बदाम खाल्ल्याने तुमचे वजन कमी होते आणि नियंत्रित राहते

बदामामध्ये कॅल्शियम चे प्रमाण असते , बदामामध्येसेवनाने हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते  .

रोज बदामाच्यासेवनाने  स्मारणशक्ति  वाढते

रिकाम्यापोटी  भिजवलेल्यारोज बदामाच्या सेवनाने त्वच्या च्या संबंधित समस्या दूर होतात

बदाम खाल्याने हृदय निरोगी राहते

भिजवलेले बदाम खाल्याने पचनक्रिया  सुधारते

बदामखाल्याने  तुमचा रक्तदाब संतुलित रहातो कारण त्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर असते जे आपल्या  शरीरासाठी उपयोगी असतात .

बदाम  नियमित खाल्याने मधुमेह नियंत्रित राहण्यास  मदत होते