रोज हेल्दी डाइट घ्या हे तुम्हाला तंदुरुस्त पण ठेवेल आणि दिवसभर तुमची एनर्जी ही टिकून राहील तुम्ही खुश सुद्धा राहाल

नियमित व्यायाम करा तुम्ही तंदुरुस्त पण राहाल आणि तुमचा स्ट्रेस  सुददा  कमी  होईल

रोज 7 ते 8 तास  चांगली  झोप घ्या ,त्यामुळे दिवसभरातील  विनाकारण च तान जाणून येत नाही

जर तुम्ही चांगल्या आणि सकारात्मक भावना असलेल्या लोकांसोबत राहिलात तर तुम्ही अधिक आनंदी व्हाल. त्यामुळे विचारपूर्वक मित्र बनवावेत.

तुम्ही खूप व्यस्त असलात तरीही दिवसातून थोडा वेळ अशा कामासाठी काढा ज्यामुळे तुम्हाला आनंद होतो. यात गाणी ऐकणे, नृत्य, चित्रकला, प्रवास इत्यादींचा समावेश असू शकतो.

ईश्वराने दिलेल्या अमूल्य जीवनाबद्दल ईश्वराला  आभार व्यक्त करा

 दुसर्‍यांवर प्रेम करण्याआदि  स्वत वर प्रेम करा

 जे करायचे आहे ते स्वतच्या हिमतीवर करा दुसर्‍यांकडून अपेक्षा ठेवू नका