खुप राग येतो ? रागावर नियंत्रनासाठी टिप्स / Anger control tips
जेव्हा अपल्याला राग येतो तेव्हा अपल्याला काहिच सुचत नाही, आणि रागाच्या भरात भलतच काही तरी बोलून बसतो. नंतर वाटते असे नको बोलायला पहिजे होत. नंतर पश्चाताप कर्ण्यlपेक्षा या टिप्स चा अवलंब करा नक्की फायदा होईल आणि नाते टिकुन राहतील. Anger control tips जेव्हा तुम्हाला खूप राग येतो तेव्हा स्वतःसाठी वेळ काढा आणि शांत बसा. यामुळे … Read more