे जिरे.

जिऱ्याची फोडणी आणि वास प्रत्येकाला आवडते. त्याची चवहि वाढते, असा हा गुणकारी गीरयाचे महत्व आयुर्वेद मध्ये खूप आहे.

शक्यतो घरात ९०% जेवणात उपयोग असतो. ते थोडेसे जिरे चावून खाल्ल्याने किंवा त्याचा रस काढून पिल्याने बिघडलेल्या पोटाला आराम मिळतो.

अगद बगाड खाणे , जेवणाच्या वेळा न पाळणे, खाऊन लगेच झोपणे, रात्री उशिरा पर्यंत जागणे.

आपण किती खातो कसे खातो? काय खातो? या सगळ्याचा परिणाम आपल्या पोटावर दिसून येतो.

या सागल्यांचा आपल्या पॉट खराब होण्यास खूप मोठा वाट असतो.. व्यायाम करणे सुद्धा पोटासाठी महत्वाचे आहे.

अश्या कारण मुळे आपल्या पोटाचे आरोग्य बिघडतेच पण आपले दैनंदिन जीवन हि विस्कळीत होते.

पोटदुखी साठी जालीम उपाय म्हणून मधाचाही मौल्यवान वाटा आहे, कोमट पाण्यापेक्षा लेमन टी मध्ये मध टाकून पिल्यास ते लवकर असर दाखवत.

आम्ही आशा करतो की पोटदुखी वर घरगुती उपाय Potdukhi upay in marathi वरील माहीती आपणास आवडली असेल.

नवनवीन Recipe Videos पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

ही माहीती आपल्या मित्रपरिवारात नक्की शेयर करा.

!! धन्यवाद !!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top