• Yojna

    मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम CMEGP 2023 in marathi

    राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागात सुशिक्षित तरुण- तरुणींची संख्या मोठ्याप्रमाणात वाढत आहे त्याचबरोबर राज्यात उद्योग, व्यवसाय संबंधित रोजगार, स्वयंरोजगारच्या नवीन संधी निर्माण होत आहे. CMEGP 2023 in marathi राज्यातील तरुणांना स्वावलंबी तसेच आत्मनिर्भर बनविण्यासाठी तरुणांच्या सृजनशीलतेला, उद्योजकतेला वाव देण्यासाठी शासनाने अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना (Chief Minister Employment Generation Programme 2023) संपूर्ण राज्यात सुरु केली आहे. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेची अंमलबजावणी सुरु केली आहे, शासनाने हा उपक्रम राज्यात रोजगारच्या संधी निर्माण करण्यासाठी सुरु केला आहे, यासाठी शासनाने नवीन क्रेडीट लिंक्ड सबसिडी सुरु करण्यास मान्यता दिली आहे. CMEGP राज्यातील शहरी व ग्रामीण भागात सूक्ष्म आणि…