प्रधानमंत्री नरेंद्र मोदीयांनी मंगळवारी   गोवामध्ये  इंडिया एनर्जी वीक चे  उद्घाटन केले .

प्रधानमंत्री यांनी संगितले आहे की  'भारत 2030 पर्यंत ऊर्जा मिश्रणमध्ये  गैस चा ते 15 टक्के हिस्सा करण्याचे उद्दिष्ट आहे .

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले की, येत्या पाच ते सहा वर्षांत भारतातील ऊर्जा क्षेत्रात सुमारे 67 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक होणार आहे.

गोव्यामधील  कार्यक्रमात आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्था 7.5 टक्के दराने वाढत आहे.

भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि नुकतेच आयएमएफने अंदाज लावला आहे की आम्ही त्याच वेगाने विकास करू . भारत  हा देश लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे.

भारत ऊर्जा सप्ताहाच्या या दुसऱ्या आवृत्तीसाठी आलेल्या सर्व तज्ञांना आणि पाहुण्यांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान म्हणाले की, जागतिक उत्सर्जनात भारताचा वाटा फक्त चार टक्के आहे आणि 2070 पर्यंत 'निव्वळ शून्य' गाठण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा ऊर्जा ग्राहक देश आहे.