नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की बँकेत न जाता फक्त ऑनलाईन घरबसल्या तुम्ही 10 लाखापर्यंत कर्ज कसं मंजूर करून घेऊ शकता आणि तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. Mudra Loan 2023 in marathi Mudra Loan 2023 in marathi व्यवसाय सुरू करायचा आहे मात्र पैसे नाहीत, आता चिंता करू नका पंजाब नॅशनल बँक घेऊन आली आहे ई – मुद्रा लोन. majhimahiti.com पंजाब नॅशनल बँक अशा व्यक्तीला ही मुद्रा लोन देते त्यांना स्वतःचा काही छोटासा व्यवसाय करायचा आहे. पंजाब नॅशनल बँकेकडून मुद्रा लोन योजना अंतर्गत कर्ज घ्यायचे असल्यास खाली स्टेप्सचा वापर करा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरुवात केली…
-
-
PNB Mudra Loan 2023 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी पीएनबीच्या वेबसाईटला भेट द्या. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. https://www.pnbIndia.in/SMEBanking.html वेबसाईट ओपन झाल्यानंतर मुख्य पेज उघडेल तिथे तुम्हाला सर्विसेस शोधायचा आहे कॉम्प्युटरचा माऊस त्यावर नेल्यानंतर काही ऑप्शन्स ओपन होतील. PNB Mudra Loan 2023 योजनेचा लाभ घेण्यासाठी योजना बंद होण्याच्या अगोदर अप्लाय करा. majhimahiti.com या ऑप्शन्स मधून insta loans हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. व त्यावर क्लिक करायचा आहे. insta loans option नसल्यास लवकरच अपडेट होईल, नंतर चेक करा. क्लिक केल्यानंतर नवीन पेज लोड होईल. या पेजवर E Mudra Loan वर क्लिक करायचे आहे. परत एकदा एक नवीन पेज तुमच्यासमोर…
-
राज्यातील मुलींना शैक्षणिक क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करताना महाराष्ट्र सरकारने नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. Lek Ladki Yojana in marathi Lek Ladki Yojana या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबात जन्मलेल्या मुलीला शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. महाराष्ट्र लेक लाडकी योजनेंतर्गत मुलीच्या जन्मापासून तिच्या शिक्षणापर्यंत आर्थिक मदत महाराष्ट्र शासनाकडून केली जाईल. ही आर्थिक मदत मुलगी वयात येईपर्यंत सरकारकडून दिली जाईल. जे वेगवेगळ्या वयोगटातील वर्ग श्रेणीनुसार दिले जातील. लेक लाडकी योजना विशेषतः मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत देऊन महिला सक्षमीकरणाला चालना मिळू…
-
शेळी पालन कुक्कुटपालन योजनेसाठी २५ ते ५० लाख रुपयांपर्यत अनुदान मिळणार असून यासाठी जास्तीत जास्त पशुपालक व शेतकरी बांधवानी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आलेलेल आहेत. Goat Farming in marathi तुम्हाला शेळी पालन कुक्कुटपालन सुरु करायचा असेल आणि या योजनेची संपूर्ण माहिती हवी असेल तर जाणून घ्या या योजनेविषयी संपूर्ण माहिती. Goat Farming शेती व्यवसाय करत असतांना अनेक शेतकरी बांधव शेतीला जोडव्यवसाय म्हणून छोटामोठा शेती पूरक व्यवसाय करत असतात. ज्यामुळे शेतकरी बांधवाना आर्थिक सहाय्य होते. नैसर्गिक कारणांमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आणि अशावेळी शेतकरी एखादा शेतीपूरक व्यवसाय करत असेल तर शेतकरी बांधव अशा शेतीपूरक व्यवसायामुळे झालेल्या नुकसानीपासून सावरू शकतो. अर्ज…
-
राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागात सुशिक्षित तरुण- तरुणींची संख्या मोठ्याप्रमाणात वाढत आहे त्याचबरोबर राज्यात उद्योग, व्यवसाय संबंधित रोजगार, स्वयंरोजगारच्या नवीन संधी निर्माण होत आहे. CMEGP 2023 in marathi राज्यातील तरुणांना स्वावलंबी तसेच आत्मनिर्भर बनविण्यासाठी तरुणांच्या सृजनशीलतेला, उद्योजकतेला वाव देण्यासाठी शासनाने अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना (Chief Minister Employment Generation Programme 2023) संपूर्ण राज्यात सुरु केली आहे. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेची अंमलबजावणी सुरु केली आहे, शासनाने हा उपक्रम राज्यात रोजगारच्या संधी निर्माण करण्यासाठी सुरु केला आहे, यासाठी शासनाने नवीन क्रेडीट लिंक्ड सबसिडी सुरु करण्यास मान्यता दिली आहे. CMEGP राज्यातील शहरी व ग्रामीण भागात सूक्ष्म आणि…
-
महिलांना 20 लाख कर्ज मिळणार आहे पहा संपूर्ण माहिती. ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या व्यवसाय सुरु करता यावा यासाठी 20 लाख कर्ज मिळणार आहे Mahila loan 2022 in marathi. जाणून घेवूयात या संदर्भातील संपूर्ण माहिती. Mahila loan 2022 in marathi Mahila loan 2022 in marathi उमेद अभियान अंतर्गत umed scheme maharashtra महिलांना विनातारण कर्ज दिले जाते. उमेद अभियान अंतर्गत मिळणारे हे कर्ज पूर्वी १५ लाख एवढे होते ते आता वाढवून २० लाख रुपये करण्यात आलेले आहे. मुद्रा योजना व उमेद अभियानाच्या कृती संगमातून कर्जाची मर्यादा दहा लाखावरून वीस लाख रुपये करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे कर्ज विनाकारण असणार आहेत्यामुळे आता…
-
पोस्ट ऑफिसची ही योजना बनवेल लखपती, रोज फक्त २५ रुपये जमा करा, मॅच्युरिटीवर मिळतील १७ लाख, चला तर मग जाणून घेऊया काय आहे पोस्ट ऑफिस ग्राम सुविधा योजना. Post office gram suvidha yojna in marathi पोस्ट ऑफिसच्या या विमा पॉलिसीचे नाव ग्राम सुविधा आहे. पोस्ट ऑफिसच्या सर्व योजना अतिशय स्वस्त आणि अधिक फायदेशीर आहेत. ग्राम सुविधा योजना तुम्ही परिवर्तनीय विमा पॉलिसी शोधत असाल, तर रुरल पोस्टल लाइफ इन्शुरन्स (RPLI) तुम्हाला ग्राम सुविधा योजना देत आहे. यामध्ये, 20 वर्षांच्या तरुणाने पुढील चाळीस वर्षांसाठी दररोज 25 रुपये जमा केल्यास, Maturity लाभ 17 लाख रुपये होईल. या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील लोकांनाच मिळणार…