• Special

    Personality Development in marathi

    नमस्कार मित्रांनो, व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय ? What is Personality Development in marathi आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. फॅशनेबल आणि ट्रेंडिंग ऑनलाईन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय ? मित्रांनो आपण जीवन जगत असताना दोन ते तीन व्यक्ती मध्ये जगत असतो. राहत असतो. प्रथमदर्शनी आपण एखाद्या नवीन व्यक्तीला पाहिलं त्याची एक वेगळी व्यक्तिरेखा आपल्या मनामध्ये तयार होते. त्याचे वेगळे व्यक्तिमत्त्वाचा भास आपल्याला होतो. म्हणजे जे आपण दिसतो ती आपली व्यक्तिरेखा असते. दुसरी व्यक्तीरेखा आपण इतरांना दाखवण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ : कोणाची चांगली बॉडी असेल तर सलमान खान सारखा इतरांना दाखवण्याचा प्रयत्न करतो किंवा एखाद्या ठिकाणी गप्पा करतानाही…