ब्लॉगिंग सुरु करत असताना काही गोष्टींकडे लक्षपूर्वक पाहणे महत्वाचे असते. What is Blogging in Marathi आम्ही या आर्टिकल मध्ये दिल्या आहेत त्या वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल
1. Low Compitition Niche सिलेक्ट करा
ब्लॉगिंग सुरू करताना चांगला टॉपिक निवडणे हा महत्त्वाचा पॉईंट असतो. जर आपला टॉपिक Niche Low Compitition असेल तर खूप लवकर चांगला रिझल्ट भेटतो. त्यासाठी ब्लॉगिंग ची सुरुवात करण्याअगोदर टॉपिक निवडणे महत्त्वाचा भाग असतो. त्यासाठी कीबोर्ड रिसर्च करून तुम्ही त्या टॉपिकचे कॉम्पिटिशन चेक करू शकता त्याचसोबत त्या टॉपिकला किती सर्च वोल्युम आहे तेही सर्च करू शकता. आणि हा कीवर्ड रिसर्च करणे खूप महत्त्वाचे असते.
2. Long Tail keywords वर काम करा
नवीन ब्लॉग वरती काम करत असताना लवकर रँकिंगसाठी लॉंग टेल कीवर्ड्स वर काम करावे. लॉन्ग टेल की वर्ड ्स वर आर्टिकल लवकर रँक होतात आणि अशा कीवर्ड्स मध्ये जास्त कॉम्पिटिशन नसते त्यामुळे सुरुवातीच्या काळात असे की वर्ड्स शोधून त्याच्यावर काम करणे फायदेशीर ठरते.
3. ज्यांचा KD कमी आहे असेच keywords निवडा
कीबोर्ड रिसर्च करताना ज्यांचा KD 20 पेक्षा कमी आहे असेच कीवर्ड सुरुवातीच्या काळामध्ये निवडावे जेणेकरून तुमच्या आर्टिकल लवकर रँक होतील आणि चांगला रिझल्ट पाहायला मिळेल. KD म्हणजे कीबोर्ड डिफिकल्टी. एक ते शंभर च्या अंकामध्ये KD दर्शविलेला असतो.
4. Google च्या सर्व Policies फॉलो करा
ब्लॉगिंग करत असताना गुगलच्या सर्व पॉलिसीज फॉलो करणे खूप महत्त्वाचे आहे. जर आपण गुगलच्या पॉलिसीस फॉलो केला नाही तर आपले आर्टिकल रँक होत नाही आणि पॉलिसी वायरेशन चा एरर येतो त्यामुळे तुमचे गुगल ॲड्सन्स रिजेक्ट केले जाते. त्यामुळे गुगलच्या पॉलिसी समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
What is Blogging in Marathi
ब्लॉगिंग शिकण्यासाठी वरील फोटो वर क्लिक करा
5. Original content बनवा
गुगलच्या नजरेमध्ये ओरिजनल आर्टिकल बनवणे खूप महत्त्वाचे आहे. जे स्वतः रिसर्च करून आर्टिकल बनवत आहेत त्यांच्या आर्टिकल खूप लवकर रँक होतात आणि चांगले क्लिक्स ही मिळतात. परंतु वाढत्या AI tools च्या वापरामुळे ओरिजनल कंटेंट बनव ण्याकडे दुर्लक्ष होत आहे आणि त्यामुळे रिझल्टही मिळत नाही. चांगला रिझल्ट साठी ओरिजनल कंटेंट बनवा.
6. SEO चांगला करा
आपण नेहमी ऐकतो की आर्टिकल रँक होण्यासाठी SEO चांगला असणे महत्त्वाचे आहे होय हे खरं आहे जर तुमच्या आर्टिकलचा एसइओ व्यवस्थित केलेला असेल तर तुमचे आर्टिकल नक्कीच गुगलवर रँक होतात. SEO मध्ये इंटरनल लिंक्स, आऊटबॉल लिंक्स, एक इमेज, फोकस की फ्रिज, स्लग, मेटा डिस्क्रिप्शन हे सर्व असणे चांगल्या SEO साठी महत्त्वाचे असते.
7. आर्टिकल index करा
आपण जेव्हा आर्टिकल बनवतो त्यानंतर अजून एक स्टेप करणे महत्त्वाचे असते ते म्हणजे आर्टिकल इंडेक्स करणे. जर तुम्ही नुसतेच आर्टिकल बनवत असाल आणि ते इंडेक्स करत नसाल तर गुगलला तुम्ही काम करताय असे लवकर माहितीच होणार नाही आणि त्याच्यामुळे तुमच्या ब्लॉकची ट्राफिक कमी होते. त्यामुळे इन्स्टंट इंडेक्सिंग चा ऑप्शन युज करू शकता.
8. Attractive Thumbnail बनवा
आर्टिकल मध्ये फिचर इमेज म्हणजेच Thumbnail लावणे हेही खूप महत्त्वाचे असते. यामुळे तुमच्या आर्टिकलला शोभा येते आणि इमेज वरूनच समजून जाते की या आर्टिकल मध्ये नेमके काय असणार आहे त्यामुळे clicks ही वाढतात. कॅनवा डॉट कॉम चा युज करून तुम्ही खूप कमी वेळामध्ये चांगले थांबणे क्रिएट करू शकता.
9. रोज 3-4 Articles टाका
बदलत्या काळानुसार ब्लॉगिंग करण्याची पद्धतही बदलत चालली आहे अगोदर दिवसातून एक आर्टिकल टाकाल तरी तो आर्टिकल लवकर रँक होऊन चांगले क्लिप्स मिळत होते परंतु सध्या किमान तीन ते चार आर्टिकल टाकने महत्त्वाचे आहे कारण यापैकीच एखादा आर्टिकल रँक होतो आणि दुसऱ्या आर्टिकललाही चांगले क्लिक मिळतात.
what is blogging in marathi
10. कामामध्ये Consistancy ठेवा
ब्लॉगिंग मध्ये आर्टिकल पोस्ट करत असताना कन्सिस्टन्सी असणे खूप महत्त्वाचे आहे कारण या छोट्या-छोट्या गोष्टींकडे विशेष लक्ष देते. आणि याच गोष्टी मुळात आपण करत नाही त्यामुळेच आपण पाहतो की सर्वात जास्त एरर हा Low Value Content चा येत असतो. त्यामुळे आर्टिकल पोस्टिंग मध्ये कन्सिस्टन्सी असणे महत्त्वाचे आहे.
what is blogging in marathi
ब्लॉगिंग विषयी अधिक माहितीसाठी कंमेंट बॉक्स मध्ये प्रश्न विचारू शकत। लवकरात लवकर आम्ही रिप्लाय करू आणि तुम्हालाही अशा प्रकारे ब्लॉगिंग शिकून पैसे कमवायचे असल्यास courseinmarathi.com या वेबसाईटला भेट द्या. what is blogging in marathi