Musheer Khan यांच्या बद्दल ५ इंटरेस्टिंग माहिती 

Auction मध्ये निवडलेले Musheer Khan   हे सर्वात तरुण क्रिकेटर आहेत 

Musheer Khan हे Sarfaraz Khan यांचे लहान भाऊ आहेत 

Musheer Khan   हे 2024 U-19 World Cup squad चा भाग आहेत  

Musheer Khan   हे यापूर्वी मुंबईसाठी ३ रणजी मॅचेस खेळले आहेत   

Musheer Khan   हे १८ वर्षांचे आहेत

Musheer Khan यांनी त्याचा DEBUT  27 December २०२२ रोजी केला