जेव्हा अपल्याला राग येतो तेव्हा अपल्याला काहिच सुचत नाही, आणि रागाच्या भरात भलतच काही तरी बोलून बसतो. नंतर वाटते असे नको बोलायला पहिजे होत. नंतर पश्चाताप कर्ण्यlपेक्षा या टिप्स चा अवलंब करा नक्की फायदा होईल आणि नाते टिकुन राहतील. Anger control tips जेव्हा तुम्हाला खूप राग येतो तेव्हा स्वतःसाठी वेळ काढा आणि शांत बसा. यामुळे तुमचा रागिट स्वभाव कमी होईल आणि तुम्ही शांत मनाने पुढे काय करावे किंवा परिस्थिती कशी हाताळावी याचा विचार करू शकाल. राग नियंत्रण टिप्स: तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर राग येत असेल तर ही घरगुती पद्धत अवलंबा, तुम्ही काही वेळातच शांत व्हाल राग व्यवस्थापन टिप्स Anger हा नातेसंबंध…