• Special

    धनत्रयोदशी

    नमस्कार मित्रांनो, सर्वात अगोदर सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !! Dhantrayodashi in marathi संपूर्ण भारत देशात सर्वत्र दीपावली सण मोठ्या प्रमाणात अति उत्साहामध्ये आनंदात साजरी केले जाते. फॅशनेबल आणि ट्रेंडिंग ऑनलाईन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. दीपावलीच्या तीन ते चार दिवस खूप धमाल होते, लहान मोठ्यांना नवीन वस्त्र, दागिने, खाण्यासाठी फराळ, फटाके वाजवण्यासाठी, घरी विद्युत रोषनाई, पाहुण्यांची ये-जा, घरावर आकाश दिवा, Dhantrayodashi in marathi घरासमोर पणत्याची आरास, घरासमोर रांगोळीची धमाल असते.हे सगळे दिवसभर होतं आणि संध्याकाळी देवाची पूजा आरती करतात फटाके वाजवतात. तर दीपावली चा पहिला दिवस म्हणून वसु बारस या दिवशी सकाळी सडा रांगोळी स्नान उरकून गाय व वासराला नैवेद्य…