• Special

    १५ ऑगस्टचे महत्व 15 August in marathi

    १५ ऑगस्ट चे महत्व Importance of 15 August in marathi १५ ऑगस्ट हा दिवस आपण “स्वतंत्रता दिवस” म्हणून साजरा करतो. स्वतंत्रता घोषणा भारतीय राष्ट्रीय प्रतिज्ञा भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत.माझ्या देशावर माझे प्रेम आहे.माझ्या देशातल्या समृद्ध आणिविविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रतामाझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करिन.मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मन ठेवीनआणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे.त्यांचे कल्याण आणित्यांची समृद्धी ह्यातच माझे सौख्य सामावले आहे.जय हिंद १५ ऑगस्टचा उत्साह भारताला स्वतंत्र कधी मिळाले?१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला संपूर्ण स्वतंत्र…