Top 50 Teachers Day Quotes : तुमच्या शिक्षकांना द्या टीचर्स डे च्या शुभेच्छा

गुरुर ब्रम्ह, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात पराब्राम्ह तस्मायश्री गुरुवे नमः.. ओम शांती. मित्रांनो प्रत्येकाच्या जीवनात असे एक शिक्षक असतात जे प्रत्येकाला खूप आवडत असतात अशाच तुमच्या प्रिय शिक्षकांना द्या टीचर्स दे च्या गोड शुभेच्या : Top 50 Teachers Day Quotes

एक उत्तम शिक्षकच जवाबदार विद्यार्थी घडवू शकतो

तुम्ही जो आम्हाला यशाचा मार्ग दाखविला त्यामुळे आज आम्ही यशस्वी आहोत

Top 50 Teachers Day Quotes

शिक्षक म्हणून आम्हाला लाभले हे भाग्य ची आमचे

शाळेतील शिक्षक चांगले असतात तर विद्यार्थी शाळेमध्ये प्रेमाने जातात

शिक्षक तर भरपूर असतात पण तुमच्या सारखे सगळेच प्रेमळ नसतात

Top 50 Teachers Day Quotes

एक चांगला शिक्षकच होतकरू पीडी घडवू शकतो

शिक्षक असावेत तर तुमच्या सारखे मग विद्यार्थी घडतात आमच्यासारखे

शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

शिक्षकांनाच खऱ्या हिऱ्याची पारख असते

मोत्यासारखे शिक्षक झिजल्यावर हिऱ्यासारखे विद्यार्थी निर्माण होतात

चांगल्या शिक्षकाविना चांगला विद्यार्थी घडत नाही

teachers day quotes in marathi

माझ्या प्रिय सरांना टीचर्स डे निमित्त खूप खूप शुभेच्छा

जिथे तुम्हाला काहीतरी विलक्षण सापडेल तिथे तुम्हाला एका महान शिक्षकाच्या बोटांचे ठसे सापडतील.

शिकवण्याची कला ही शोधात मदत करण्याची कला आहे

ज्या भाषेत मी शिक्षकापेक्षा जास्त आदर करतो त्या भाषेत कोणताही शब्द नाही

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top