असा एकही ठिकाण सापडणार नाही की जेथे कॉम्प्युटर चा वापर होत नाही. नोकरी, व्यवसाय, उद्योगधंदे, हॉटेल्स, मॉल्स, शाळा, कॉलेजेस, बँका, प्रत्येक ठिकाणी कॉम्प्युटर ने मानवाची जागा घेतली आहे. कारण याच्या शिवाय अगोदर जे काम काही तास घ्यायचे तेच काम आता काहीच सेकंदात पूर्ण होते. कॉम्प्युटर म्हणजे काय ? WHAT IS COMPUTER ? आपण प्रत्येकाने शाळेत असताना कॉम्प्युटर्स शाप की वरदान या विषयावर निबंध नक्कीच लिहिला आहे. कॉम्प्युटर्स मानव जातीला वरदान म्हणूनच लाभला आहे पण खूप थोडे तोटेही झाले ते आपण पुढे पाहूया. त्यापूर्वी आपण कॉम्प्युटर्स ची निर्मिती कशी झाली ते पाहूया. कॉम्प्युटर चे मुख्य ३ काम आहेत COMPUTER हा शब्द…
-
-
अनुक्रम : १) what is ram ? २) याला Random Access Memory का म्हणतात ? ३) रॅम ची विशेषता ? ४) रॅम चे प्रकार ? ५) रॅम जास्त असल्याचे फायदे काय ? ६) MOBILE RAM व PC RAM यातील अंतर - रॅम म्हणजे काय ? what is ram RAM – ( Random Access Memory ) रॅम म्हणजे माहिती आणि प्रोसेसर यांच्यातील दुवा म्हणता येईल. आपल्या मेंदूप्रमाणेच रॅम हा मोबाइलचा किंवा अगदी कॉम्प्युटर चा मेंदू म्हणता येऊ शकेल. आपण मोबाइलमध्ये साठवू इच्छित असलेली माहिती किंवा मोबाइलमधील उपलब्ध माहिती शोधू इच्छित असू, तर जी प्रक्रिया करतो ती सर्व प्रक्रिया रॅमच्या माध्यमातून…
-
आपल्याला माहिती आहे की काय आहे हे Jio Meet App? आजचा आपला Article या विषयी च आहे. आज आपण जाणून घेऊ की हे ॲप काय आहे, त्याचा उपयोग काय होतो, हे ॲप डाऊनलोड कसे करतात. आणि या विषयी बरीच माहिती. २०२० च्या सुरुवातीपासून लागलेल्या lockdown मूळ शाळा, महाविद्यालय, कंपणीज,मोठ – मोठे बिझनेस हे पण बंद झाले. पण हे सर्व अति महत्त्वाचे विषय असल्या कारणाने ते काहीही करून चालू ठेवणे महत्त्वाचे होते.सगळ्याच टेक्निकल कंपनीज कामाला लागल्या की या Lockdown च्या काळात सुद्धा एखादे असे ॲप बनवावे की साधन मात्र एक पण एका वेळी खूप जण चर्चा करू शकतील, एकमेकांचे विचार मांडू…