व्यक्तिमत्व हा शब्द आपण अनेकदा ऐकला आहे किंवा बोलला आहे पण कधी कधी आपल्याला त्याचा खरा अर्थ कळत नाही. व्यक्तिमत्व विकास आपल्याला जन्माने मिळत नाही, आपल्याला आपले व्यक्तिमत्व विकसित करायचे असते. Personality Development in marathi आज जगभरात अनेक महान व्यक्ती आहेत, त्यांनी आपले व्यक्तिमत्व घडवले आहे. तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी, आम्ही खाली मराठीमध्ये व्यक्तिमत्व विकास टिप्स देत आहोत. जे तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यास मदत करेल. व्यक्तिमत्व म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व म्हणजे त्यांच्या मनोवृत्ती, मते, कल आणि त्यांच्यामध्ये अंतर्भूत असलेल्या इतर अद्वितीय वर्तनात्मक वैशिष्ट्यांची बेरीज. हे तुम्हाला इतरांपासून वेगळे करते आणि एखाद्याच्या आवडी, कृती आणि वर्तन निश्चित करण्यात मदत करते.…
-
-
नमस्कार मित्रांनो, व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय ? What is Personality Development in marathi आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. फॅशनेबल आणि ट्रेंडिंग ऑनलाईन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय ? मित्रांनो आपण जीवन जगत असताना दोन ते तीन व्यक्ती मध्ये जगत असतो. राहत असतो. प्रथमदर्शनी आपण एखाद्या नवीन व्यक्तीला पाहिलं त्याची एक वेगळी व्यक्तिरेखा आपल्या मनामध्ये तयार होते. त्याचे वेगळे व्यक्तिमत्त्वाचा भास आपल्याला होतो. म्हणजे जे आपण दिसतो ती आपली व्यक्तिरेखा असते. दुसरी व्यक्तीरेखा आपण इतरांना दाखवण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ : कोणाची चांगली बॉडी असेल तर सलमान खान सारखा इतरांना दाखवण्याचा प्रयत्न करतो किंवा एखाद्या ठिकाणी गप्पा करतानाही…